ब्राउझिंग वर्ग

Sheti-Bajarbhav

अहमदनगर जिल्ह्यातील शेती – बाजारभाव 

नगर: बाजार समितीत शुक्रवार (दि. १३ रोजी) मेथीच्या भाजीची मोठी आवक झाल्याने भाव चांगलेच पडले होते. प्रतिजुडीला २ ते ४ चार रुपये भाव मिळाला. त्याच बरोबर कोथिंबिरीची मोठी आवक झाल्याने…

नुकसान भरपाईचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार, ४५०० कोटी रुपये मंजूर

मुंबई: ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महा चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना…

आवर्तन पाहिजे असेल तर थकीत पाणीपट्टी भरा !

कोपरगाव : गोदावरी उजव्या कालव्याला रब्बी आवर्तन सुटणार असून, आधी थकीत पाणीपट्टी भरण्याची सक्ती केल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. रब्बी आवर्तन नसल्याने पाटबंधारे विभागाकडून पाणी…

कांद्याला वीस हजार भाव बळीराजा सुखावला

नेवासे: तालुक्यातील घोडेगाव उपबाजारात रविवारी जुन्या गावरान कांद्याला वीस हजार, तर नवीन लाल कांद्याला दोन ते बारा हजार क्विंटल दर मिळाला. नवीन कांद्याची साडेपंधरा हजार गोण्या आवक झाली.…

इतिहासात पहिल्यांदाच कांद्याला उच्चांकी भाव

संगमनेर :- येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल १७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. बाजार समिती स्थापनेपासून इतिहासात पहिल्यांदाच कांद्याला उच्चांकी भाव मिळाला असल्याची माहिती सभापती शंकर…

अहो ऐकलत का ? कांद्याला मिळतोय इतका बाजारभाव !

पारनेर :- जुन्या कांद्याचा साठा संपत आल्याने राज्याच्या बहुतांश भागात घाऊक आणि किरकोळ बाजारात   उच्चांकी दर मिळत आहे.दिवसेंदिवस कांद्याच्या दरात वाढ होत आहे  दरम्यान पारनेर बाजार समितीत…

कांद्याच्या दराने ओलांडली शंभरी,सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी !

अहमदनगर :- नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांदा, तसेच लाल कांद्याला विक्रमी १०० ते…

कांद्याचे भाव कोसळले; शेतकऱ्यांनी पाडले लिलाव बंद

नगर : शेवगाव बाजार समितीत कांद्याला अत्यंत नीच्चांकी भाव मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना…

किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार !

सुपा : अवकाळी पावसाचा फटका नव्या कांद्याला बसला आहे. बाजारात दाखल होत असलेला कांदा ओला असला तरी त्याला स्थानिक परिसरासून मागणी आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. मात्र,…

कांदा @ ८३०० रुपये !

पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी झालेल्या लिलावात कांद्याला क्विंटलमागे आजवरचा उच्चांकी ८३०० रुपये इतका दर मिळाला. परतीच्या पावसानंतर कांद्याचे दर कडाडले असून…