Hyundai Exter Vs Tata Punch : सहा लाख रुपयांत कोणती कार आहे बेस्ट ? पहा कोण जिंकते टाटा की हुंदाई

Hyundai Exter Vs Tata Punch

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये SUV सेगमेंटची वाढती मागणी आहे अनेक कंपन्या ह्या सेगमेंट मध्ये नवनव्या कार्स लॉन्च करत आहेत, अश्यातच स्मॉल SUV सेगमेंटमध्ये हुंदाई कंपनीने नवी कार लॉन्च केली आहे जिची स्पर्धा टाटाच्या पंच सोबत असेल. Hyundai कंपनीने Hyundai Exter ची किंमत देखील उघड केली आहे. या दोन्ही कारची सुरुवातीची किंमत 5.99 लाख रुपये आहे … Read more

Small Business Idea : हा छोटा बिझनेस बदलेल तुमचे नशीब, घरी बसून होईल मोठी कमाई

Small Business Idea

अलीकडील काळात प्रत्येक तरुण नोकरी ऐवजी बिझनेस करत आहे कारण बिझनेस मधून जास्त पैसे कमावता येतात आणि दुसरे म्हणजे तुम्ही तुमचे भविष्य देखील सुरक्षित करू शकता, त्यामुळे तुम्ही देखील असा बिझनेस शोधत असाल जो घरी बसून करता येईल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका छोट्या बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही घरबसल्या सुरू कराल आणि … Read more

7 वा वेतन आयोग विसरा, कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग येणार ! मोदी सरकार घेणार निर्णय

8th Pay Commission

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार मेहरबानी करणार आहे. सरकार त्यांना खूप चांगली बातमी देणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 7 व्या वेतन आयोगानंतर आता 8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. चर्चा नुसती इथेच नाही, तर फाईल तयार होत असल्याची आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात … Read more

Triumph ची आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक ! भारतीय तरुणांसाठी गिफ्ट, पहा काय असेल स्पेशल ?

Triumph Speed 400

सुपर बाईक जवळजवळ प्रत्येक भारतीय तरुणाला आवडते. पण या बाईकची किंमत एवढी जास्त आहे की सामान्य माणूस त्या विकत घेऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन ट्रायम्फने आपली सर्वात स्वस्त सुपर बाईक लॉन्च केली आहे. आज भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या उत्कृष्ट सुपरबाइक उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत बहुतेक सामान्य लोकांच्या बजेटनुसार असते. पण तरीही आपल्या देशात असे … Read more

Foxconn Vedanta Deal : महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला पळवली ! आता ती कंपनीचं भारत सोडून निघून गेली…

तैवानची कंपनी फॉक्सकॉनने सोमवारी वेदांता लिमिटेडसोबतचे जॉईंट व्हेंचर तोडले आहे. दोन्ही कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी गेल्या वर्षी हा करार केला होता. या तैवानच्या कंपनीने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी $19.5 अब्ज गुंतवणुकीचा करार केला होता. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपन्या मिळून भारतात सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारणार होत्या. फॉक्सकॉन आणि वेदांत … Read more

Vedanta ग्रुपला Foxconn ने दिला धोका ! कोणतेही कारण न देत करार मोडीत

दिग्गज भारतीय उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांता लिमिटेडशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना, कंपनीने तैवानी कंपनी फॉक्सकॉनसोबत केलेला करार मोडीत निघाला आहे. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांतसोबत हा करार करण्यात आला होता, त्यामुळे फॉक्सकॉनने आता एक पाऊल मागे घेतले आहे. गेल्या वर्षीच, दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये … Read more

मोदीजी, माझ्या बायकोला परत पाठवा!

India News

India News : भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या महिलेचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. आता तिचा पती देखील समोर आला असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपल्या पत्नीला मायदेशी पाठवण्याची विनंती केली आहे. ही महिला मात्र पाकला परत जाण्यास तयार नाही. परत गेले तर आपली हत्या होईल, अशी तिला भीती आहे. सीमा गुलाम हैदर … Read more

आता क्रूझ, हाऊसबोटीचा आनंद घेऊ शकतील अयोध्यावासी

India News

India News :  योगी सरकार लवकरच अयोध्यावासीयांना आणखी एक भेट देणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान होण्याच्या आधी वाराणसीप्रमाणे शरयूमध्येही क्रुझ आणि हाऊस बोटची सुविधा सुरू होणार आहे. पहिली क्रुझ ऑक्टोबरपर्यंत शरयूमध्ये उतरेल तर जानेवारीपर्यंत दोन क्रुझ आणि हाऊसबोट शरयूमध्ये उतरतील. पवित्र शरयू नदीतील क्रुझचा (कनक आणि पुष्पक) आनंद घेण्यासाठी आता प्रतीक्षा … Read more

काश्मीरमध्ये दरवळतोय लॅव्हेंडरचा सुगंध

India News

India News : जम्मू-काश्मीरच्या शेतीत सध्या जिथे-तिथे लॅव्हेंडरचा सुगंध दरवळताना दिसून येत आहे. उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखले जाणारे लॅव्हेंडर हे जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आवडते पीक ठरले आहे. श्रीनगरपासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या भागात लॅव्हेंडरची लागवड केली असल्याचे दिसून येते. श्रीनगर हा काश्मीरमधील सर्वात सुपीक प्रदेश मानला जातो. लॅव्हेंडरच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि चांगल्या … Read more

