Monsoon Update: पाच दिवस पावसाचे! आज पासून पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा IMD चा ताजा अंदाज
Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच सामान्य जनता मान्सूनच्या पावसाची (rain) प्रतीक्षा बघत आहेत. मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाला असला तरीदेखील अजूनही अपेक्षित असा पाऊस बघायला मिळत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील पावसाची (Monsoon Rain) आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, आता … Read more