अंकिता लोखंडेने सुशांत मृत्यूप्रकरणी सोडले मौन; म्हणाली ‘तो डिप्रेशन मध्ये नव्हता’…

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सुशांतसिंग राजपूत आता या जगात नाही. सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मानसिक तणावामधून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आता अभिनेत्री आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांनी यावरील मौन सोडले असून प्रथमच यावर तिने … Read more

सुशांतच्या प्रेयसीने त्याच्या खात्यातून लांबवले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर विविध तर्कवितर्कांना उधाण आले. पोस्टमार्टम रिपोर्टमधून सुशांतनं आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं. परंतु त्यानंतर अनेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर पोलिसांनी अनेकांची या प्रकरणी चौकशी केली. आता सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटणा येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी अभिनेत्री … Read more

खुशखबर ! अवघ्या 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट; वाचा सविस्तर माहिती ..

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. देशात तब्बल १४ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनावरती अनेक मार्गानी संशोधन सुरु आहे. आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. आता फक्त 400 रुपयांत कोरोना टेस्ट होणार असून एका तासात रिपोर्ट मिळणार आहे. आयआयटी खरगपूरने कोरोना रॅपिड … Read more

पोस्टाच्या ‘ह्या’ योजनेचा ३१ जुलैपर्यंत घ्या लाभ आणि मिळवा खूप सारा फायदा

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-  कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन केले.आवश्यक कामेही पूर्ण बंद केली गेली.  त्यामध्ये गुंतवणूकीशी संबंधित बाबींचा समावेशही आहे. याच पार्श्वभूमीवर सुकन्या समृद्धि योजना खाती उघडण्यासाठी सरकारने एक खास सुविधा सुरू केली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोस्ट विभागाने असे सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान (25 मार्च ते 30 जून … Read more

रिलायन्सची आणखी एक मोठी कामगिरी; टॉप -50 मध्ये आली कंपनी

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जगातील ५ व्या क्रमांकावर श्रीमंत असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक विक्रम रचला. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार मूल्य 13 लाख करोड़च्या पुढे गेले आहे. ही जगातील 48 व्या क्रमांकाची मूल्यवान कंपनी बनली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील क्रूड ऑईल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात काम करणारी … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत पीएम किसान योजनेचे पैसे ;तुम्हाला मिळणार कि नाही …

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मागील वर्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये देणार आहे. दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने ही रक्कम दिली जाणार आहे. या योजनेचे दोन टप्पे पार पडले आहेत. या योजनेतून मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक … Read more

एफडीचे व्याजदर घटतायेत;’ह्या’ठिकाणी पैसे गुंतवणे होईल फायदेशीर

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक घडली विस्कटलेली आहे. देशाची आर्थिक घडी व्यवथित बसण्यासाठी पुन्हा काही कालावधी जाऊन द्यावा लागणार आहे. परंतु या काळात या कारणास्तव, आरबीआयने रेपो दर थोडा कमी केला आहे. परिणामी, देशातील बँकांनी कर्जाचे दर कमी केले, परंतु एफडी आणि बचत खात्यांवरील व्याज दर देखील कमी केले. येत्या काही … Read more

चहावाला बँकेत कर्ज घेण्यासाठी गेला, बँक म्हणाली आधीच 50 कोटी रुपयांचे कर्ज!

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील चहावाला जेव्हा कर्ज घेण्यासाठी बँकेकडे गेले तेव्हा त्यांना धक्का बसला.  त्याला बँकेने दिलेली माहिती पाहून त्यांना आश्चर्य वाटले कारण त्याचा कर्जाचा अर्ज बँकेने फेटाळला होता आणि त्या बदल्यात त्याला सांगितले की तुम्ही बँकेचे डिफॉल्टर आहात आणि तुमच्याकडे आधीच 50 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हरियाणामधील रस्त्याच्या कडेला … Read more

कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात? संसर्ग टाळण्यासाठी करा ‘हे’

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला. भारतातही या महामारीने लोकांना जेरीस आणले आहे. महाराष्ट्र राज्य या रुग्णसंख्येबाबत आघाडीवर आहे. या आजारापासून रक्षण करण्यासाठी शासनाने, प्रशासनाने घालून दिलॆले नियम पाळणे गरजेचे आहे. पण सुरक्षा पाळत असतानाही जर चुकून कोरोना संक्रमितांच्या संबंधात कुणी आलं तर काही गोष्टी करणे गरजेचे … Read more

आता कर्ज मिळवून देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप करेल मदत ;वाचा…

