“केंद्र सरकारचे धोरण म्हणजे झिंगलेल्या दारुड्यासारखे”
अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-केंद्राने कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सरकारला सार्वजनिक कंपन्या विकू देणार नाही, त्यासाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही आक्रमक भूमिका जाहीर केली. कोविड काळात शेअर मार्केट खेळण्यासारखे झाले होते. आता शेअर मार्केट सावरले आहे. … Read more