रोहित पवारांची आजोबांना वाढदिवसाची ‘अनोखी’ भेट , वाचा काय केले …
अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील त्यांना खास प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी … Read more