टोमॅटोचे भाव कोसळले ! नेपाळ कनेक्शनमुळे टोमॅटो उत्पादक हादरले…

Tomato Price

Tomato Price : नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव गेल्या ४ दिवसांत ५० टक्के कोसळले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाशिकच्या लासलगाव प. पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २३०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. शुक्रवारी हा भाव सरासरी ९०० ते … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांची चिंता वाढवली ! कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय, कांद्याचे बाजारभाव पडणार का?

Onion Rate Maharashtra

Onion Rate Maharashtra : फेब्रुवारी ते जून म्हणजेच जवळपास पाच महिन्यांचा कालावधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळाला. त्यावेळी कांद्याला मात्र दोन ते तीन रुपये प्रति किलोचा भाव मिळत होता. शेतकऱ्यांना कांदा बाजारात घेऊन जाणे देखील परवडत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांनी पिकात अक्षरशः शेळ्या-मेंढया चरण्यासाठी सोडल्या. मात्र आता गेल्या एका महिन्यापासून बाजारभावात थोडीशी वाढ झाली आहे. परंतु … Read more

वेताची खाट भारतात ‘आऊटडेटेड’ पण अमेरिकेत आहे लाखमोलाची

Weta bed

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे ही भारतीयांची कधीही न मोडली जाणारी खोड आहे. भारतीय परंपरेतून निर्माण झालेल्या आणि भारतीय वातावरणाला साजेशा अशा अनेक गोष्टींचा आपण भारतीयांनी केवळ पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे त्याग केला आहे. पाश्चात्त्यांच्या बेडमुळे आपली अस्सल भारतीय वेताची खाट आता इतिहासजमा झाल्या आहेत. बांबू आणि वेतापासून तयार केली जाणारी ही खाट खरेतर आरामदायी असते. पण आता पुढारलेल्या … Read more

PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांच्या मदतीला सरकार ! योग्य भावात बी-बियाणे अन् औजारे सर्व सुविधा एकाच छताखाली

PM Kisan Samriddhi Kendra

PM Kisan Samriddhi Kendra : शेतकऱ्यांना बियाणे, खते कीटकनाशके तसेच कृषी औजारांसह सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारने कृषी समृद्धी केंद्र सुरू केली आहेत जिल्ह्यातील १ हजार ८५० केंद्रांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. सर्व केंद्रांच्या माध्यमातून सेवा सुरळीत देण्यात येत आहे. खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीच्या काळात कृषी निविष्ठांसाठी वेगवेगळ्या केंद्रांमध्ये … Read more

Government Employee Retirement : सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? सरकारने स्पष्टच सांगितलं…

Government Employee Retirement

Government Employee News : गेल्या काही वर्षांत राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात आला आहे. राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच यादेखील मागणीसाठी मोठे आक्रमक आहेत. राज्य शासनाने ही मागणी लवकरात लवकर मान्य करावी यासाठी राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि विविध … Read more

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट ! आता ‘या’ कर्मचाऱ्यांना…

Government Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. केंद्रीय नागरी सेवा 1972 च्या नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळात काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत काही नियमही यात नमूद आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत देखील महत्त्वाची तरतूद … Read more

Toyota Rumion तब्बल 26Km मायलेजसह लॉन्च झाली टोयोटाची 7-सीटर कार !

Toyota Rumion

Toyota Rumion ही मारुती सुझुकीच्या लोकप्रिय MPV Ertiga वर आधारित आहे आणि Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक अत्याधुनिक सुरक्षा सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने याला पेट्रोल इंजिन तसेच CNG व्हेरियंटमध्ये लॉंच केलं आहे. टोयोटाने अखेर आपली सर्वात स्वस्त 7 सीटर कार टोयोटा रुमिओन भारतीय बाजारात सादर केली आहे. या … Read more

Surat Chennai Expressway : बाधीत शेतकऱ्यांना समृध्दीपेक्षा दुप्पट मोबदला द्या; अन्यथा आंदोलन

Surat Chennai Expressway

Surat Chennai Expressway : सुरत -चेन्नई महामार्गात वडिलोपार्जित जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गापेक्षा दुपटीने मोबदला मिळाला नाही तर आंदोलनाची भूमिका स्वीकारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी दिला आहे. सुरत – चेन्नई राष्ट्रीय महामार्ग चिचोंडी पाटील गावातील एकुण ९५ गटामधून जात असून त्यापैकी ७ शासकीय गटांमधून जाणार आहे, तर उरलेले ८८ … Read more

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : लोअर परळ पुलाचे काम होणार या महिन्यात !