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : जर आपल्याला कर्ज हवे असेल तर एक चांगली बातमी आहे. आता आपणास मेसेजिंग अॅप कंपनी व्हाट्सएप कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करेल. सूक्ष्म कर्जाव्यतिरिक्त व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला विमा आणि पेन्शनसारख्या योजनादेखील देऊ शकणार आहे. हे ऍप बँका तसेच भारतातील अन्य वित्तीय संस्थांच्या सहकार्याने कार्य करेल. पेन्शन आणि विमा अशी अनेक वित्तीय … Read more

उस्मानाबाद-अहमदनगर मार्गे पाकिस्तानातील प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रेमवीराचे पुढे काय झाले, वाचा…

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  एक प्रेमवेडा तरुण उस्मानाबाद येथून चक्क पाकिस्तानात असलेल्या प्रेयसीला भेटायला निघाला होता. परंतु या वेड्या आशिकाला भारत-पाक सीमेवरुन सीमा सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. झिशान सिद्दिकी असे या तरुणाचे नाव असून उस्मानाबादचे पोलीस या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेले होते पण रिकाम्या हाताने मागे परतावे लागले आहे … Read more

10 रुपयांना मिळतील 4 एलईडी बल्ब; जाणून घ्या सरकारी योजना

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लि. (ईईएसएल) गेल्या काही काळापासून ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता गावातील वीज वाचविण्याच्या उद्देशाने व वीज बिल कमी करण्यासाठी नवीन योजना सुरू करणार आहे. * अशी आहे योजना ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार यांनी म्हटले आहे की, योजनेंतर्गत खेड्यांमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी 10 … Read more

खुशखबर! मोदी सरकार देत आहे मोफत गॅस सिलेंडर,वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये तणावाचं वातावरण आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिन्यांसाठी एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत विनामूल्य गॅस सिलिंडर घेण्यासाठी आता तुम्हाला (लाभार्थी) … Read more

‘या’ अभिनेत्याला पत्नीची घटस्फोटाची नोटीस!

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठविली. यासह आलिया सिद्दीकीने नवाजच्या कुटुंबीयांवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. आलिया म्हणाली, २००३ पासून ती नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखते. एकत्र राहू लागल्यानंतर नवाजचा भाऊ शामसही आमच्याबरोबर राहायचा. मग, हळूहळू आम्ही प्रेमात पडलो. आम्ही लग्न केलं. सुरुवातीपासूनच आमच्यामध्ये काही समस्या होत्या. … Read more

दरमहा 595 रुपये गुंतवा आणि लखपती व्हा ! ‘या’ बँकेची योजना

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक खास योजना आणली आहे. सेंट लखपती असं या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 595 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला लाखभर रुपये मिळू शकणार आहेत. या योजनेअंतर्गत 1 वर्षापासून 10 वर्षांसाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत बँक दोन प्रकारे तुम्हाला व्याजदर देते. … Read more

अभिनेता सुशांतप्रमाणे तुम्हीही घेऊ शकता चंद्रावर जमीन; ‘अशी’ करा प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  त्येकजण चंद्र, ताऱ्यांविषयी वेगवेगळी स्वप्ने पाहतो. अभिनेता सुशांतसिंगने या सर्वांच्या पुढे जाऊन चंद्रावर जमीन खरेदी केली होती. सुशांतने 2018 मध्ये स्वत: चंद्राचा एक तुकडा विकत घेतला. इंटरनेशनल लूनर लैंड्स रजिस्ट्री कडून ही खरेदी करण्यात आली होती. सुशांतची जमीन चंद्राच्या ‘सी ऑफ मसकोवी’ मध्ये आहे. तुम्हालासुद्धा सुशांतप्रमाणे चंद्रावर जमीन … Read more

मोदी, योगी समाजासाठी कलंक ; भाजप मंत्र्याचा घरचा आहेर

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  एका भाजपच्या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी मोदी, योगी समाजासाठी कलंक असल्याचं म्हणत घरचा आहेर दिला आहे. आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला. यावर हे मंत्री बोलत असताना त्यांनी हि टीका केली असल्यासाचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.हा व्हिडीओ मध्य प्रदेशचे … Read more

सर्वात मोठी बातमी : पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर मध्ये ठार.

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  कानपूरमध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा आरोप असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटर मध्ये ठार झाला आहे. विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स कानपूरला नेत होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी एक गाडी रस्त्यात उलटली. गॅंगस्टर विकास दुबे यांच्यासह … Read more