इन्कम टॅक्स संदर्भात ‘ही’ 3 कामे आजच करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  सप्टेंबर महिना आज संपणार आहे. म्हणूनच, करसंदर्भात महत्त्वाची कामे लवकरात लवकर निकाली काढावीत अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. कोरोनोव्हायरस साथीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या वैयक्तिक करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक कर संबंधित मुदती वाढवल्या. यामध्ये सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी लेट इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करणे आणि जुन्या … Read more

स्वच्छतेच्या कार्यात विखे पाटलांचा डंका…नगरपंचायतीला मिळाले 30 कोटी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- स्वच्छ शहर सुंदर शहर हे घोषवाक्य आपण ऐकलं असलं. केवळ आपला तालुका आपले शहर स्वच्छ ठेवल्याच्या बदल्यात जर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले तर…. विश्वास बसत नाहीना, पण हे खरं आहे. गावागावातील कचरा हटवून आपला परिसर, शहर, तालुका स्वच्छ ठेऊन शिर्डी नगरपंचायतीने तब्बल 30 कोटींचे बक्षीस मिळवले आहे. शिर्डी … Read more

रोहित पवारांचा ट्रेंड देशात दुसऱ्या स्थानी

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- आपल्या कार्यपद्धतीमुळे अल्पवधीतच जनमानसात स्वतःची वेगळी ओळख करणारे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एक वेगळाच विक्रम केला आहे. त्यांचा हा विक्रम आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. दरम्यान त्यांचा वाढदिवस देखील एक चर्चेचा विषयच … Read more

३५ वर्षाचा संघर्ष; भाजपचा नगरमध्ये जल्लोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. न्यायालयाच्या निकालाचे देशभर पडसाद उमटले आहेत. भारतीय जनता पक्षाने देशभर जल्लोष सुरू केला आहे. अहमदनगर शहरात माजी मंत्री दिलीप गांधी व कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढेेे वाटून जल्लोष केला. हा जल्लोष गांधी यांच्या घरासमोर झाला. यावेळी फटाके फोडण्यात आलेमा. माजी … Read more

दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्येचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्‍या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष … Read more

बिग ब्रेकिंग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सर्व 32 आरोपी निर्दोष

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालयाने सर्व 48 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. बाबरी घटना पूर्वनियोजित नव्हती, ती अचानक घडली, असे मत न्यायधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी मांडले 1992 साली बाबरी मशीद पाडल्याचा घटनेचा अंतिम निकाल आज लागला. या प्रकरणातील सर्व 32 आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 6 … Read more

खरीददारांसाठी खुशखबर: आजही घसरले सोने; ‘हे’ आहेत नवे दर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते. परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण सुरू … Read more

एसबीआय: लॉग इन न करताच ‘असे’ तपासा ट्रांजेक्शन आणि शिल्लक

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवते. आपल्या खात्याचे स्टेटमेंट तपासण्यासाठी आता आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या बँकिंग आणि लाइफस्टाइल अ‍ॅप योनोवर आता प्री-लॉगिन फीचर्स उपलब्ध आहेत. प्री लॉग इन फीचर्सद्वारे, वापरकर्ते … Read more

सुशांतसिंहची हत्या ? एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. पोलिसांनी अनेकांची चौकशी केली. परंतु आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. आता हा तपास CBI, NCB, ईडी, या तीन संस्था तपास करत आहेत. परंतु मध्यंतरी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे … Read more

दोन तरुण खात होते केळी अन अचानक आला हत्ती, झाले ‘असे’ काही.. पाहा VIDEO

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- हत्तीच्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक हत्तीला समोर दोघेजण केळ खाताना दिसले. त्यामुळे मोह न आवरल्याने हत्ती ने त्यांच्या हातातील केळ हिसकावून सोंडत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.   Going … Read more

तिरुपती देवस्थान दौऱ्यानंतर साई मंदिराबाबत ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी … Read more

Unlock 5 : काय सुरु राहणार, काय असणार बंद ?

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- भारतात लॉकडाऊनला जवळपास 6 महिने झाले आहेत. हळूहळू गोष्टी परत रुळावर येत आहेत. अनलॉक अंतर्गत बरेच लॉकडाउन निर्बंध हटविले गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेलं लॉक डाऊन आता हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आता अनलॉक चा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये नवीन नियम जारी केले आहेत. … Read more

चिंताजनक! कोरोनामधून बरे झालात? परंतु दिसू शकतात ‘ह्या’ आजाराची लक्षणं

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  सध्या जगभर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत.  परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु ज्या … Read more

किसान क्रेडिट कार्डद्वारे एसबीआयकडून जास्तीचे कर्ज घेण्याची संधी; ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने शेतकऱ्यांसाठी एक खास उपक्रम सुरू केला आहे. आता किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेला प्रत्येक शेतकरी घरी बसल्या आपली क्रेडिट मर्यादा वाढवू किंवा कमी करू शकेल. यामुळे शेतकरी गरजेच्या वेळी बँकेतून अधिक कर्ज घेण्यास सक्षम होईल. खरं तर, एसबीआयने योनो कृषीवर एक नवीन सुविधा सुरू … Read more

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही याचा परिणाम झाला. यासोबतच अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे औद्योगिक धातूंच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

… आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य !

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचे आयोगाने म्हटले आहे. कोरोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकली होती. आता … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; Income Tax मध्ये ‘ही’ नवीन सिस्टम समाविष्ट, घरबसल्या मिळतील अनेक फायदे

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  Income Tax (प्राप्तिकर) संबंधित नवीन सुविधा सुरू केली गेली आहे. सर्व आयकर अपील फेसलेस झाल्या आहेत. गेल्या शुक्रवारपासून याची सुरुवात झाली आहे. ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सुविधांविषयी माहिती दिली. फेसलेस एसेसमेंट स्कीमद्वारे देशातील प्रामाणिक करदात्यांचा सन्मान होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे की आता सर्व … Read more

टिकटॉकवर बंदी, तरीही भारतातील कर्मचार्‍यांना 4 लाखांपर्यंत बोनस

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  टिकटॉक आणि हॅलो App ची चिनी मूळ कंपनी बाइटडांस कंपनीने भारतातील आपल्या कर्मचार्‍यांना चार लाखांपर्यंत रोख बोनस दिला आहे. परदेशात झालेल्या करारानंतर कंपनीच्या कर्मचार्‍यांना बीजिंग आधारित कंपनीच्या पेरोल मध्ये सामील होणे अपेक्षित होते. बाइटडांस ने यापूर्वी अंतर्गत मेमोद्वारे घोषणा केली होती की कोरोनाव्हायरस साथीच्या आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे उद्भवलेल्या … Read more