Mumbai News

Mumbai News : काँक्रीटीकरण आणि गर्डरच्या रखडलेल्या कामामुळे लोअर परळ रोड पुलाची ना. म. जोशी मार्गाच्या टोकाकडील एक मार्गिका सुरू होण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत म्हणजे गणपतीपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.पालिका सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा विचार करत आहे, तर संपूर्ण पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत खुला होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुलाची पश्चिम … Read more

Modi Awas Gharkul Yojana : ओबीसी समाजासाठी घरकुल योजनेतून मिळणार एक लाख वीस हजार रुपये ! असा करा अर्ज…

Modi Awas Gharkul Yojana

Modi Awas Gharkul Yojana : सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेमुळे इतर मागसवर्गीय अर्थात ओबीसी समाजासाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात तीन वर्षात ओबीसींची दहा लाख घरे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असून, २८ जुलैला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. काय आहे मोदी आवास योजना … Read more

Dearness Allowance Breaking : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! महागाई भत्त्यात ‘इतकी’ वाढ होणार

DA Hike News

DA Hike News : देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी केंद्रातील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खास आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के डीएवाडीचा लाभ मिळेल अशी बातमी वेगाने पसरत होती. अनेक वृत्त संस्थांनी कर्मचाऱ्यांना चार टक्के डीएवाडीचा लाभ मिळणार असे सांगितले होते. मात्र आता महागाई … Read more

Pomegranate : डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना

Pomegranate

Pomegranate : फळांच्या निर्यात संधीना चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने ( अपेडा) प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली आहे. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप, अपेडाने, भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (एनपीपीओ), अमेरिकेची प्राणी … Read more

Inflation In India : सर्वसामान्यांचे जगणे होणार महाग, आणखी वाढणार महागाई !

Inflation In India

Inflation In India : गेल्या महिनाभरात टोमॅटोपाठोपाठ कांदा, बटाटा, तांदूळ यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. पण त्याचवेळी खाद्यान्नाच्या भडकलेल्या किमती किरकोळ महागाई भडकण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर मागील महिन्याच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी वाढून ६.७ टक्क्यांवर जाऊ शकतो, अशी … Read more

रेल्वेने स्वस्त प्रवास करताय ? पण हे नियम माहिती आहेत का ? नसेल तर पडेल एक हजारांचा दंड

भारतीय रेल्वे विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन तिकीटांची विक्री करते. या तिकिटांचे वेगवेगळे नियम आणि किमती आहेत. काही रेल्वे तिकिटे अधिक महाग असतात, जसे की एसी कोचसाठी, आणि प्रत्येकजण ती घेऊ शकत नाही. परंतु तुमच्याकडे जनरल तिकीट असले तरीही, तरीही काही महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे तुम्ही पालन केले पाहिजे. तुम्ही या नियमांचे पालन न … Read more

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरासाठी जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप !

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील बांधकाम सुरू असलेल्या भव्य राम मंदिरासाठी अलिगड येथील एका कारागिराने तब्बल ४०० किलो वजनाचे कुलूप तयार केले आहे. या ऐतिहासिक व भव्य मंदिराला शोभेल, असे कुलूप सत्यप्रकाश शर्मा नामक एका उत्साही रामभक्ताने तयार केले आहे. शर्मा यांनी बनवलेले कुलूप हे जगातील सर्वात मोठे हस्तनिर्मित कुलूप असल्याचा दावा करण्यात येत आहे. … Read more

पिक विमा योजनेबाबत झाला मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना किमान ‘इतकी’ नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्री मुंडे यांची मोठी घोषणा

Pik Vima Yojana Maharashtra : पावसाळी अधिवेशन 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या अधिवेशनात राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध निर्णय पारित करण्यात आले आहेत. दरम्यान आज या पावसाळी अधिवेशनाचा सेंड ऑफ होता. अर्थातच आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. हा शेवटचा दिवस मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास … Read more

Dearness Allowance News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार आणखी 4% वाढ ! पगारात किती वाढ होणार, वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Dearness Allowance News

Dearness Allowance News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्ट मधून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के वाढणार आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता … Read more

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत रेल्वे घेणार ‘हा’ मोठा निर्णय ! आता 586 किलोमीटरचा प्रवास…

Mumbai Goa Vande Bharat Express

Mumbai Goa Vande Bharat Express : भारतीय रेल्वेने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान ही गाडी चालवली जात आहे. मे महिन्यात ही गाडी सुरू झाली असून तेव्हापासूनच या गाडीला रेल्वे प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली आहे. रेल्वे प्रवाशांची ही पसंती पाहता आता या गाडीचे … Read more