धक्कादायक! ‘त्या’ नर्सचा फोटो व्हायरल

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :-करोनाचा संसर्ग झाल्यानंतर विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका परिचारिकेचे फोटो आणि तिला संसर्ग झाल्याची माहिती व्हॉटस्अॅपवर व्हायरल करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे तिला व घरच्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटनेननंतर उद्विग्न झालेल्या या नर्सने “करोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून आम्ही जीव … Read more

धक्कादायक! नवजात जुळे बालक कोरोनाग्रस्त

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून अबाल वृद्धांपर्यंत कोणालाही याची लागण होऊ शकते. नुकतीच गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात जनमालेल्या नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही जुळी बाळं करोनाची लागण झालेले सर्वात लहान वयाचे रुग्ण ठरले आहेत. या बालकांची आई मोलीपूर गावात राहत होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १६ मे रोजी महिलेने … Read more

‘या’ अभिनेत्याचा व त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस  आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रेगरीच्या भावाला त्याच्या घरी हे दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. बीबीसीने दिलेल्या … Read more

क्रिकेट प्रेमींची निराशा ; ट्वेन्टी-२० स्पर्धा लांबणीवर?

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आले आहेत. यातून क्रीडा क्षेत्रही वगळले गेले नाही. सध्या सर्वच सामने बंद आहेत. आता ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पुढील आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर … Read more

विनाकारण फिरणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या दोघांवर गुन्हा

सध्या कोरोनाचा प्रसार पाहता प्रशासन खूप काळजी घेत आहे. संचारबंदीचे अनेक नियम लागू केले आहेत. परंतु नागरिक म्हणावे असे सहकार्य प्रशासनास करत नाहीत. अशीच एक घटना मुकुंदवाडी भागातील संजयनगर व रामनगर भागात बरे झालेले कोरोना रुग्णांबाबत घडली आहे. बरे झाल्यानंतर घरात बसने गरजेचे असतानाही ते पुन्हा फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी त्यांच्यावर दोन … Read more

माजी मंत्र्याच्या PSO ची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये केला ‘हा’धक्कादायक खुलासा

रायपूर जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. बऱ्याच ठिकाणी या आजाराच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच छत्तीसगडचे माजी मंत्री रामविचार नेताम यांचे पीएसओ यांनी फाशी लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्लाटून कमांडर छन्नराम यांनी शांतिनगर सिंचाई कॉलनीस्थित सरकारी निवासस्थानी आत्महत्या केली. कोरोनाच्या भीतीने आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाईट नोट मध्ये लिहिले आहे. माजी … Read more

राज्यपाल अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या विरोधात

क्षा रद्द करण्याच्या विरोधात मुंबई राज्यातील विद्यापीठ महाविद्यालय अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेशी राज्यपाल सहमत नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला असून त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून लवकर अंतिम सत्राच्या परीक्षेचा योग्य निर्णय घ्यावा असं पत्राद्वारे सांगितलं आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री … Read more

सिलेक्शनसाठी लाच देण्यास वडिलांनी दिला होता नकार ; कोहलीचा धक्कादायक खुलासा!

मुंबई सध्या लॉकडाऊनमुळे क्रीडा क्षेत्रही बंद आहे. हे सर्व खेळाडू सध्या घरातच वेळ घालवत असून बऱ्याचदा शोधलं मीडियावर गप्पा मारत असतात. असच भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि विराट कोहली इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारत असताना विराटने एक खुलासा केला आहे. कोहली म्हणतो, टीममध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता. विराट … Read more

लॉकडाऊन इफेक्ट असाही: ‘तो’ पडला भीक मागणाऱ्या मुलीच्या प्रेमात;लग्नही केलं

कानपूर लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणीदायक काही सुखदायक गोष्टी घडल्या. अनेकांचे रोजगार बुडाले तर अनेक बेघर झाले. विवाहेच्छुकांची तर खूपच तारांबळ झाली. अनेकांची लग्ने रखडली तर अनेकांची मोडली. पण अशात उत्तर प्रदेशातील कानपूर इथं एक अनोखी घटना घडली. रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगणाऱ्या तरुणीच्या प्रेमात तरुण पडला. हा तरुण फुटपाथवरील लोकांना जेवण वाटत होता. त्यावेळी … Read more

‘ही’ कंपनी 15 हजार फ्रेशर्संना देणार नोकरी

नवी दिल्ली :- कोरोनाने सर्वच क्षेत्रातील आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत आहेत तसेच पगारातही कपात करत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही एचसीएल टॅक्नॉलॉजीने 15000 फेशर्सना नोकरी देणार असल्याचे सांगितले आहे. सॉफ्टवेअर सेवा उपलब्ध करणारी देशातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचसीएल टॅक्नॉलॉजीने यापूर्वी 15000 फ्रेशर्संना नोकरी देण्याची ऑफर दिली आहे. एका दैनिकाच्या … Read more

आरबीआयच्या या घोषणेचा कोट्यवधी लोकांना होणार फायदा !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने … Read more

‘या’ अभिनेत्याचा झाला साखरपुडा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  बाहुबली’ या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटाचे दोनही भाग प्रचंड गाजले. या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीने एक गोड बातमी दिली आहे. चाचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचे नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राणाने … Read more

एअरटेलचा ‘डेटा’धमाका ; ‘हा’प्लॅन घ्या आणि वापरा दिवसभरात 50 GB डेटा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन बाजारात आणत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना खूप इंटरनेट हवे आहे. याचा फायदा घेत एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म … Read more

लॉकडाऊनमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोमची दुप्पट विक्री

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु या काळात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या काळात गर्भचाचणी करण्याची किट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमची विक्री दुप्पट झाली आहे. लॉकडाऊनपूर्व काळात एका महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांचे पाच ते सहा डब्बे विकले जायचे मात्र आता आठवड्याला 10 पेक्षा जास्त डब्यांची विक्री होत … Read more

ठरले! आज पासून रेल्वे गाड्यांच्या बुकिंगला सुरूवात

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केल्यानंतर रेल्वे,विमान, बस सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता शासनाने लॉकडाऊनचा चौथा टप्प्या संपल्यानंतर अर्थात 1 जूनपासून रेल्वे सेवा काही प्रमाणात सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरची हॉटेल्स, फुड स्टॉल्स, बुक स्टॉल्स उघडण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे. हे करताना … Read more

अम्फान चक्रीवादळाचं थैमान, 12 जणांचा घेतला बळी

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- पश्चिम बंगाल-ओडिसा मध्ये अम्फान चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता. मागील तीन दिवसांपासून या वादळाने कोलकाता, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रुद्र रुप धारण केलं आहे. यात कोट्यवधींचे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळ येण्यापूर्वी ओडिशातील जवळपास 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं … Read more

घृणास्पद ! महिलांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये कपडे काढत घातला गोंधळ

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परठिकाणावरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. असेच मुंबईवरून आलेल्या बार डान्सर यांना मुरादाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. काही महिलांनी स्वत:चे कपडे काढण्यास सुरवात केली. त्यांनतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. एसएसपी अमित पाठक यांनी सांगितले की, एमआयटी … Read more

शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यावर झाडल्या गोळ्या

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील रामपूर येथील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अनुराग शर्मा यांना अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या व ते पसार झाले. शहरातील सिव्हिल लाइन परिसरातील आगापूर भागात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस महासंचालक रमित शर्मा रामपूर … Read more