‘येथे’ करा गुंतवणूक आणि आपल्या मुलांना करा श्रीमंत

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :-  मुलांसाठी लवकर गुंतवणूक सुरु करणे हे त्याचे भविष्य सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. बरेच पालक आपल्या मुलास उच्च शिक्षणासाठी आणि काहीजण त्याच्या लग्नासाठी निधी तयार करत असतात. नियमित गुंतवणूक (पोस्ट ऑफिस स्कीम, म्युच्युअल फंड एसआयपी इ.) चांगला मार्ग आहे, तर आरंभिक पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) वेगवान पैसे कमवण्याचा पर्याय … Read more

“हे ” चॅलेंज पडेल महागात पोलिसांचा सावधनतेचा इशारा…

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ट्रेंड आला. #couplechallenge हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यामुळे काय धोका होऊ शकतो याची थोडीही जाणीव नाही. यामुळे अशा ट्रेंडवाल्यांसाठी पोलीसांनी ट्विटरच्या माध्यमातून एक चांगलाच संदेश दिला आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांनो सायबर क्रिमिनल चॅलेंज … Read more

विमान अपघातामधून ‘असे’ वाचले रतन टाटा; शेअर केला अनुभव …

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- टाटा सन्सचे अध्यक्ष इमरिटस रतन टाटा यांनी तीन प्रवाशांसह विमानात प्रवास करत असताना घडलेली एक भीतीदायक घटना शेअर केली आहे. ते प्रवास करताना अचानक त्यांच्या विमानाचे इंजिन संपले. नॅशनल जिओग्राफिकच्या मेगा आयकॉन सीझन दोनच्या मालिकेच्या प्रोमोमधील एक क्लिपमध्ये रतन टाटा यांनी सांगितले की, त्यावेळी विमान भाड्याने घेऊन प्रवास करणे शक्य … Read more

‘तुम्ही आंदोलनाची होळी खेळा ओ , पण इकडे बळीराजाचे नशीबच पाण्यात बुडालेय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :-  मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत. यावेळी देशात सत्ताधारी व विरोधी पक्षांना एकाच वेळी शेतकऱ्यांचा मोठा पुळका आला. आणि सगळे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. तर दुसरीकडे … Read more

‘पैसे कमावण्याची संधी आली की सरकार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतंय’

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिचलेला शेतकरी आता पुन्हा नव्या जोमाने उभा राहू पाहत आहे. आता पर्यंत अनेक पिकांनी बळीराजाची नाराजी केली. शेतकऱ्यांचे उत्पादन देणारे पीक कांदाही मागील काही दिवसांत 3-7 रुपये प्रति किलो होता. परंतु आता कुठे कांद्यास चांगला भाव मिळू लागला असतानाच मोदी सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकऱ्यांचा वांदा … Read more

कोरोना लससंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचा केंद्रास प्रश्न ; 80 हजार कोटी रुपये आहेत का?

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. यात … Read more

अभिनेत्री श्रद्धा कपूर व सारा खानचा सुशांतबद्दल धक्कादायक खुलासा

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणात अनेक वळणे आली. हा तपास आता NCB ड्रग्ज अँगलने करत आहे. रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली. रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे … Read more

‘ह्या’ कारणामुळे कंगनावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- काही दिवसांपासून आपली वक्तव्ये आणि ट्विटसमुळे अभिनेत्री कंगना राणावत ही वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. तिचे राज्य शासनाच्याविरोधात असणारे भडक वक्तव्यामुळे ती टीकेची धनी बनली. परंतु तिने आता नुकतेच याची परिसीमा गाठली. शेतकर्‍यांची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली. त्यामुळे शेतकर्‍यांचा अपमान केल्याचा आरोप करत तिच्याविरुद्ध कर्नाटकच्या तुमकूरमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात … Read more

अनुभवाचा अभाव म्हणत आ. रोहित पवारांची केंद्रवार टीका

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-राजकारणात अतिशय सक्रिय असलेले कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर अत्यंत कडवी टीका केली आहे. दीर्घकाळ चालणारे कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अर्थव्यस्थेला सावरण्यासाठी सक्रिय धरॊनांची आवश्यकता आहे. मात्र दुर्दैवानं केंद्र सरकारकडून यास प्रतिसाद मिळत नाही. यामुळे अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत असल्याचे … Read more

