सर्व सहा बुलेट्स तुझा डोक्यात घालणार किरीट सोमैया …..

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- भाजप नेते किरीट सोमय्या धमकीच्या फोन कॉलने हैराण झाले आहेत. सोमय्या यांना गेल्या दोन दिवसांपासून सहावेळा वेगवेगळ्या क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र लिहून त्यांनी तक्रार केली आहे. सोमय्या यांनी या तक्रारी सोबत काही फोन क्रमांक जोडले आहेत. या … Read more

जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? … Read more

अभिमानास्पद ! अहमदनगर जिल्ह्यातील बीजमाता राहीबाई करणार लोकसभा सदस्यांना संबोधित !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-येत्या एकोणवीस तारखेला अकोले(जि.नगर)तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे या लोकसभा सदस्यांना संबोधित करणार आहेत. त्या आपल्या गावरान बियाणे संवर्धन व बीज बँक उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती उलगडून सांगणारा आहेत. दि.१९ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांचे संबोधन सुरू होईल व पुढील एक तास ते सुरू राहील. या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन ‘कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच’

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची … Read more

अहमदनगर शहर कॉंग्रेसमध्ये वाद, सत्यजित तांबे पराभूत झाल्यापासून व्यक्ती व्देषाने पछाडले !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून बाळासाहेब भुजबळ यांना हटवल्याबद्दल शहर काँग्रेस कार्यकर्त्यांत संतप्त प्रतिक्रिया काल सायंकाळी झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, चिटणीस मुकुंद लखापती, आर.आर.पाटील, रजनी ताठे , माजी नगरसेवक रुपसिंग कदम,महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे,सुभाष रणदिवे,अज्जू शेख,अभिजित कांबळे,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,पक्षाच्या अल्पसंख्याक … Read more

धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू झाला असून, या षड्यंत्राविरोधात त्यांचे सर्व समर्थक त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचे सांगत मंत्री मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कदापिही खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी व्यक्त केली आहे. मंत्री धनंजय … Read more

स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत ?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-  कोरोना लसीकरणासोबतच राजकारणही तापले असून काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी लसींच्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच स्वदेशी लस जर सुरक्षित आहे, तर केंद्र सरकारचे मंत्री ही लस का घेत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला. कोरोनाविरोधी लढ्यात ही लस म्हणजे संजीवनी असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन … Read more

उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- केंद्रातील भाजपा सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून बड्या उद्योगपतींचे गुलाम असणारे पंतप्रधान आता शेतकऱ्यांनाही उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहेत; पण काँग्रेस पक्ष त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे … Read more

‘त्या’ कुटुंबातील एका व्यक्तीला कारखान्यात नोकरी – आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- घोडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय अडसूळ यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शासकीय मदत व कुटुंबातील एकाला साखर कारखान्यात नोकरी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आमदार पवार यांच्या आश्वासनामुळे या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सावकाराचे कर्ज व … Read more

जिल्ह्यातील मतदान मोजणी प्रक्रिया ‘या’ ठिकाणी पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सोमवार (दि.18) रोजी मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे, आता सोमवार रोजी मतपेट्या खुलणार व यातूनच काही जणांचा विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. दरम्यान या मतमोजणीच्या ठिकाणे संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी निश्चित केली … Read more

उमेद्वारांनो लक्ष द्या; निकालानंतर विजयी मिरवणुकीस बंदी

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. नुकतेच 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इच्छुकांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. आता सर्वांच्या नजर निकालाकडे खिळल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या (सोमवार) होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करण्यास तसेच मतमोजणी झाल्यानंतर विजयी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील भाजपचे हे नेते गेले आण्णा हजारेंच्या भेटीला !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जेष्‍ठ समाजसेवक आण्‍णा हजारे यांनी कृषि क्षेत्राशी संबधित केलेल्‍या मागण्‍यांबाबत विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सकारात्‍मक मार्ग काढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु झाले आहेत. त्‍यादृष्‍टीने आज झालेल्‍या चर्चेत आण्‍णांनी केलेल्‍या सुचना केंद्रीय नेतृत्‍वाकडे पोहचविण्‍याची ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कृषि क्षेत्राशी संबधित प्रश्‍नांसदर्भात समाजसेवक आण्‍णा हजारे … Read more

…मतदान केले आणि पोलिसांनी त्याला थेट तुरुंगात टाकले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. गावाकडील मतदान असल्याने गावाबाहेर गेलेली मंडळी देखील मतदानासाठी गावाकडे परतली होती. या दरम्यानच असाच एक जण मतदानासाठी आला त्याने मतदान केले आणि पोलिसानी त्याला थेट तुरुंगात धाडले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील खांडवी या ठिकाणी … Read more

अहमदनगर शहरातील त्या कॉंग्रेस नेत्याची गच्छंती !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहर काँग्रेसमध्ये थोरात समर्थकांमध्येच काळे व भुजबळ असे दोन गट झाल्याचे स्पष्ट दिसू लागले होते. भुजबळ गटाने मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमात भुजबळ यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांना हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या … Read more

धक्कादायक : मतदान केंद्र बळकावल्याची उमेदवारानेच केली थेट तक्रार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- नांदगावमध्ये मतदान केंद्र बळकावल्याची उमेदवारानेच थेट तक्रार केली असून, फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली आहे. नांदगाव मध्ये नागरिकांना स्वत:चे मतदान करण्यापासून रोखले जात असून विरोधी पार्टीच्या लोकांनी दबावतंत्राखाली मतदान प्रक्रिया चालू असून सदर व्यवस्था बंद करून फेर मतदान घ्यावे असा तक्रारी अर्ज प्रभाग क्रमांक ३ मधील उमेदवार … Read more

विस्कळीत होणार्‍या पाणी पुरवठ्याबाबत मनपाने नियोजन करावे

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहरला पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी दि.19 ते 30 जानेवारी दरम्यान शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे. परंतु या कालावधीत नागरिकांची पाण्यासाठी परवड होऊ नये यासाठी मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे पक्षाध्यक्ष संतोष … Read more

धनंजय मुंडेविरुद्ध हायकोर्टात याचिका !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अत्याचाराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. मंत्री मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना खोटी माहिती दिली. दोन मुलांची माहिती लपवली, असा आरोप करून मुंडे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारी जनहित याचिका … Read more

रोहित पवार म्हणाले मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज आहे !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळं सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे. पक्ष धनंजय मुंडे यांच्यावर काय कारवाई करणार याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत ते स्वत: पहिल्या दिवसापासून उत्तरे देत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात मुंडे यांचे नाव खराब करण्याचा किंवा त्यांना … Read more