Mahashivratri Special: महाशिवरात्रीच्या शुभ योगावर भगवान महादेवाचे घ्या दर्शन! भारतात ‘या’ ठिकाणी आहेत महादेवाच्या सर्वात मोठ्या मूर्ती

mahadeva idol

Mahashivratri Special:- महाशिवरात्री हा आध्यात्मिक आणि धर्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस असून या दिवशी संपूर्ण देशामध्ये मोठ्या मनोभावाने श्री. भगवान शिव शंकरांची पूजा देशात सर्वत्र केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी देशातील प्रत्येक महादेव मंदिरांमध्ये भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होते. एवढेच नाही तर अनेक भाविक देशातील अनेक ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरांना भेटी देतात व  दर्शनाचा लाभ घेत … Read more

आता पोस्टमन करणार तुमच्या घराचा सर्वे…!

केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली असून, या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पोस्ट खात्याचे पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक करणार आहेत. पीएम सूर्यघर ॲपवर याची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असून, सौर ऊर्जेचे संयंत्र बसवण्यासाठी अनुदान देखील दिले जाणार आहे. सर्वेक्षणाच्या कामात नागरिकांनी सहयोग द्यावा, असे आवाहन सहाय्यक डाक अधीक्षक संदीप हदगल यांनी केले … Read more

Tirupati Balaji Darshan: तिरुपती बालाजीला दर्शनाला जायचे आहे का? तर अगोदर वाचा दर्शनाची वेळ आणि तिकीट खर्च

tirupati balaji darshan

Tirupati Balaji Darshan:- जेव्हा सुट्टींचा कालावधी असतो किंवा विकेंडमध्ये बरेच जण कुटुंबासमवेत किंवा मित्रांसोबत एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा गड किल्ले, हिल स्टेशन इत्यादी ठिकाणी फिरायला जायची योजना बनवतात. यासोबतच बरेच जण काही अध्यात्मिक ठिकाणांना भेट देतात. जर आपण आध्यात्मिक ठिकाणांचा विचार केला तर  पार भारताच्या उत्तरेत असलेल्या बद्रीनाथ केदारनाथ, काशी तसेच अयोध्या, बारा ज्योतिर्लिंग इत्यादी … Read more

Hot Air Balloon Ride: भारतातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या आणि हॉट एअर बलून राईडची मजा घ्या! वाचा माहिती

hot air ballon riding

Hot Air Balloon Ride:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना पर्यटनाचे मोठ्या प्रमाणावर करीत असते किंवा हौस असते. यामध्ये जंगल सफारी, जंगल ट्रेकिंग, गड किल्ल्यांची सैर मोठ्या प्रमाणावर अनेक जण करतात. तसेच भारतामध्ये अनेक अभयारण्य असून याठिकाणी विविध वनसंपदा तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी पाहण्याची क्रेझ देखील बऱ्याच जणांना असते व याचा आनंद लुटण्यासाठी बरेच पर्यटक देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या … Read more

Jungle Trekking Place: तुम्हाला देखील ट्रेकिंगसारखी ऍडवेंचर ऍक्टिव्हिटीज आवडते का? तर भारतातील या ठिकाणांना भेट द्या!

jungle trekking places

Jungle Trekking Place:- बऱ्याच जणांना साहशी पर्यटनाची हौस असते. तसेच पर्यटनामध्ये बऱ्याच जणांना काहीतरी एडवेंचर ऍक्टिव्हिटी करायला खूप मोठ्या प्रमाणावर आवड असते. असे पर्यटक नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जंगलांमध्ये जातात व त्या ठिकाणी  ट्रेकिंग सारख्या ऍक्टिव्हिटीची मौज लूटतात. यासोबतच एखादा गड किल्ला सर करणे हे देखील एक साहसी पर्यटनाचेच उदाहरण आहे. यामध्ये जंगल सफारीला देखील … Read more

चर्चा तर होणारच ! मुकेश यांचा मुलगा अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात २५०० खाद्यपदार्थ, ‘अशी’ आहे तीन दिवस जय्यत तयारी

