Bank of Baroda : गृहकर्ज घेणे झाले स्वस्त! गृहकर्जाचे व्याजदर 8.5 टक्क्यांवर, असा करा गृहकर्जासाठी ऑनलाईन अर्ज
Bank of Baroda : गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या लोकांना गृहकर्ज घेईचे आहे त्यांना आता फक्त 8.5 टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळू शकते. त्यामुळे गृहकर्ज घेणे आता स्वस्त झाले आहे. व्याजदरात कमी केल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचे व्याज दर 40 बेसिस पॉइंट्सने कमी केले आहेत ज्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर 8.50% पर्यंत … Read more