मोदी सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना देणार ‘हा’ फायदा; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व केसीसी स्कीम लिंक केल्यानंतर देशातील दीड कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहेत. त्यांच्या खर्चाची मर्यादा 1.35 लाख कोटी रुपये आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना केसीसी देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात होती. मोदी सरकारने दोन लाख कोटी … Read more

खुशखबर ! KTM 890 Duke लवकरच भारतात होणार लाँच

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- दुचाकी प्रेमींसाठी आम्ही एक महत्वाची व आनंदाची माहिती घेऊन आलो आहे. रेसिंग बाईक व स्पोर्टी लूक साठी प्रसिद्ध असलेली KTM बाईक तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 2021 KTM 890 ड्युक लवकरच भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाणार आहे. 890 ड्युक पहिल्यांदा 2020 मध्येच सादर करण्यात आली होती. 790 ड्युक जगभरात … Read more

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर FAU-G गेम झाला लॉंच

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-गेल्या काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भारताचं PUBG गेमला उत्तर म्हणून सादर करण्यात आलेली गेम FAU-G आजपासून उपलब्ध झाली आहे. दरम्यान हा गेम nCore Games कडून डिझाईन करण्यात आला आहे. PUBG Mobile ला हा पर्याय असल्याचं सांगण्यात येत आहे. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG … Read more

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर ; घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. आंदोलन हिसंक होऊ लागल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने … Read more

संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशवासीय हाणून पाडतील

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- सबंध भारतात प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडत असताना दिल्लीमध्ये शेतकरी बांधवांनी आंदोलनाला आज तीव्र स्वरूप दिले. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार काढून घेण्याचा मोदी सरकारचा डाव देशातील शेतकरी आणि देशवासीय एकजुटीने हाणून पाडतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा … Read more

मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; फार्मा कंपन्यामध्ये मिळतील हजारो नोकर्‍या, औषधेही होतील स्वस्त होतील

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-शुक्रवारी मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने अनेक फार्मा कंपन्यांच्या पीएलआय योजनेंतर्गत अर्ज मंजूर केले. अरबिंदो फार्मा, मेसर्स कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मेसर्स किनवान प्रायव्हेट लिमिटेड या प्रमुख कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. आता या कंपन्या भारतातच अनेक गंभीर फार्मास्युटिकल कच्चा माल बनवतील. त्यामुळे अधिकाधिक लोकांना नोकर्‍या मिळतील. भारतीय … Read more

प्रेरणादायी ! 12 वी पास इशाकने सुरु केली बडिशोपची शेती ; आता कमावतोय 25 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-आज प्रेरणादायी मध्ये आपण राजस्थानच्या ‘ बडीशेप किंग’ म्हणून प्रसिद्ध इशाक अलीची कहाणी पाहणार आहोत. मूळचे गुजरातच्या मेहसाना येथील रहिवासी इशाक 12 वी नंतर राजस्थानात स्थायिक झाले. येथे सिरोही जिल्ह्यात वडिलांसोबत वडिलोपार्जित भूमीवर शेती करण्यास सुरवात केली. पूर्वी गहू, कापूस यासारख्या पारंपारिक पिकांची लागवड करायचे. त्यात फारसा नफा झाला … Read more

संजय राऊत झाले आक्रमक म्हणाले कोणाचा राजीनामा मागणार,पवारांचा की ज्यो बायडनचा?’

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकेचा निशाणा साधला आहे. दिल्लीत ज्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पेटले त्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचंही दिसून आलं होतं. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत … Read more

शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागलं, त्याला केंद्र सरकार जबाबदार

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या … Read more

‘ती’ने 20 वर्षांची नोकरी सोडून खोलली कंपनी ; आता भारतातील 10 श्रीमंत महिलांमध्ये समाविष्ट

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-ब्यूटी अँड वेलनेस प्रॉडक्टची आघाडीची ई-कॉमर्स वेबसाइट ‘नायका’ आपला आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) बाजारात आणणार आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने लाइव्ह मिंटला याबद्दल सांगितले. सद्यस्थितीत ‘नायका’ ची एकूण संपत्ती 1.8 बिलियन डॉलर्स आहे, जी सुमारे 13.1 हजार कोटी आहे. ‘ नायका ‘ देखील फ्लिपकार्ट, ओला आणि झोमाटो … Read more

