समाजसेवक आण्णा हजारे आमदार लंकेचे प्रचारक म्हणून काम करणार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. यातच जिल्ह्यात बिनविरोध निवडणुकीची चर्चा सध्या जास्तच रंगू लागली आहे. याच अनुषंगाने लोकप्रतिनिधी देखील घोषणा करत आहे. आता या घोषणांना नागरिकांकडून देखील साथ मिळत आहे. याबाबत नुकतेच आमदार निलेश लंके यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. … Read more

काँग्रेस नेत्यांवर विखे पाटलांनी डागली तोफ; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- विषय कोणताही असो सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. नुकतेच अशाच एका मुद्यावरून भाजपनेते राधाकृष्ण विखे यांनी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आता राज्यात राजकारण तापले आहे . भाजपने … Read more

बिनविरोध निवडणूकीसाठी अण्णा हजारे करणार हे काम

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-आज प्रत्येक गावात, शहरात, देशात जाती, पाती, धर्म, वंश यावरून वाद निर्माण होत असून पक्ष व पाटर्यांमधील व्देश भावनाही वाढत चालली आहे. त्यामागे निवडणूका हेच कारण असून देशातील व्देशभावना कमी करायची असेल तर आ. नीलेश लंके यांनी उचचलेेले पाऊल अतिशय महत्वाचे आहे. लोकशाही बजबूत झाली पहिजे, प्रबळ झाली पाहिजे. … Read more

बिनविरोध! ग्रामपंचायत निवडणूक बाबत ग्रामस्थांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. ठिकठिकाणी या विषयाच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच सध्या जिल्ह्याबरोबरच राज्यात बीविरोध निवडणुकांचा विषय देखील चांगलाच चर्चात आहे. यातच एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण समजणारी ग्रामपंचायत ढवळगाव मध्ये बिनविरोध निवडणूक होण्यासाठी गावातील सर्व पॅनल व ग्रामस्थांनी बैठक घेतली. त्यामध्ये गावातील सर्वांच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही ग्रामपंचायत बिनविरोध ! आमदार देणार २५ लाख रूपयांचा निधी..

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कर्मभुमी असलेल्या राळेगणसिद्धीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. आ. नीलेश लंके यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या सुपे येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पारनेर – नगर मतदार संघातील ११० ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी बिनविरोध निवडणूक … Read more

सातवा वेतन आयोग व इतर प्रश्‍न सोडविण्याचे आमदार जगताप व राज्यमंत्री तनपुरे यांचे आश्‍वासन

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग तसेच 511 व 305 कर्मचार्‍यांना लाड समिती नुसार सफाई कामगारांना वारस हक्काने कायम नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी महापालिका कामगार संघटनेच्या वतीने आमदार संग्राम जगताप व नगर विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली. आमदार जगताप यांनी दोन्ही मागण्या मंजूर होण्यासाठी लवकरात … Read more

भाजपच्या या माजी केंद्रीय मंत्र्याचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. असे असताना भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शेतकरी आंदोलनावरून वातावरण चांगलेच तापले असताना माजी केंद्रीय मंत्री … Read more

राज्यातील कॉग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्‍तेसाठी लाचारी पत्करली – आ.राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सता वाटपाचा कार्यक्रम होता, यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता. राज्यातील कॉग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाची दिशाभूल करुन सत्‍तेसाठी लाचारी पत्करल्याचेच आता समोर आले असल्याची खोचक टिका भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना किमान … Read more

माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री ना. शरद पवार यांना अमेरिकेचा गव्हर्नर ऑफ मेरीलँड पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथे ना. पवार यांची भेट घेऊन यूएसआयएसएमई कौन्सिल इंडियाचे संचालक मायकेल वायदेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सय्यद साबीर अली यांनी या पुरस्काराच्या घोषणेचे … Read more

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- शिवसेनेचे माजी खासदार आणि परळ ब्रँड अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते … Read more

अशा समंजस गावांसाठी विकास निधी कमी पडू देणार नाही : आमदार लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड केल्यास गावातील प्रेम व सौहार्द टिकू शकते. त्याचा परिणाम शासनाच्या विविध योजना एकजुटीने राबवण्यासाठी होतो. अशा समंजस गावांसाठी विकास निधी कमी पडू देणार नाही, असे आमदार लहू कानडे यांनी पत्रकात म्हटले आहे. निवडणुकांचे आजचे स्वरुप स्पर्धात्मक न राहाता युध्दजन्य बनले आहे. अनेक पक्ष व गट, … Read more

गोपीचंद पडळकरांचा बोलविता धनी वेगळाच आहे… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- “पा­तळ घालून नौटंकी करणारे गोपीचंद पडळकरांसारखे बरेच आहेत. त्यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे,” अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पडळकर यांनी खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत, असे विधान केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ … Read more

काय सांगता ! भारतात धावणार बिना ड्रॉयव्हरची मेट्रो ट्रेन, पंतप्रधान मोदी करणार ‘असे’ काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  देशातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होईल. या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजधानी दिल्लीत त्याला हिरवा झेंडा दाखवतील. ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) च्या मॅजेन्टा लाइनवर ड्रायव्हरलेस ट्रेनला मान्यता देण्यात येणार आहे. ही लाइन जनकपुरीला बोटॅनिकल … Read more

कोट्यावधींचा गंडा घालणारी भाजपची महिला मंडळ अध्यक्ष अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  पैसे दाम दुपट्ट करून देण्याचे अमिष दाखवून गुंतवणुकदारांना तब्बल १ कोटी ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या कल्याण शहर भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण पश्चिम परिसरात झोजवाला कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी एटीएम मल्टीट्रेड सर्व्हिसेस नावाचे कार्यलय थाटले होते. या प्रकरणी महात्मा फुले … Read more

ऐकावे ते नवलंच ! PM मोदींचे संसदीय कार्यालय OLX वर विक्रीला

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जुन्या, वापरलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी OLX हा पर्याय सर्वाना माहिती आहे. मात्र या OLX वर एक अजबच गोष्ट विक्रीसाठी उपल्बध झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ओएलएक्‍स या वस्तू विक्रीच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील कार्यालयाचे फोटो टाकून ते विक्रीला काढल्याची जाहिरात दिली. त्यासाठी साडेसात कोटी रुपयांची बोली … Read more

‘ते’ आता माजी आमदार झालेत प्रा. गाडे यांचे कर्डिले यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे. नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करत कोणत्याही परिस्थितीत नगर तालुक्यातून भाजपाचा सुपडासाफ करायचाच, अशी वज्रमुठ आवळली आहे. दरम्यान, शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात काहीच अस्तित्व राहिले नाही. असा सणसणीत टोला नगर … Read more

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार काळेंनी केली हि मागणी

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-मका खरेदी करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात येत असलेली मका खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या मकाविक्री करणे अद्याप बाकी आहे. त्या शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे. त्यासाठी मका खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. निवेदनात … Read more

निधी प्रकरणावरून आमदार लंके यांची प्रवीण दरेकरांवर टीका

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांनी ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध कराव्यात, त्यांना २५ लाखाचा निधी बक्षिस म्हणून देऊ, अशी घोषणा आमदार लंके यांनी केली होती. याबाबत दरेकर यांनी वक्तव्य करून असा निधी मिळणे शक्य नाही, असे म्हटले होते. त्याला आमदार लंके यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना लंके म्हणाले कि, `दरेकर साहेब … Read more