Loksabha Election 2024 : अहमदनगर व शिर्डी लोकसभेसाठी ह्या दिवशी होणार मतदान ! जाणून घ्या संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 : निवडणूक आयोगाच्या वतीन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, जिल्ह्यात आचारसंहिता जारी झालेली आहे. अहमदनगर मतदार संघासाठी एकूण मतदार १९ लाख ३७ हजार ८४९ आणि शिर्डी मतदार संघासाठी १६ लाख ६७ हजार ५१७ असे दोन्ही मतदार संघात एकूण ३६ लाख ३५ हजार ३६६ मतदार आहेत. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी १३ … Read more

Voter Id Rule: मतदान करण्याची वेळ आली परंतु मतदार कार्ड हरवले तर अशा वेळेस काय कराल? कोणती कागदपत्रे लागतील? वाचा ए टू झेड माहिती

voter id

Voter Id Rule:- निवडणुकांचा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तारखा काल निवडणूक आयोगाने जाहीर केल्या व त्यानुसार आता देशात सात टप्प्यात निवडणुकांचा हा कार्यक्रम पार पाडणार असून महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा हा एक जून रोजी असून 4 जून रोजी संपूर्ण देशातील मतमोजणी होणार … Read more

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या इमारत बांधकामास भरीव निधी मंजूर: खा. डॉ. सुजय विखे पाटील

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील ३ गावांमध्ये तसेच राहुरी, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी, मौजे सितपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे चेडगाव, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे मुगुंसगाव आणि जामखेड तालुक्यातील मौजे जवळके येथे नवीन … Read more

MLA Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम कायम

MLA Nilesh Lanke

MLA Nilesh Lanke : निलेश लंके हे परत शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्या तरी देखील या चर्चांना ११ मार्चपासून विशेष ऊत आला आहे. ११ मार्चलाच निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात जातील अशी बातमी वेगाने व्हायरल झाली होती. मात्र, शरद पवार आणि निलेश लंके या दोन्हींनी हे वृत्त … Read more

शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांनी तीनही निवडणुकांत बौद्ध समाजाला उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे श्रीरामपूर, अकोले येथील कार्यकर्त्यांनी बौद्ध समाजाला उमेदवारी नसेल तर २०० हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याचा इशारा दिला आहे. मागील निवडणुकीवरही कार्यकर्त्यांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. यावेळी मात्र आमचं ठरलंय, असा चंग बांधण्यात आला आहे. महाआघाडीने आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत बौद्ध … Read more

निलेश लंके यांनी शरद पवार गटातील प्रवेश का टाळला? समोर आली महत्वाची चार कारणे

आज दिवसभर राजकीय वर्तुळात एकच विषय चर्चेला होता तो म्हणजे आ. निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश. सकाळपासून सर्वच मीडियातून निलेश लंके हे शरद पवार गटात जात हाती तुतारी घेत लोकसभेचे उमेदवार घोषित केले जातील अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या होत्या. परंतु आज शरद पवारांच्या हाताने मी पाहिलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन करत पत्रकार परिषद … Read more

लंकेंचे खासदारकीचे स्वप्न म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ! राधाकृष्ण विखेंचा जबर टोला

अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव फायनल झाले. त्यामुळे आता त्यांच्या नावाबाबत ज्या चर्चा सुरु होत्या त्याला फुलस्टॉप मिळाला आहे. परंतु आता चर्चा सुरु झाल्या आहेत त्या म्हणजे निलेश लंके यांच्या खासदारकीच्या उमेदवारीच्या. ते शरद पवार गटात जात खासदारकीचे तिकीट घेणार व विखे विरोधात लंके लढत होणार अशा चर्चा सध्या … Read more

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का? घड्याळऐवजी दुसरे चिन्ह वापरण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना

गेल्या महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळाचे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने अजित पवार गटाला घड्याळाच्या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घेण्याचा … Read more