शरद पवार यांनी केंद्र सरकारला केल हे आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-राजधानी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनात सहभागी असलेल्या प्रामुख्याने पंजाबींना केंद्र सरकारने बदनाम करु नये, त्यांच्याकडे सामंजस्याने पहावे. पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचं पातकं मोदी सरकारने करु नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे शरद पवार यांनी … Read more

कंगना रणौतचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य म्हणाली त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘ आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी … Read more

सेकंड हॅन्ड कार घ्यायचीय पण विश्वासार्हताही हवीये ? मग Maruti, Hyundai, Tata या कंपन्यांनीच सुरु केलेल्या ‘ह्या’ प्लॅटफॉर्मचा लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- तुम्हाला गाडी घ्यायची असेल पण बजेट कमी असेल तर सेकंड-हँड कार हा उत्तम पर्याय असतो. वापरलेली किंवा सेकंड-हँड कार मार्केटही भारतात खूप व्यापक झाले आहे. कोविड 19 मध्ये सोशल डिस्टेंसिंग ही महत्वाची खबरदारी आहे. भारतातील अनेक कार कंपन्यांकडे युज्ड कार प्लॅटफॉर्म किंवा शोरूम आहे. यात मारुतीचे ट्रू व्हॅल्यू, … Read more

भारतीय रेल्वेने नुकतेच घेतलेत ‘हे’ निर्णय ; तुमच्यावर थेट परिणाम करणारे हे निर्णय वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार थांबलेला नाही. रेल्वेने अलीकडेच काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत जे रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांवर थेट परिणाम करतील. गेल्या वर्षी मार्च दरम्यान रेल्वेच्या इतिहासात प्रथमच लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या. यानंतर विशेष गाड्या आणि कामगार विशेष गाड्या चालविण्यात आल्या. परंतु, गाड्यांमध्ये मिळणाऱ्या काही … Read more

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ अ‍ॅप तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकेल ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-हल्ली व्हॉट्सअ‍ॅप प्रायव्हसी पॉलिसी तयार करत असला तरीही लोक अजूनही याचा भरपूर वापर करत आहेत. विनामूल्य उपलब्ध, हे अ‍ॅप लोकांना एकमेकांशी जोडण्याचे उत्तम कार्य करते. या व्यतिरिक्त बर्‍याच छोट्या व्यावसायिक व्यापाऱ्यांनाही याचा फायदा झाला आहे आणि ते सहजपणे त्यांच्या उत्पादने लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि कोणत्याही तणावाशिवाय पैसे मिळवू शकतील. … Read more

नोकरदारांसाठी खुशखबर ! ‘त्या’ घातक नियमास घाबरण्याची गरज नाही; कारण ‘असा’ आहे कायदा

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- गुजरात अथॉरिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स रूलिंगच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार नोटीसची पीरियड न संपवता नोकरी सोडणार्‍या कर्मचार्‍याकडून रिकवरी वर 18% जीएसटी वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. नोटीसचा कालावधी न पूर्ण केल्याबद्दल कर्मचार्‍यांकडून तो “टॉलरेटिंग द एक्ट” म्हणून विचारात घेण्यात आला. सीजीएसटी कायद्याच्या अनुसूची II मधील कलम 5 (ई) अंतर्गत याचा … Read more

केवळ 3 ते 5 आठवड्यांत व्हाल श्रीमंत ; कसे ? वाचा …

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. याबरोबरच अमेरिकेत नवीन राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारण्यासारख्या मोठ्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत नजीकच्या काळात शेअर बाजार स्थिर राहील, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे. दुसरीकडे, चीनसारख्या देशांमध्ये जागतिक विक्री आणि कोरोनाबद्दलच्या ताज्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय निर्देशांकांमध्ये नफा बुकिंग दिसून आले. … Read more

‘ही’ सरकारी कंपनी तुमचे पैसे करील दुप्पट ; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- जर आपल्याला आपले पैसे जलद आणि ग्यारंटेड दुप्पट पाहिजे असतील तर एक सरकारी कंपनी ही संधी देत आहे. ही कंपनी सध्या सर्वसामान्यांना 8.00 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज देत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे येथे ज्येष्ठ नागरिकाची वयोमर्यादा 58 वर्षे निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, जर … Read more