बिग ब्रेकिंग : राज्यातील चौदा हजार ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर,’या ‘ दिवशी होणार मतदान
अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राज्यातील सुमारे चौदा हजार ग्रामपंचायतींची निवडणूका जाहीर झाल्या असून १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणारआहे, तर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारणाची सुरवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांतील … Read more