अहमदनगर जिल्ह्यात ह्या कारणामुळे कांदा कोसळला?
अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांद्याची आवक कमी असूनदेखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली. मागील तिन महिन्यांपूर्वी ४० रूपये प्रतिकिलो या दराने विकाला जाणारा कांदा आता तब्बल १९रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे. मात्र हा कोसळणारा दर शेतकऱ्यांच्या … Read more