PM Narendra Modi : शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे. ही मोदीची गॅरंटी आहे !
PM Narendra Modi : आपले सरकार कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे आणि यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ५० हजार रुपये फायदा होत आहे. ही मोदीची गॅरंटी आहे, नुसते आश्वासन नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शनिवारी आयोजित १७ व्या भारतीय सहकारी काँग्रेसला संबोधित करताना ते बोलत … Read more