उड्डान पुलाला बाबासाहेबांचे नांव देण्याची मागणी
अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी योग्य जागा निश्चित करावी, शहरात होत असलेल्या उड्डान पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे व टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. … Read more