पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्वमेध कुणी रोखू शकणार नाही: डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात पंतप्रधान मोदींचीच हवा असून त्यांच्या विकासाचा विश्वमेध कुणी रोखू शकणार नाही. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, कितीही विरोध केला तरी देशात केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच वातावरण आहे आणि जनतेना त्यांच्याच बाजूने कौल देणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या ७ … Read more

पारनेर मध्ये दोन दिवसांत काय काय घडलं ? विजय औटींचा खा. विखेंना पाठिंबा ते शिवसेनेतून निलंबन…

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला. श्री. औटी यांनी त्यांची भूमिका बुधवारी जाहीर केली. श्री. औटी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. दरम्यान, औटी यांच्या भूमिकेने पारनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडून गेली असून, चर्चेला उधाण आले आहे. आपली भूमिका मांडताना श्री. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटी शिवसेनेतून निलंबित

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे उपनेते विजय औटी यांचे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी गुरुवारी उशिरा आवटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही समावेश आहे. असे असतानाही औटी यांनी महाविकास आघाडीच्या विरोधतील भाजपचे … Read more

खा.डॉ. सुजय विखेंची पात्रता विचारणाऱ्यां आ.थोरातांनी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे : देशमुख

Maharashtra News

Maharashtra News : “महायतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या पात्रतेवर भाष्य करणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनी आधी स्वत:च्या कामाचे मुल्यमापन करावे. पक्षाने आपल्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी दिल्यानंतरही आपण किती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यास पात्र ठरलात? ” असा सडेतोड सवाल भाजपाचे नेते विनायक देशमुख यांनी विचारला आहे. विनायक देशमुख म्हणाले की, थोरातांनी कॉंग्रेसमध्ये राहून आपल्या … Read more

ठाकरे क्लीन बोल्ड; महायुती मारणार षटकार !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात आम्ही सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड झाले आहेत. गेल्या २० वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती मुंबईत षटकार मारेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला. शिवसेना लढवत असलेल्या मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी आमदार विजय औटींनी घेतला हा मोठा निर्णय ! लोकसभेसाठी ‘ह्या’ उमेदवाराला पाठिंबा…

Ahmadnagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.पारनेरचे माजी आमदार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय औटी यांनी पारनेरमध्ये तालुक्यातील निवडक शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत पारनेर शिवसेनेकडून कोणतीच भूमिका घेतली गेली नाही. लोकसभा निवडणुकीबाबत आपण आपली भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, … Read more

तुमची कुंडली काढायला लावू नका ! केडगांवमध्ये नीलेश लंके यांचा इशारा केडगांवकरांच्या मी पाठीशी, लंके यांची ग्वाही

आतापर्यंत तुम्हाला पचले असेल. मला तुमची कुंंडली काढायला लावू नका. तुम्हाला दहशतीसाठी चार गुंड पाळता येत असतील. वेळ आली तर ते पाय लावून पळून जातील. दुसरीकडे माझ्याकडे असंख्य जिवाभावाचे सहकारी आहेत. पाळणारे गुुंड किती पुढे येतात हे मलाही माहिती आहे. माझे सहकारी पळाले ना मी माझ्या बापाचे नाव बदलून ठेवील. असे सांगत आ. नीलेश लंके … Read more

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील !

पद्मश्री पुढच्या पिढीने काय केले? हे समजून घेण्यासाठी नेत्यांना पाच तास लागतील असा टोला महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला. लोकसभेची ही निवडणूक देशाचे उज्वल भवितव्य घडवणारी असल्याने नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान होतील आणि अहिल्यानगरचा खासदारही महायुतीचा असेल असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला. तालूक्यातील भाळवणी येथे महायुतीच्या … Read more

Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या विजयाची गणिते अद्याप कुणालाच जुळेनात. परंतु खा. सुजय विखे यांचा प्रचाराचा झंजावात मात्र आता वेग घेताना दिसत आहे. यात सध्या जास्त लक्ष व जनमानसाचे लक्ष हे ते म्हणजे पारनेर वर. याचे कारण म्हणजे हा निलेश लंके यांचा विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांना येथे किती मत मिळतील याचा अंदाज लोक … Read more

स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेरचा विकास थांबला पारनेर मध्ये डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर डागली तोफ 

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. असा घणाघात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रचार  सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय … Read more

Ahmednagar Politics : मॅनेज केलेले ज्योतिषी.. पोपटवाले भविष्यकर्ते.. अन प्रचारात खरोखरचा सिंह.. दिवंगत मंत्री कोल्हेंच्या अफलातून क्लुप्त्या व अपक्ष असतानाही विजयी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पक्षाचे चिन्ह व निवडणूक या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. कारण चिन्ह व जनमानसाच्या भावना दृढ झालेल्या असतात. त्यामुळे नवीन चिन्ह असणाऱ्यांना निवडणुका जरा कष्टाच्या जातात. दरम्यान राजकीय व्यक्ती मात्र त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत असतात. अहमदनगरच्या राजकारणात अशाच काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे दिवंगत मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वापरलेल्या अफलातून … Read more

जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व धनुष्यबाण टिकविण्याचा त्यामागे हेतू होता. कोणत्याही दबावाला अथवा भीतीला बळी पडणाऱ्यांपैकी मी नाही. जनतेसमोर येऊन धाडसाने निर्णय घेतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना दिले. मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा … Read more

४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Mp Sujay Vikhe

४ जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार असून ४०० पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार असा विश्वास महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. २०१४ प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीची लाट सरू असून या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असे त्यांनी सांगितले. घोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत … Read more

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ! शिवसेनेचा ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

महाराष्ट्रावर केंद्राकडून सातत्याने होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याबरोबरच परराज्यात जाणारे उद्योगधंदे थांबवून महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देऊ. तसेच देशात आणि राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणताही दुजाभाव न करता सर्व राज्यांना विकासाची समान संधी देणार, अशी ग्वाही देत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या पक्षाचा वचननामा प्रसिद्ध केला. शेतकऱ्यांची ही पिळवणूक थांबवून आम्ही … Read more

संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पाठिंबा

Ahmednagar News

Ahmednagar News : संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या नाशिक येथे झालेल्या मीटिंग मध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यांनातर संभाजी ब्रिगेड अहमदनगर दक्षिणच्या वतीने आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची भेट घेऊन त्यांना महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक भेट देण्यात आले. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी संभाजी … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटील स्पष्टच बोलले ! लोकशाही नव्‍हे तर, विरोधकांचे अस्ति‍त्‍व धोक्‍यात आले…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : देशामध्‍ये संविधान दिन साजरा करण्‍याचा निर्णय करुन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवच केला आहे. विरोधकांकडे आज कोणतेही मुद्दे राहीलेले नाहीत त्‍यामुळेच संविधान बदलाची भाषा करुन, दिशाभूल करण्‍याचा प्रयत्न सुरु आहे. लोकशाही नव्‍हे तर, विरोधकांचे अस्ति‍त्‍व धोक्‍यात आले असल्‍याची टिका पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले. लोकसभा … Read more

महिला सबलीकणासाठी देशात मोदीपर्वाची गरज,.म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी … Read more

Ahmednagar Politics : विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले ? शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका !

Ahmednagar Politics : स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर  विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी ते आता टीका टिपन्नी करीत असल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके … Read more