जुलमी सरकारविरोधात लढा तीव्र करणार – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- केंद्र सरकारचे हे काळे कृषी कायदे महाराष्ट्रात लागू केले जाणार नाहीत ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेलाही लूट सुरु आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ जानेवारी रोजी नागपूर … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात आचारसहिंतेचा भंग

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर आज मतदान होणार आहे. दरम्यान यापूर्वी संगमनेर तालुक्यात एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण गामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी असे दोन पॅनल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारीला संपला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही … Read more

मतदानाची तयारी पूर्ण प्रतीक्षा आता मतदार राजाची

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांची धावपळ आज अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. कारण ज्या दिवसाची वाट सर्वजण पाहत होते, तो मतदानाचा दिवस अखेर आज उजाडला आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी मतदानाची सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. आता प्रतीक्षा आहे ती … Read more

विकासकामांच्या निविदा नगरसेवकांनी केल्या नामंजूर; सर्वपक्ष एकतावात केले आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- मागील चार वर्षांपासून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी विकासकामे होऊच दिली नाही. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी जनतेवर अन्याय केला, असा आरोप करत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी मित्रपक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक मंदार … Read more

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उंबरकर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरूनाथ सुखदेव उंबरकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिले. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्ये कार्यकर्ते म्हणून उंबरकर परिचित आहेत. संगमनेर पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कामाचा ठसा उमटवला. … Read more

अखेर ‘तो’ दिवस उजाडला; आज ग्रामपंचायतींसाठी मतदान

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार बुधवारी थांबला. जिल्ह्यातील तब्बल ७०५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक कर्मचारी मतदान केंद्रांकडे गुरुवारी रवाना झाले. एकूण ७६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली होती. अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या, तरी राळेगणसिद्धी व हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. … Read more

मनसेच्या मनीष धुरीनाही ‘त्या’ महिलेच्या फोन ;मुंडे प्रकरणात मोठा ट्विस्ट

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- सध्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आले आहे. रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे सामाजिक न्यानमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विविध स्तरातून तसेच विरोधी पक्षातून मागणी होत आहे. या बाबत राष्ट्रवाईचे अध्यक्ष … Read more

अण्णांच्या राळेगणात गैरप्रकार; मतदारांना प्रलोभने देणाऱ्यांवर भरारी पथकाची कारवाई

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. यातच प्रचाराची सांगता झाली आहे. आता मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुढारी मंडळींचे प्रयत्न सुरु झाल्याचे प्रकार दिसून येत आहे. मतदारांना अनेक प्रलोभने दाखवत आपल्याकडे खेचण्यासाठी पुढारी मंडळी धावपळ करू लागली आहे. मात्र अशा घटनांना रोखण्यासाठी भरारी पथके देखील कार्यरत करण्यात आली आहे. नुकतेच शुक्रवारी होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्‍वभुमिवर … Read more

आता तर यांनी हद्दच केली! या उमेदवाराने दिले चक्क पाऊस पाडण्याचे आश्वासन

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-निवडणुका म्हटलं की सर्वच राजकीय पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते निवडणुकांमध्ये जाहीरनाम्यातून रस्ते, वीज, पाणी, शासकीय योजना राबवण्याच्या यासंदर्भात मतदारांना विविध प्रकारचे आश्वासने देतात. परंतु पाथर्डी तालुक्यातील शिरापूर करडवाडी या ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जय भोलेनाथ ग्राम विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरनाम्याद्वारे पाच वर्षाच्या कार्यकाळात जर एखाद्या वर्षी दुष्काळ पडला, तर होम … Read more

राळेगणसिध्दीत साड्या वाटणारे दोघेजण ताब्यात ! पारेनर पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-शुक्रवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्वभुमिवर राळेगणसिद्धीत मतदारांना साड्या वाटणाऱ्या दोघांना भरारी पथकाने गुरूवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. या दोघांनाही तहसीलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करून पारनेर पोलिसांत त्यांच्याविरध्द गुन्हा दाखल करण्याच्या सुचना तहसिलदार ज्योती देवरे यांनी दिल्या. राज्यभरातील ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभुमिवर गुरूवारी सायंकाळी गावातीलच … Read more

महिलेशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुखची हकालपट्टी करा सातपुते यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-मनपातील महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍या आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांची आस्थापना प्रमुख पदावरून हकालपट्टी करून मनपा बिल्डींग आवारातून बाहेर काढण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले की, … Read more

देवेंद्र फडणवीसांनी उघडले गुपीत; मी झालो असा मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-ब्राम्हण समाजाची लोकसंख्या हि अवघी २ % आहे. दोन टक्के लोकसंख्या असलेल्या ब्राम्हण समजातून येऊन सुद्धा महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. या सगळ्याचे गुपित देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदे मध्ये सांगितले. या मध्ये त्यांनी आपला राजकारण मधील प्रवास तसेच गोष्टी कशा घडत गेल्या या बद्दल सविस्तर सांगितले. … Read more

७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान २ हजार ५५३ केंद्र : साहित्यासह १२ हजार ७६५ कर्मचारी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार  ७८८ सदस्य पदांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नियोजन केले आहे. तब्बल १२ हजार ७६५ कर्मचारी ईव्हीएम मशीन व अन्य साहित्यासह २ हजार ५५३ मतदान केंद्रावर दाखल झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी … Read more

धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ – शरद पवार

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत … Read more

नाद करा पण आमचा कुठं! साताऱ्यात प्रचारासाठी चक्क बोलावली अभिनेत्री

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-  सध्या राज्या मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीचं वातावरण आता दिवसेंदिवस पेट घेत आहे. निवडणुकीतील सामान्य मतदारांना असामान्य वाटावं म्हणून उमेदवार काही ना काही शक्कल लढवत असतात. मतदारांना कस आकर्षित करावं या कडेच त्यांचं जास्त लक्ष असत. त्यातच विविध गावांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावांमधील पॅनल आणि मंडळ … Read more

….आणि विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर शहराला स्मार्ट सिटी करण्याचे धडे

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- दिवस जिजाऊ जयंतीचा. विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे योगायोगाने अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या जयंती निमित्ताने एकत्र आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना विद्यार्थी काँग्रेसच्या युवा सहकाऱ्यांना आपल्याशी संवाद साधण्याची इच्छा असल्याचे सांगितले आणि तेथेच जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्मार्ट … Read more

आता उडणार ‘या’ निवडणुकीचा बार!

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र असणाऱ्या ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया जानेवारी २०२१ मध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचा समावेश असलेला जिल्हा निवडणूक आराखडा सहा टप्प्यात तयार करण्यात आला असून, पहिला टप्पा दिनांक १८ जानेवारी २०२१ पासून सुरू होत आहे. ज्या टप्प्यावर सहकारी संस्थेची … Read more

अखेर ‘तो’ साखर कारखाना रोहित पवार यांच्याकडे आला! कर्जत जामखेडकारांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. नुकत्याच मुंबईत राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत … Read more