Anant Ambani

Anant Ambani : सध्या मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू असून सध्या त्यांच्या गुजरातमधील जामनगरमध्ये १-३ मार्च रोजी होणाऱ्या प्री-वेडिंग पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. लवकरच राधिका मर्चटसोबत त्यांचा शाही विवाह सोहळा होणार आहे. अनंत आणि राधिका यांची प्री-वेडिंग पार्टी आजपासून तीन तारखेपर्यंत असणार आहे. या सोहळ्यात देश-विदेशातील … Read more

Tourist Place In India: प्रमुख 4 धामपैकी द्वारका आहे प्रमुख धाम! सुप्रसिद्ध द्वारकेच्या सभोवतालचे समुद्रकिनारे पाहाल तर गोवा पडेल फिका

mandvi kaccha beach

Tourist Place In India:- पर्यटन स्थळांच्या दृष्टीने भारत हा एक समृद्ध देश असून प्रत्येक राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये सुंदर असे हिल स्टेशन पासून ते विविध गड किल्ले तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाच्या असलेल्या स्थळांचा देखील यामध्ये आपल्याला समावेश करता येईल. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमे पासून ते पूर्वेपर्यंत असलेल्या सर्व राज्यांमध्ये … Read more

मूत्रपिंडाच्या आजारात चिंताजनक वाढ ! देशातील अनेकांचा होतोय मृत्यू…

Health News

Health News : क्रोनिक किडनी डिसिज (सीकेडी) ही भारतातील प्रमुख आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये अलीकडच्या वर्षांत चिंताजनकपणे वाढ झाली आहे आणि ती आपल्या देशातील मृत्यूच्या शीर्ष १० कारणांपैकी एक आहे. सीकेडीच्या प्रगतीमुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा धोका २ ते ३ पटीने वाढतो, याशिवाय रुग्णालयात दाखल होण्याचा जास्त धोका आणि मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता असते, असे … Read more

Mahila Samriddhi Loan Scheme : महिलांना उद्योगासाठी शासन देतेय अवघ्या चार टक्के दराने व्याज ! जाणून घ्या सर्व माहिती

महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून महिला समृद्धी कर्ज योजना राबवली जाते. यात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना केवळ ४ टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. त्यामुळे उद्योगधंद्यांतही महिलांचा दबदबा वाढला आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक काटकसरीने व्यवहार करतात. म्हणूनच पुरुषांच्या बचत गटांपेक्षा महिलांचे बचत गट … Read more

शेतीचे अर्थकारण बिघडले ! कडब्याला मागणी नसल्याने ज्वारी उत्पादकांच्या आशेवर पाणी

Agricultural News

Agricultural News : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात. दूध व्यवसायातून मिळणाऱ्या शेणाचा शेतीसाठी खत म्हणून वापर केला जातो. पशु पालनासाठी लागणारे खाद्य म्हणजे ज्वारीचा कडबा, शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारीची प्रेरणी करतात; परंतु दिवसेंदिवस ज्वारीच्या कडब्याला असणारी मागणी कमी झाल्याने … Read more

Kashmir Tour Package: मार्चच्या उष्णतेत फिरा गारेगार काश्मीर! आयआरसीटीसीच्या पॅकेजचा घ्या लाभ,वाचा माहिती

irctc tour package

Kashmir Tour Package:- सध्या उन्हाळ्याचे दिवस अगदी तोंडावर आले असून आता काही दिवसांमध्ये अंगाची लाही लाही करणारा उकाडा सगळ्यांना त्रस्त करून सोडेल. त्यामुळे या उष्णतेच्या कालावधीत किंवा उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच हौशी पर्यटक भारतातील हिल स्टेशन तसेच थंड हवेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकत्रित पाहिले तर अनेक थंड हवेचे ठिकाणे असून त्या … Read more

MP In Maharashtra: सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आहेत खासदार? कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण आहे? वाचा ए टू झेड माहिती

mp in maharashtra

MP In Maharashtra:- सध्या महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. तसेच पक्षांतराच्या घटना देखील मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक राजकीय पक्षांचे महत्त्वाचे नेते भाजपामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही खासदारांचाही समावेश आहे तर काही आमदारांचा देखील समावेश आहे. या सगळ्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर येणारी लोकसभेचे निवडणूक ही चुरशीची … Read more

