लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- उत्तर प्रदेशचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी शनिवारी सांगितले की,लव्ह जिहादच्या नावाखाली विदेशातून फंडिंग तसेच शेतकरी चळवळीमागेही विदेशी लोकांचा हात आहे. गौ सेवा शक्तीपीठ धामवर पत्रकारांशी झालेल्या चर्चेदरम्यान साक्षी महाराज बोलत होते . ते म्हणाले, शाहीन बागच्या जमीनीवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीमागे परदेशी लोक आहेत. यासह त्यांनी योगी … Read more

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टर म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव हे शिक्षा भोगत आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरलेले लालूप्रसाद यादव सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे दाखल आहे. आता त्यांचा उपचार करत असलेले डॉक्टर उमेश प्रसाद यांनी मोठी आणि महत्वाची … Read more

देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले हे विधान !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- देशातील बहुतेक बलात्काराचे आरोप हे ब्रेकअपनंतर होतात. त्तीसगढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा किरनमयी नायक यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. छत्तीसगढमधील महिलांच्या शोषणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर एखाद्या विवाहीत पुरुषाने अविवाहीत मुलीसोबत अफेयर केले तर आपण समजू शकतो की त्याने ती बाब तिच्यापासून … Read more

उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस. मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने उमेदवार न्यायालयात

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-मराठा समाजाच्या दिलेल्याआरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवाराना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली असून यामध्ये सरकारला तातडीने म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यां पेक्षा कमी गुण आहेत. उपकेंद्र सहाय्यक … Read more

जितकी वाढेल थंडी तितका वाढेल ‘हा’ बिझनेस; सुरु करा अन महिन्याला कमवा लाखो

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- यावर्षी थंडी थोड्या लवकरच उत्तर भारतात आली. दिल्लीत नोव्हेंबरमध्ये अनेक दशकांतील थंडीचे रेकॉर्ड तोडले. पण हिवाळ्याने पैसे मिळवण्याची संधीही आणली आहे. काही व्यवसाय हिवाळ्यात खूप नफा कमावतात. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाचा तपशील देऊ, ज्यातून तुम्ही दरमहा 1 लाख रुपये कमवू शकता. चांगली गोष्ट ही आहे की … Read more

कॅन्सरच्यां नव निदान पद्धतींची निर्मिती व्हावी – नितिन गडकरी

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- कॅन्सरला सुरवातीच्या स्टेजमध्येच ओळखणा-या व त्याच निदान करणा-या यंत्रांची निर्मिती आवश्यक असून कॅन्सर प्रतिबंध या क्षेत्रात दिवसेंदिवस संशोधन आणि नव निदान पद्धतींची निर्मिती करणे गरजेचे आहे ,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरातील मानेवाडा रिंगरोड वरील राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशिक कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्र येथे ‘न्यू … Read more

भारतातील या राज्यात कोरोनाची लस मोफत !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- केरळमधील नागरिकांना करोना लस मोफत मिळणार आहे. लस मोफत देण्याची घोषणा करणारे तिसरे राज्य ठरले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घोषणा केली. केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. केरळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा … Read more

मोदी म्हणाले ”कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाला सर्वोच्च प्राधान्य दिलं” !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नव्या बाजारपेठा मिळतील, नवीन पर्याय त्या माध्यमातून मिळतील. शेतकरी तंत्रज्ञानाशी जुळणार आहेत. यामुळे देशात कोल्ड स्टोरेज इंफ्रास्ट्रक्चर आधुनिक होणार आहे. परिणामी कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक होणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी कायद्यांचे पुन्हा एकदा समर्थन करत ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचे म्हटले आहे. … Read more

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या … Read more

तुम्हाला माहित आहे रानू मंडल सध्या काय करतेय?

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-रानू मंडल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या लता मंगेशकर यांचं गाणं गात होत्या. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहून त्या एका रात्रीत प्रकाशझोतात आल्या होत्या. राणू एका रात्रीत स्टार झाली. इतकंच नाही तर त्यांनी अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक हिमेश रेशमियाच्या चित्रपटासाठीदेखील गाणी गायली आहेत. डोक्यावर … Read more

एक वाईट बातमी : काॅलिंग आणि इंटरनेट डेटा प्लान महागणार !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-आपले मोबाइल बिल पुढील वर्षापासून महागणार आहे. अहवालानुसार तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड योजनांची किंमत वाढवू शकतात. व्होडाफोन-आयडिया यासंदर्भात पहिले पाऊल उचलू शकते. यापाठोपाठच रिलायन्स जिओ आणि एअरटेल कंपनीनेदेखील त्यांच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही कंपन्यांनी काॅलिंग आणि इंटरनेट डेटा प्लानचे प्राथमिक शुल्क् वाढविण्यासाठी टेलिकॉम रेग्युलेटरी … Read more

द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्रीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-द डर्टी पिक्चरमधील अभिनेत्री देवदत्त बॅनर्जी म्हणजेच आर्या हिचा संशयास्पद मृत्यू झालाय.कोलकातामधील जोधपूर पार्कमधील तिच्या राहत्या घरी देवदत्त मृतावस्थेत सापडली. अनेकदा दार वाजवूनही आतून काही न उत्तर आल्याने घरकाम करणाऱ्या व्यक्तीने शेजाऱ्यांना बोलवलं. अखेर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडताच देवदत्त तिच्या बेडरुममध्ये जमिनीवर मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी दिलेल्या … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या अश्या शुभेच्छा..

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर कोरोनाच्या नियमांचं पालन करत अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, … Read more

‘महाविकास आघाडी सरकारच्या नव्या कायद्याने महिलांना शक्ती’

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी, तसेच गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला असून त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने राज्यात शक्ती कायदा करण्याचे ठरवले आहे. शक्ती कायद्याच्या विधेयकास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आहोत, या कायद्यामुळे महिलांना शक्ती मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

सोमवारपासून RTGS सेवा २४ तास उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-  देशात आरटीजीएसची (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टिम) सुविधा १४ डिसेंबरपासून दररोज २४ तास सुरू राहील. यानंतर भारत अशा निवडक देशांत समाविष्ट होईल, जिथे ही सुविधा रात्रंदिवस काम करते. ही सेवा १३ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑक्टोबरमध्ये आरटीजीएस प्रणालीला २४ तास काम करणारी … Read more

ह्या कारणामुळे सोन्याचे भाव होत आहेत कमी, जाणून घ्या आजचे दर..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- जगभरात सध्या कोरोना लस येत आहेत, जागतिक आर्थिक आणि व्यापार विषयक परिस्थिती सुधारेल या दृष्टिकोनातून सोन्यातील गुंतवणूक कमी होऊ लागली आहे. परिणामी सोन्याच्या दरात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी सोन्याचे दर 102 रुपयांनी कमी होऊन 48,594 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा ( Silver price today … Read more

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या तब्येतीविषयी अधिक माहिती त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप मिळालेली नाही. त्याची अँजिओग्राफी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्रास होण्याआधी रेमोने ‘दिल ना तोडुंगा’ या गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. … Read more

आता फोनपे , गुगल पे,पेटीएम अ‍ॅपच्या वापरासाठी पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या सत्य ..

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-   देशात कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ही डिजिटल पेमेंट अ‍ॅप युजर्समध्ये विशेष लोकप्रिय आहेत. एका बँकेतून थेट दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करण्याच्या या पद्धतीला यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणतात. नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून या सगळ्यावर नियंत्रण ठेवले जाते. भारतात … Read more