खा. सदाशिव लोखंडे यांच्या ‘त्या’ आदेशाला रेल्वेचा हरताळ

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने तांडव सुरू केले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाऊस होऊन अनेक ठिकाणच्या भुयारी पुलाखाली पाणी साचत असल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. याचाच प्रत्यय चितळी येथील रेल्वेच्या भुयारी पुलाच्या येथे आला आहे. राहाता-श्रीरामपूर रस्त्यावरील चितळी येथे रेल्वेच्या भुयारी पुलाखाली प्रचंड पाणी साचल्यामुळे तीन दिवसांपासून वाहतूक बंद झाली … Read more

साई मंदिर उघडण्यासाठी संस्थानचे अधिकारी ‘येथे’ गेले अभ्यास दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. नुकतेच मंदिर खुले करण्यात यावे यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामस्थांनी … Read more

कोरोनाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- मार्च महिण्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र लॉकडाऊन उठविल्यानंतर कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला काही अंशी नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, आपली व … Read more

कर्जात बुडालेल्या अंबानीने विकले दागिने

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- कधीकाळी देशातल्या अग्रगण्या उद्योगपतींमध्ये ज्यांची गणना केली जात होती, त्या अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून ते पूर्णत: कर्जबाजारी झाले आहेत. कर्जत बुडालेल्या उद्योपती अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने … Read more

कृषी विधेयकांबाबत महसूल मंत्र्यांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कृषी विधेयकांच्या मुद्यावरून केंद्र सरकार विरोधात विरोधक एकटावले आहेत. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी देशभरात शेतकरी आंदोलन करत आहेत. याचवेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने या वादग्रस्त कृषी विधेयकांची अंमलबजावणीच न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी घोषणा केली. कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य … Read more

बँक अकाऊंटमधून पैसे चोरीला गेल्यास करा ‘हे’ , मिळतील सारे पैसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- कोरोना महामारी काळात फसवणुकीच्या अनेक घटनात घडत आहेत. आरबीआय लोकांना यापासून वाचण्यासाठी वारंवार सूचना देत आहे. जर तुमच्या खात्यातून पैसे चोरीला गेल्यास तुम्ही काय करायला हवे, याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे. आरबीआयनुसार, जर बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील अथवा फसवणूक झाल्यास तीन दिवसांच्या आत याबाबत बँकेला सुचना द्यावी. … Read more

कंगनाच्या भाजप प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमधील नेपोटिझम, मुव्ही माफिया, स्टार किड्स आदी वाद चव्हाट्यावर आले. कंगना राणौत खुलेआम नेपोटिजमवर बोलत आहे. कंगना रणौत हिने देखील फिल्म इंडस्ट्रीवर काही गंभीर आरोप केले होते. तिने देखील नेपोटिझम या विषयाला हात घातला होता. परंतु त्यानंतर यावरून राजकारण तापले. यावरून राज्य सरकार आणि … Read more

‘मोदी आजोबा, आता शाळेची ओढ लागली, प्लिज कोरोनाला नष्ट करा’ चिमुरडीचे मोदींना पत्र

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत धुमाकूळ घातला आहे. या आजाराची दहशत तरुणांसोबतच चिमुरड्यांनीही घेतलेली दिसत आहे. लहानगेही आता हा कोरोना नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. याचीच प्रचिती अहमदनगर मधील एका घटनेने आली. कायनेटिक चौकात राहणाऱ्या भक्ती सिद्धार्थ दीक्षित या शाळकरी विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली आहे. … Read more

विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नव्या कृषी धोरणाला विरोध करणा-या कॉग्रेस सरकारनेच देशात प्रथम बाजार समित्यांसाठी मॉडेल अॅक्ट आणला पण आता मात्र या नेत्‍यांना त्‍याचा सोसोयीस्कर विसर पडला असल्याचा टोला माजी कृषी व पणन मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा नव्‍या कृषि धोरणात शेतक-यांचे हित पहा असे आवाहनही त्यांनी आंदोलनकर्त्यांना केले. … Read more