ब्राउझिंग वर्ग

Sheti-Bajarbhav

तुम्हीच सांगा, शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं?

राब.. राब.. राबून शेतात सेंद्री लाल कांद्याचे पीक घेतले, पण मान्सून हंगाम संपून गेल्यानंतरही पडत असलेल्या जोरदार पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे सडून गेले आहे. आता तुम्हीच सांगा शेतकऱ्यांनी

कांद्याने पुन्हा भाव खाल्ला @ 45?? !

नाशिक : परतीच्या पावसाने हाहाकार माजविलेला असल्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यात अतिपावसामुळे कांदा सडल्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली आहे. लासलगाव बाजार समितीत

जिल्ह्यात चित्रा नक्षत्रांच्या सरी,रब्बीला दिलासा, शेतकरी खुश

अहमदनगर : सोमवारी लोकशाहीच्या उत्सावातील मतदान संपन्न होत आल्यानंतर जिल्ह्याच्या शिवारात चित्रा नक्षत्रांच्या सरींनी बरसातीचा उत्सव साजरा केला. अंतिम चरणातील चित्रांच्या सरींनी सोमवारी

कांदा दरात एक हजार रुपयांची वाढ

लासलगाव - लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सलग दोन दिवसांच्या सुटीनंतर झालेल्या कांदा लिलावात कांद्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली.  शनिवारी २५०० रुपये सरासरी असलेला कांदा

कांद्यासाठी आंदोलन करणार्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

राहुरी - केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळू नये म्हणून कांदा निर्यातबंदी केली. याच्या निषेधार्थ काल नगर - मनमाड रस्त्यावर राहुरी बाजार समितीसमोर अन्यायाच्या निषेधार्थ कांदा

हा घ्या पुरावा…भारतात येणारा कांदा पाकीस्तानचाच!

ठाणे : एकीकडे पाकिस्तानवर टीका करून महाराष्ट्राची निवडणूक लढवणाऱ्या भाजपा सरकारने कांद्याची आयात पाकिस्तानातूनच केली आहे.  या संदर्भातील पुरावाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस

कांद्याला मिळाला ‘३९०५’ भाव

नाशिक : गेल्या आठवड्याभरापासून कांदा बाजारभाव वधारला असून, बुधवारी (दि.१८) पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याने ३९०५ रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळवून उच्चांक गाठला आहे. कमीत-कमी २ हजार

कांदा @ ३२००

राहुरी शहर : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंडयावर काल २७,१०० गोण्यांची आवक होऊन कांद्यास ३२०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.  कांद्याच्या भावात ४०० ते ५०० रुपये वाढ झाली आहे.

कांद्याला २२०० ते २७०० रुपये बाजारभाव

राहुरी: शहर वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर गुरुवारी एक नंबर कांद्याला २२०० ते २७०० रुपये, तर गोल्टी कांद्याला १६०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी राहुरी बाजार

कांद्याच्या बाजारभावात ३०० ते ५०० रुपये घट

राहुरी :- अवघ्या दोन दिवसांत कांद्याच्या भावात क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयांनी घट झाली. रविवारी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर गावरान कांद्याला १६०० ते २००० रुपये क्विंटल भाव मिळाला.