सुशांतच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांचा मोठा खुलासा

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सुशांतने आत्महत्या केली कि काही घातपात झाला याबाबत पोलीस प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान सुशांतच्या केस प्रकरणी एम्सच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला आहे. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम एक रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा … Read more

राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा हाथरसला जाणार आहेत. त्या पीडितेच्या कुटुंबियांना मी भेटणार आहे व आज मला कोणतीही ताकद रोखू शकत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका … Read more

सोन्यात घसरण ; गुंतवणुकीस संधी , जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढउतार दिसून आले. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बराच बदल झाला होता. सोन्या-चांदीच्या किंमती सतत खाली येत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला सोने घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १६४ रुपयांनी कमी झाला असून … Read more

खळबळजनक ! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्याच चालवित होत्या सेक्स रॅकेट; अनेकांना अटक

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जे प्रकरण समोर आले आहे त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. … Read more

त्याने जुन्या दुचाकीची केली चारचाकी… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  टाळेबंदीच्या काळात नेवासा तालुक्यातील निंभारी येथील पवार बंधूंनी जुन्या दुचाकीची चक्क चारचाकी गाडी बनवून एक वेगळाच विक्रम केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पवार बंधूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. दरम्यान याबाबाबत सविस्तर माहिती अशी कि, निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र … Read more

शेतकर्‍यांना आणि कामगारांना अडचणीत आणणार्‍या धोरणाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने जे नवे कृषि धोरण देशावर लादून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे. त्याचप्रमाणे नवीन कामगार धोरणातही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करुन त्यांचे हक्का हिरावून घेण्यात आले आहे. त्यांच्या या धोरणाला प्रखर विरोध करुन अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

अरे वा ! बुलेटच्या किंमतीत खरेदी करा ‘ही’ शानदार कार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- आजच्या काळात कार खरेदी करणे ही एक गरज बनली आहे. परंतु महागड्या किंमतीमुळे कार खरेदी करणे शक्य नाही. हे लक्षात ठेवून, आज आम्ही तुम्हाला बुलेटच्या किंमतीने विकल्या जाणाऱ्या कारबद्दल सांगणार आहोत. तर जर आपण देखील कार विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु पैशाच्या समस्येमुळे ते खरेदी करण्यास असमर्थ असाल … Read more

उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर येथील बलात्कार घटनेचा निषेध कार्यकर्त्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस व बलरामपूर मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवून शहरातील निलक्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आले. यावेळी तोफखाना पोलीसांना आंदोलकांना अटक केली. या आंदोलनात माजी नगरसेवक अजय साळवे, आरपीआयचे युवक शहर अध्यक्ष अमित काळे, विजय भांबळ, … Read more

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर खासदार राहुल गांधी … Read more

राहुल यांच्या अटकेचा नगरमध्ये निषेध

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- हाथरस येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की आणि अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर येथे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे निदर्शने केली. यूपी सरकार हाय-हाय, योगी सरकार हटाव, देश बचाव अशा घोषणा देत आंदोलन केले. राहुल गांधी हे हाथरस येथे अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार होते. यावेळी … Read more

राहुल गांधी धक्काबुकी प्रकरणावरून महसूलमंत्री थोरात संतापले

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बलात्कार पीडितेच्या परिवाराच्या भेटीसाठी जाताना काँगेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अडवून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. याच प्रकरणावरून काँग्रेसचे महाराष्ट्र … Read more

‘हा’ एलईडी बल्ब 15 हजार तास चालणार ; किंमत फक्त …

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  शाओमीने भारतात नवीन एलईडी बल्ब आणला आहे, जो 15 हजार तास प्रकाश देऊ शकेल. शाओमी कंपनीने सुरू केलेल्या नवीन उत्पादनांच्या श्रेणीचा हा भाग आहे. Mi स्मार्ट एलईडी बल्ब 810 लुमेनस पांढरा प्रकाश देतो. हे Mi होम अ‍ॅपद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. शाओमी स्मार्टर लिव्हिंग इव्हेंट 2020 दरम्यान लाँच केले … Read more

त्या नराधमांना फाशीची द्या; आण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- गुन्हेगारीचे शहर म्हूणन ओळख असलेल्या उत्तरप्रदेश मध्ये मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. ही केवळ एका मुलीची हत्या नसून खऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहीजे. कारण पुन्हा त्यांच्याकडून असे कृत्य होऊ नये, असे … Read more

खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचा कोरोनाची लागण झाली आहे. नुतीच त्यांनी ट्विटवर द्वारे हि माहिती दिली आहे. राणे म्हणाले कि, माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या … Read more

जीएसटी बाबत झालंय असे काही ; वाचा आणि लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी जीएसटी वार्षिक परतावा आणि ऑडिट रिपोर्ट दाखल करता येईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) … Read more

पुन्हा एकदा क्रूरता ; आधी सामूहिक बलात्कार मग तोडले पाय आणि…

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- सध्या देशभरात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावर अनेक उपाययोजना अवलंबूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण घटताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश मधील बलात्कार प्रकरणाने देश हादरला असतानाच पुन्हा एक अशीच क्रूर घटना तेथे घडली आहे. २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. … Read more

युपी बलात्काराचे नगरमध्ये तीव्र पडसाद

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अहमदनगर शहरामध्ये तीव्र पडसाद उलटल्याचे चित्र दिसून आले. उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे एका युवतीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना १ महिन्यात फाशी देण्यात यावी अन्यथा संपूर्ण देशभरात रस्त्यावर ऊतरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराच आंदोलन कर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर … Read more

रोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  अनेक नेतेमंडळी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चौकाचे शोभीकरण धोक्यात आणत कार्यकर्त्यांसह आपले मोठं मोठे बॅनर झळकवतात. लाखोंची उधळपट्टी करत स्वतःची हौस करून घेतात. मात्र अगदी याउलट तरुणाईचे लाडके आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाची कार्यक्रम पत्रिका सामाजिक कामांनी भरलेली होती. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला आहे. पवार यांचा वाढदिवस … Read more