पोलिसांचे हत्याकांड करणारा गँगस्टर विकास दुबे जेरबंद
अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :उत्तर प्रदेशमधील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये अटक केली आहे, दरम्यान, विकास दुबेच्या एकूण तीन सहकाऱ्यांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. विकास दुबेला अटक होताच उत्तर प्रदेश पोलिसांची एसटीएफ टीम उज्जैनला रवाना झाली आहे. विकास बुधवारी फरिदाबादमध्ये दिसला होता. तिथून तो उज्जैनला … Read more