विविकासाच्या गप्पा मारणाऱ्यांचे पारनेरसाठी योगदान काय ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक पिढ्या विखे पाटलांनी पारनेर तालुक्‍यात राजकारण करून सत्ता भोगली असून, विकासाच्या गप्पा मारणार्‍या विखे यांचे पारनेरसाठी योगदान काय ? असा हल्लाबोल आमदार निलेश ल॑के यांनी विखे पिता- पुत्रांवर येथील विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी केला. विकासाच्या वल्गना करणाऱ्या खासदार सुजय विखे यांनी पारनेर शहराच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी दिला नाही, असा आरोपही … Read more

Ahmednagar Politics : यांचा पॅटर्नचं वेगळा ! विखेंना तिकीट देताच लंके नाराज, आ.निलेश लंके आज सायंकाळी मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. आता विखे यांना तिकीट दिल्याने आ. निलेश लंके नाराज असल्याचे दिसत असून आज गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे … Read more

MP Sujay Vikhe : भल्याभल्यांच्या विरोधावरही भारी पडला ‘विखे पॅटर्न’ !

MP Sujay Vikhe : भाजपने आज (दि.१३) लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यांमध्ये अहमदनगर लोकसभेची जागा खा.सुजय विखे यांना जाहीर झाली. मागील काही महिन्यांपासून सुरु असणारी खा. सुजय विखे यांच्या बाबतच्या तिकीटाची चर्चा अखेर थांबली आहे. भाजपमधील अनेक दिग्गजांनी विखे यांना विरोधात केला, तसेच काही राजकीय जाणकारांनी विखे यांचे तिकीट कापले जाणार असे भाकीत … Read more

अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करा – आ. संग्राम जगताप

अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नामांतराचा मुद्दा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्वरित घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. संग्राम जगताप व आ. दत्ता भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. आ. जगताप यांनी कार्यकत्यांसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी नगरच्या नामांतरासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना साकडे घातले. अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, … Read more

शिर्डीत लोखंडे यांना स्वपक्षातूनच विरोध, ६ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शिर्डी मतदारसंघातील सहा तालुक्यांतील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकत्यांनी राजीनामे देत खा. सदाशिव लोखंडे यांना विरोध दर्शवला आहे. आता लोखंडे नको सक्षम उमेदवार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख अनिता जगताप व शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी सांगितले. ऐन तोंडावर शिर्डी लोकसभा … Read more

Ahmednagar Politics : नगरच्या कार्यकर्त्यांचा नादच खुळा ! ‘या’ आमदाराच्या समर्थकाने प्रचारासाठी घातला दोन हजार कोटींचा शर्ट

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आजकालचे राजकारण व राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात मोठा बदल झालाय. साधे नेते व त्यांचे साधेभोळे कार्यकर्ते दिसणे आता दुर्मिळच झाले आहे. पण आपल्या नेत्यासाठी काहीपण करण्याची वृत्ती मात्र कार्यकर्त्यांची आजही कायम आहे. काही कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी, नेत्याच्या प्रचारासाठी काय भन्नाट कल्पना लढवतील हे सांगणे मुश्किल. सध्या सोन्याचा शर्ट, ब्रासलेट, साखळ्या घालून चर्चेत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक विभागाची लोकसभेसाठी जय्यत तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची सध्या जय्यत तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक विविध बैठका व प्रशिक्षण प्रक्रिया होत आहेत. ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३०७ मतदान केंद्रे असून तीन तालुक्यात विभागलेल्या या … Read more

आमदार निलेश लंकेंचा खासदार सुजय विखेंवर हल्लाबोल ! विमानाने रेमडीसिवर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदारसंघात मी केलेल्या कामाचे कोणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे. मी जे बोलतो तेच करतो, आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. काही लोकांनी कोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले, ते कुठे गेलेत, ते … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा आठवडाभरात ?

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम चालू आठवड्यात जाहीर होऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवार ते बुधवारदरम्यान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या केंद्रशासित प्रदेशात २०१४ साली शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार स्थापन झाले … Read more

आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना रवळगाव, भागाच्या विकासासाठी भरीव विकास निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवानेते अनिल पांडुळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नतून येथील कब्रस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण … Read more