‘ह्या’ दोन बँकेमध्ये असेल तुमचे खाते तर लवकर करा ‘हे’ काम ; अन्यथा ‘असे’ होईल नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जर तुमचे खाते ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी ) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) मध्ये असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. वास्तविक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये ओबीसी आणि यूबीआयचे विलीनीकरण झाल्यानंतर या दोन बँकांच्या खातेदारांचे यूजर आयडी बदलले आहेत. म्हणजेच खातेधारकांना त्यांचा जुना यूजर आयडी बदलला पाहिजे. … Read more