डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ?

Ahmednagar Politics : डाळ आणि साखर वाटायला मनाचा मोठेपणा लागतो कमिशनच्या वातावरणात अडकलेल्यांना त्याचे महत्व काय कळणार ? या शब्दात निलेश लंके याच्या टिकेचा समाचार पारनेर भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका जशाच्या जवळ येऊ लागले आहेत, कसे वातावरण गरम होऊ लागले आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट … Read more

… म्हणून भाजपमध्ये फूट पडली नाही – फडणवीस

Maharashtra News

Maharashtra News : भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणालाही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनवण्यासाठी झाली नाही आणि त्यामुळे पक्षाला कधीही अंतर्गत मतभेदाचा सामना करावा लागला नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. भाजपच्या ४४व्या स्थापना दिनानिमित्त पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी देशाच्या इतिहासात कधीही फूट न पडणारा आपला पक्ष हा एकमेव राष्ट्रीय पक्ष … Read more

परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितने उमेदवारी दिलेले ‘पंजाबराव डख’ कोण आहेत ?

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. नुकताच मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेतलेला आहे. वंचितने परभणीतला आपला आधीचा उमेदवार बदलत त्या ठिकाणी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी वंचित … Read more

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या मतदाना वेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

Ahmednagar Politics :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ या मतदानावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आपली ओळख पटवून देण्यासाठी मतदारांना देण्यात आलेले मतदार ओळखपत्राशिवाय बारा प्रकारचे पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानावेळी मतदारांना … Read more

Ahmednagar Politics : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे 

Ahmednagar Politics :   काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी … Read more

Ahmednagar Politics : दादा आम्हाला जीव लावा, आम्ही… अहमदनगरमधील भाजपच्या शिलेदारांचा अजित पवार गटात प्रवेश

news

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणूकीचे वारे जसजसे जोरात वाहू लागले तसतसे आता राजकीय घडामोडींना वेग यायला सुरवात झाली आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात जशा घडामोडी घड्तायेत तशाच घडामोडी आता उत्तरेतही घडू लागल्या आहेत. आता भाजपच्या शिलेदारांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कोपरगाव मध्ये भाजपला खिंडार पडले आहे. भाजपचे विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे … Read more

खा.सदाशिव लोखंडेंकडून पदाचा गैरवापर ! स्वतःच्या कुटुंबासाठी कोट्यावधी रुपयाचे अनुदान

MP Sadashiv Lokhande

शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड व अन्य संस्थांकडे असलेला निधी आमदार, खासदार आणि प्रभावशाली व्यक्ती लाटत आहेत. असे बेकायदेशीर कर्ज वितरण करणाऱ्या सर्व संस्थांची कॅग, इडी सारख्या यंत्रणेमार्फत चौकशी करून नियम डावलून अनुदान मिळवणाऱ्या व्यक्ती व वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका … Read more

पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रचाराचा अजेंडा – डॉ. सुजय विखे पाटील

MP Sujay Vikhe

केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश … Read more

‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून, पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil : अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे. सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा जपून… प्रचार केला तर पडेल महागात !

Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक म्हटली, की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो, मात्र हा उत्साह एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांत संचारला; तर मात्र मोठा घोळ होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यास परवानगी नाही. उलट असे करताना कुणी कर्मचारी आढळला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारापासून थोडे नाही तर कोसो मैल दूर राहाणे त्यांच्या … Read more

उदयनराजेंची कॉलर उडवायची स्टाईल कशी पडली? ‘तो’ यात्रेत किस्सा घडला अन कॉलर उडवायची स्टाईल रूढ झाली

udayan raje

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी असल्याने अनेक मतदार संघ तसेच अनेक नेते मंडळी चर्चेत आहेत. परंतु अशी काही राजकीय व्यक्तिमत्व आहेत ते नेहमीच चर्चेत असतात, लोकप्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे छत्रपती उदयनराजे. ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांचा चाहता वर्ग त्यांच्यासाठी अगदी वेडा असतो. उद्यनराजेंची एक खास स्टाईल लोकप्रिय आहे. ती म्हणजे कॉलर उडवण्याची स्टाईल. अर्थात … Read more

Ahmednagar News : खा. विखे आणि आ. राम शिंदे यांचे मनोमिलन

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर … Read more

पारा वाढला… दुपारी प्रचार थंडावला !

Maharashtra News

Maharashtra News : कोल्हापूर कधी नव्हे इतके तापले आहे. कोल्हापूरने एप्रिलच्या सुरुवातीलाच ४० अंश सेल्सिअस तापमानाला स्पर्श केला आहे. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर दिसू लागला आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दुपारी बारापूर्वी आणि सायंकाळी चारनंतर असे प्रचाराचे नियोजन केल्याचे दिसते. दुपारचे चार तास प्रचाराला सुट्टी दिल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. इतके कडक ऊन आम्ही … Read more

रील पेक्षा रियल मध्ये विकास करणारा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा आहे : आमदार संग्राम जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : रील पेक्षा रियल मध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे आहे.अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे कौतुक केले. डॉ.सुजय विखे पाटील यांना समर्थन दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय विखे पाटील आणि त्यांनी केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवत जनतेला केवळ … Read more

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

निलेश लंके यांना उमेदवारी का दिली ? राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट व दक्षिणेत चर्चांना उधाण !

Ahmednagar News

अहमदनगर लोकसभा मतदार संघात विखे-लंके अशी राजकीय लढत फिक्स झाली व राजकीय धुळवडीला विविध रंग येऊ लागले. अहमदनगर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होईल यांच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. ही लढत एक हाती न होता अत्यंत घमासान लढत होईल व विजय नेमके कुणाचा होईल याचाच अंदाज बांधणेही कठीण असेल असे राजकीय जाणकार सांगतात. दरम्यान ही … Read more

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना बालेकिल्ल्यातच मराठ्यांचा फटका ! प्रचाराला येताच घेराव, संताप पाहून घेतला काढता पाय

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन करत रान पेटवले होते. परंतु समाजाच्या काही मागण्या मान्य न झाल्याने यांची धग अद्यापही मराठे समाजाच्या मनात धगधगत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सूचना दिल्या असल्या तरी मराठे समाज आक्रमक असल्याचे चित्र आहे. याची प्रचिती पुन्हा नांदेड जिल्ह्यात आली आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे … Read more