दोन वर्षांत देशभरात मिळणार असे पेट्रोल

India News

 India News : देशभरात २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाच्या किरकोळ विक्रीसाठी सुसज्ज असे पेट्रोल पंप उपलब्ध असतील, अस विश्वास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन मर्चंट चेंबरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सांगितले. या वर्षी ८ फेब्रुवारी रोजी पहिले इथेनॉलमिश्रित पेट्रोल पंप कार्यान्वित झाले, त्यानंतर त्याची संख्या आता ६०० च्या पुढे गेली आहे. … Read more

Indian Railway Rule : 5 वर्षांपेक्षा लहान मुलासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर हे नियम जाणून घ्या

Indian Railway Rule :- लाखो लोक रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करण्यासोबतच प्रवाशांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेचे नियम उपयोगी पडतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अनेक वेळा लहान मुलांनाही रेल्वे प्रवासात सोबत न्यावे लागते, अशा परिस्थितीत जर तुम्ही मुलाचे तिकीट काढू शकत नसाल तर … Read more

Rose Apple Farming : गुलाब सफरचंद शेती पासून शेतकरी होत आहेत श्रीमंत ! एक किलो सफरचंदाची किंमत 200 रुपये !

Rose Apple Farming  Information :- गुलाब सफरचंद हे जगातील प्रसिद्ध फळांपैकी एक आहे. त्याचे झाड 15 मीटर (50 फूट) पर्यंत उंच आहे. त्याला सुवासिक फुले असतात जी सहसा फिकट हिरवी किंवा पांढरी असतात. गुलाब सफरचंद दिसायला बेल किंवा नाशपातीच्या आकाराचे असतात. त्याची त्वचा पातळ आणि मेणासारखी असते. गुलाब सफरचंद रसाळ आणि गोड आहे. विशेष म्हणजे … Read more

मुकेश अंबानींनी एका दिवसात 19000 कोटी रुपये कमावले, टॉप-10 मध्ये येण्याची तयारी

Mukesh Ambani Net Worth :- रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, जे बर्याच काळापासून टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत, ते 2023 च्या सुरुवातीपासूनच यातून बाहेर आहेत, परंतु आता पुन्हा एकदा त्यांचा त्यात समावेश होऊ शकतो. त्यांची एकूण संपत्ती वाढल्याने हे संकेत मिळत आहेत. गेल्या २४ तासांत त्यांच्या संपत्तीत २ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून अंबानींची एकूण … Read more

टीम इंडियाच्या ह्या 3 खेळाडूंना दारू आणि सिगारेटची खूप आवड ! तिसरे नाव वाचून बसले धक्का…

टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची मैदानावर केलेली अप्रतिम कामगिरी पाहून लोक त्यांची स्तुती करतात, पण कधी कधी असे काही खेळाडू असतात ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याची कहाणी वेगळी असते. टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे पार्टी, दारू आणि सिगारेटशिवाय राहू शकत नाहीत. आज आम्ही अशा 3 खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी व्यसन करताना आपण फोटो … Read more

महाराष्ट्रापाठोपाठ आता आणखी एक पक्ष फुटणार ? अक्षरशः खळबळ माजणार…

India News

महाराष्ट्रापाठोपाठ आता बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये उभी फूट पडणार असल्याचा दावा भाजपचे वरिष्ठ नेते सुशील मोदी यांनी सोमवारी केला. जदयूचे अनेक आमदार व खासदार आमच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री त्यांना एक मिनीटही वेळ देत नाहीत. त्यामुळे ते नाराज असून, कोणत्याही क्षणी जदयूची साथ सोडू शकतात, असे भकितही त्यांनी केले. दुसरीकडे सुशील मोदी यांचे दावे म्हणजे ‘मुंगेरीलाल के … Read more

४.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण १०,००० किमी नवीन एक्स्प्रेसवे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Maharashtra News

Maharashtra News : सरकार ४.५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण १०,००० किमी नवीन एक्स्प्रेसवे प्रकल्प उभारत आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी सांगितले. गडकरी पुढे म्हणाले की, भारतमाला परियोजनेअंतर्गत हे रस्ते बांधले जात आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निधीच्या विविध माध्यमातून ७०,००० कोटी रुपये उभे केले आहेत. ही … Read more

द बर्निंग ट्रेन ! इंजिनला लागली आग, चालक स्वतः भाजला, पण त्याने…

India News

India News : मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाजवळ रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ‘द बर्निंग ट्रेन’चा थरार पाहायला मिळाला. कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या के. के. एक्स्प्रेसने दिल्लीकडे निघण्यापूर्वी मोहोळ रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही वेळातच इंजिनला घाटणे गावाजवळ शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.के. के. एक्स्प्रेसच्या इंजिनला रविवारी सकाळी नऊच्या … Read more

महिलांसाठी सहमतीने शारीरिक संबंधांचे वय १६ वर्षे करा !

consensual sex

आजकाल मुले-मुली लवकर वयात येतात. त्यामुळे महिलांसाठी शारीरिक संबंधांकरता सहमतीचे वय १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने २७ जून रोजी दिलेल्या आदेशात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या एका व्यक्तीविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे निर्देश दिले. या वेळी आपल्या आदेशात खंडपीठाने मुलींसाठी … Read more