दर कोसळल्याच्या निषेधार्थ तहसिलदारांच्या दालनात साेयाबीन ओतणार

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याच पार्शवभूमीवर आज राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या … Read more

सोयाबीनच्या घसरत्या दराने बळीराजाची चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही महिन्यापूर्वीच सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचे व समाधानाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच भाव मोठ्या दराने घसरल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली. मात्र, सध्या अवघा चार ते … Read more

कापूस पिकाचे मोठे नुकसान !शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका …

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- सलग भीज पावसामुळे कौठा परिसरात कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने वेचणीला आलेल्या कापूस काळा पडत आहे. चांदा महसूल मंडलात या वर्षी ३०० ते ४०० हेक्टर क्षेत्र कपाशी लागवड झाली आहे. मात्र सलग भिीज पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पांढरे सोने काळे पडत असल्याने … Read more

महागाईचा अगडोंब: गवार, वाटाण्यासह भाजीपाला महागला..!

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- आधीच कोरोनाच्या संकटाने सर्वसामान्य दोन वेळच्या जेवणासाठी राबत आहे. एकीकडे किराणासह इतर जीवनावश्यक मालाचे दर प्रचंड वेगाने वाढत आहेत. तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह इतर शेतमालाचे दर दुप्पट वेगाने कमी होत आहेत. यामुळे शेतकरी, सर्वसामान्य वर्ग कमालीचा आर्थिक संकटात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी … Read more

सोयाबीनचे दर गडगडल्याने बळीराजाच्या चिंतेत पडली भर. काय आहेत दर ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पिकाबाबत उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही आहे. कारण सोयाबीनचा भाव 10 ते 11 हजारांवरून प्रतिक्विंटलला 6 हजारांपर्यंत खाली आले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष सोयाबीनच्या भावाकडे लागले आहे. पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनचे भरघोस उत्पादन … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कोट्यवधींचे झाले नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगावमध्ये 47 गावांत शेती आणि पिकांचे सुमारे साडे सात कोटींचे नुकसान झाले असल्याचा अहवाल जिल्हा प्रशसनाने राज्याचे कृषी आयुक्त यांना पाठविला आहे. दरम्यान तालुक्यांत शेती, पिकांचे, पशु धनासोबतच घरांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी आधीच 14 … Read more

कृषी अधिकाऱ्यांकडून शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेवगाव तालुक्याचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी तालुक्यातील वरूर, खरडगाव, डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा येथे भेटी देत नुकसानीची पाहणी केली. तसेच नदीकाठच्या गावांमधील जमीन खरडून झालेल्या नुकसानीची माहिती त्वरित सादर करण्यास सांगितले. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना … Read more

झटपट उत्पन्न देणाऱ्या सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा वाढला कल !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-यंदाच्या वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनला पसंती दिली. मात्र सोयाबीनच्या बियाणांतही आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे, उशिरा येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी झाला अथवा जास्त झाला तरी, शेतकरी मालामाल होत आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनला विक्रमी दहा … Read more

अखेर नेप्ती उपबाजारात कांदा लिलाव सुरु !

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-वाराई हमाली वरून वाहतूक संघटना व व्यापारी संघटना यांच्यात झालेल्या वादावर तुर्त पडदा पडला असुन, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्तीनंतर पुढील निर्णय होईपर्यत कांदा लिलाव सुरू राहणार आहेत . कांदा वाहतुक करण्याचे आश्वासन वाहतुक संघटनेने दिल्याने कांदा लिलाव शनिवारी होणारे लिलाव सुरू राहणार आहेत . वाराई हमाली वरून … Read more

कापड बाजारातील अतिक्रमण काढून पार्किंगसह महिला स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी- अ‍ॅड.अनिता दिघे

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून, या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अनिता दिघे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 … Read more

अहमदनगर कांदा मार्केट : भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली. काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या … Read more

दमदार पावसाने शेतकरी सुखावला !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- बऱ्याच अवधीनंतर संगमनेर शहरासह तालुक्यात दूरवर दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट आलेल्या खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बुधवारी दुपारी तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी केले. छोटे-मोठे ओढेनाले वाहताना दिसले. यामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच सुखावले. श्रावणात श्रावणसरी न पडल्याने खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट होते. … Read more

आवक कमी असूनही कांद्याला भाव मिळेना;शेतकरी नाराज

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :-  यंदा कांदा आवक कमी होऊनही बाजारभाव वाढताना दिसत नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी झालेल्या कांद्याच्या लिलावात कांद्याला सर्वात जास्त म्हणजे २२०० रुपये भाव मिळाला. तर नगर येथील नेप्ती उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला २००० रुपये भाव … Read more

लसूण साठवण्याचा उत्तम मार्ग, एक वर्षासाठी होणार नाही खराब

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- भारतीय स्वयंपाकघरात कांद्याबरोबरच लसणाचाही जास्त वापर केला जातो. जिथे तो चव वाढवण्यासाठी मदत करतो. दुसरीकडे, हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. कच्चा लसूण खाण्याचे उत्तम फायदे आयुर्वेदात सांगितले गेले आहेत. घरांमध्ये जास्त वापरामुळे, आपण ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, परंतु स्टोअर योग्यरित्या न केल्यामुळे ते लवकर सुकते. ज्यामध्ये … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ ठिकाणचा आठवडा बाजार राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सद्यपरिस्थितीत करोना विषाणूचा संसर्ग राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी याने जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू केले आहे. तसेच कर्जत तालुक्यातील खेड व आसपासच्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड … Read more

एक नंबर मूगाला प्रती क्विंटल मिळाला 7 हजार रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सोमवारी नगरच्या बाजार समितीत 500 ते 600 डाग मूगाची आवक झाली असून एकनंबर मूगाला प्रती क्विंटल 7 हजार 150 रुपये भाव मिळाला आहे. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग पिकाची आवक सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानूसार या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 4 यावेळेत भूसार … Read more

नगर शहरातील बाजारपेठा खुल्या करा; संग्राम जगताप यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात केंद्र व राज्य सरकारने लाॅकडाऊनचा वापर करुन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत झाली. मात्र, व्यापारीकरण आर्थिक संकटात सापडले आहे. व्यापाऱ्यांना धीर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तरी मुंबई-पुणे येथे रविवारी सरकारने घोषणा करून बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे नगर शहरातील बाजारपेठ … Read more