IRCTC Tour Package: भारतातील ‘या’ ठिकाणांना स्वस्तात भेट देण्याची सुवर्णसंधी! आयआरसीटीसीने आणले आकर्षक पॅकेज, वाचा कुठे आणि किती खर्चात फिराल?

irctc tour package

IRCTC Tour Package:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतातील आणि भारताबाहेरील पर्यटन स्थळांना भेटी देण्याचा आणि मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटण्याची इच्छा असते. त्यामुळे असे पर्यटक नेहमी कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लानिंग करत असतात. परंतु त्या अगोदर  आपल्याला आपल्या खिशाचा बजेट पाहणे खूप गरजेचे असते. कारण आपल्याला परवडेल अशा ठिकाणीच कोणीही जाणे पसंत करते. अगदी याच मुद्द्याला धरून जर … Read more

DA Hike Update: देशातील 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी बातमी! लवकरच होईल महागाई भत्ता वाढीची घोषणा?

da update

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहिले तर महागाई भत्ता वाढ, घर भाडेभत्ता तसेच सातवा वेतन आयोगाच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. याबाबत जर आपण महागाई भत्ताचा विचार केला तर मागच्या वर्षी करण्यात आलेल्या चार टक्के वाढीसह कर्मचाऱ्यांना आता 46% इतका महागाई भत्ता मिळत आहे. परंतु यामध्ये लवकरात लवकर आणखीन वाढ केली जाईल अशी … Read more

घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र सरकार देणार 78 हजारापर्यंतचे अनुदान ! रूफटॉप सोलर योजनेसाठी अर्ज कसा कराल ? वाचा सविस्तर

Rooftop Solar Scheme : केंद्र शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये रूफ टॉप सोलर योजनेचा देखील समावेश होतो. ही योजना पीएम सूर्योदय योजना म्हणून ओळखली जात आहे. खरे तर या योजनेची घोषणा 22 जानेवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामांचे मंदिर राष्ट्रास … Read more

IRCTC Nepal Tour Package: कमी खर्चात फिरा काठमांडू, पशुपतिनाथ आणि नेपाळमधील इतर ठिकाणे! वाचा तिकीट दर आणि इतर माहिती

irctc nepal tour package

IRCTC Nepal Tour Package:- बऱ्याच जणांना अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड असते व असे पर्यटक नेहमीच वेगवेगळ्या  ठिकाणांना भेटी देत असतात. असे पर्यटक बऱ्याचदा कुटुंब किंवा मित्रांसोबत ट्रिप आयोजित करतात व देशातच नव्हे तर विदेशात असलेल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना देखील भेट देतात. आपल्याला माहित आहे की अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून देखील अशा व्यक्तींकरिता … Read more

Wedding Destination In MP: निसर्गरम्य ठिकाणी लग्न व्हावे अशी आहे का? ‘ही’ आहेत मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध डेस्टिनेशन वेडिंग

wedding destination in mp

Wedding Destination In MP:- सध्याच्या तरुणाईमध्ये अनेक बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येते व या पद्धतीची क्रेझ ही लग्नाच्या बाबतीत  देखील आपल्याला दिसून येते. सध्या आपल्याला माहिती आहे की लग्न म्हटले म्हणजे आजकालच्या तरुणांचे अनेक मोठे मोठे स्वप्न असतात. लग्नामध्ये सजावट असो की  वाजंत्रीपासून तर वेडिंग कार्ड पर्यंत सगळ्या पद्धतीच्या प्लॅनिंग मनामध्ये असतात. तसेच … Read more

SBI कडून 5 लाखाचे कार लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार ? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

SBI Car Loan : एसबीआय ही देशातील एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टरमधील एसबीआय ही सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात विविध कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. बँकेकडून कार लोन, गोल्ड लोन, पर्सनल लोन, होम लोन अशा नाना प्रकारची कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिली जात आहेत. दरम्यान जर … Read more