रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे !
अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं होतं.शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही दानवेंवर घणाघाती टीका केली आहे. रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त … Read more