कांदा चाळीसाठी कोटींचे अनुदान; खासदार विखेंनी दिली माहिती

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  निर्यातबंदी नंतरही कांद्याला चांगले दिवस आले आहे. जिल्ह्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी अजून एक सुखद वृत्त समोर येत आहे. सन 2019-20 या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी 45 लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी प्रसिध्दी … Read more

कांद्याची विक्रमी आवाक… विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील कांद्याची झालेली आवक यामुळे एक नवीनच विक्रम केला आहे. घोडेगाव येथे 60 हजारांहून अधिक कांदागोण्यांची आवक झाली. त्यात क्रमांक एकच्या कांद्यास 3500 ते 4200 रुपये क्विंटल भाव मिळाला.आजच्या लिलावात नऊ कोटींची उलाढाल झाली. सकाळपासूनच घोडेगाव बाजारात छोटी-मोठी वाहने कांदा घेऊन येत होती. रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. … Read more

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२० यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन कसे तपासाल

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6००० रुपये जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात सोडली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक लाभ योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या … Read more

खड्यांचे राजकारण! आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- शहरात तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणी रस्त्यांवरील खड्यांबाबत आक्रमक झाले आहे. या मध्ये विशेष बाब म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही या खड्यांच्या विषयवार आक्रमक झाले आहे. यामुळे सत्ता कोणत्या राजकीय पक्षाची आहे हेच कळत नाही सध्या जे चालले हे सर्व नौटंकी आहे. म्हणजेच मी मारल्या सारखे करतो तू … Read more

राहात्यात यंदा मागील 15 वर्षांत झाला नाही एवढा पाऊस; पिकांचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या पाऊस सर्वत्र जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांतील खरीप पिकांवर पाणी फेरले गेले आहे. मागील काही दिवसांच्या जोरदार पावसामुळे राहाता तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची सोयाबीन, घास, डाळिंब, कपाशी, उसासह सर्वच पिकांची नासाडी झाली आहे. यात खरिपाच्या पिकांसह गळिताला आलेल्या उसाच्या फडाचेही मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शिवारातील … Read more

धक्कादायक! ‘ह्या’उपबाजारात समितीत वजन काट्यात अफरातफर ;शेतकऱ्यांना चुना

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-   शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा यासाठी बळीराजा आपला माल बाजार समितीमध्ये आणत असतो.परंतु या बाजारसमितीमध्येच शेकऱ्यांस चुना लावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रीरामपूर बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजार आवारात असलेल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक काट्यात वजनात अफरातफर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे … Read more

ह्या बाजार समितीतही कांद्याचा भाव वधारला

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहेत. पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाल्यानंतर आज सोमवारी राहाता बाजार समितीत झालेल्या लिलावात कांद्याला 51 रुपये किलोचा भाव मिळाला आहे. निर्यातबंदीतही कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने … Read more

रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव !

अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रविवारी झालेल्या लिलावात कांद्याला ५१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला असल्याचे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी हि माहिती दिली आहे आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी बाजार समितीत कांदा लिलाव झाले या लिलावात एक नंबर कांद्याला ४४ रुपयांपासून ५१ रुपये भाव मिळाला असून दोन … Read more

कोरोना इफेक्ट! एसटीवर धान्य वाहण्याची वेळ

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-  एस.टी. बस आता माल वाहतुक सेवेतही दाखल झाली असुन एसटी आता गोदामातून शासकीय धान्याची पोती भरून आता लालपरी जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे. ‘लॉँकडाऊन काळात प्रवासी वाहतुक बंद असल्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आले. बस स्थानक ओस पडले, मग एसटी महामंडळाने वाहतूक सेवा एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्याचा … Read more

‘या’ दुर्दैवी निर्णयावर पवार साहेबच मार्ग शोधतील

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :-  गेल्या काही दिवसापासून कांदा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. हि निर्यातबंदी उठवावी यासाठी राजकीय नेतेमंडळी देखील सक्रिय झाले आहे. या निर्यातबंदीवरून नगर जिल्ह्यात देखील संतापाची लाट उसळली आहे. मात्र केंद्र शासनाने अचानकपणे घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय दुर्दैवी असून यातून … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीककर्ज वाटपास 15 दिवसांची मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात सर्वत्र पाऊस चांगला झाला असून शेतकर्‍यांची पीक कर्जासाठी जिल्हा बँकेकडे मोठ्या प्रमाणावर कर्ज मागणी होत आहे. दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, दळणवळण साधनांची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वच या योजनेचा लाभ घेताना अडचणी येत होत्या. याच पार्शवभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे, … Read more

कांदा निर्यातबंदी उठवावी… सभापती तनपुरे यांची केंद्राकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कांदा निर्यातबंदी मुळे शेतात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येणाची वेळ आली आहे. कोरोनामुळे अआर्थिक कंबरडे मोडलेल्या बळीराजाला आता कुठे सुगीचे दिवस येऊ लागले होते. मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार असून केंद्रशासनाने कांदा उत्पादकांच्या … Read more

भाजपच्या नेत्याची थेट मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात टीका..वाचा काय म्हणाले ?

अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण मोडीत निघाले आहे. तर दुसरीकडे निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव घसरून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल असा धोका असल्याचे म्हणत भाजपचे पारनेरचे माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला. विश्वनाथ कोरडे यांनी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीचा … Read more

कांदा निर्यातबंदीवरून आ.रोहित पवारांचा केंद्राला सल्ला

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली गेल्याने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिसकावणाऱ्या मोदी सरकारबाबत असंतोषाची लाट पसरलेली दिसून येत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी कांदा निर्यात बंदीवरून केंद्राला एक सल्ला दिला आहे. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, सरकारला सर्व सामान्यांना दिलासा द्यायचा … Read more

पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  पावसाने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या मागणीची अद्याप दखल घेतली गेली नसल्याने तालुक्यातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील म्हैसगाव, आग्रेवाडी, शेरी चिखलठाण परिसरातील शेतक-यांवर ही दुदैवी वेळ आली आहे. सोमवारी (७ सप्टेंबर) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने … Read more

दूध संघवालेच सत्तेत भागीदार असल्याने दुधाला भाव नाही

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  दूध उत्पादक ज्या दूध संघांना दूध घालतात, त्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला २५ रुपये मिळाला पाहिजे. हा दर न देणाऱ्या दूध संघांवर सरकारकडून कारवाई व्हावी. पण तसे होताना दिसत नाही. फडणवीस सरकारने जाहीर केलेले दुधाचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. फडणवीस सरकारला दूध संघ चालवाऱ्या राज्यकर्त्यांचा बाहेरून पाठिंबा होता. आता … Read more

केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन !

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर अचानक निर्यात बंदी लाधली विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले व घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी असुन या निर्णयाचा तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड … Read more

‘लाळ्या खुरकत लसीकरण तातडीने करा’

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-जगभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला. यातून सावरत नाही तोच जनावरांना लंपी स्कीन डिसीज नावाच्या विषाणूचे संकट उभे राहिले. या आजाराची साथ मराठवाड्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातही पोहचली आहे. त्यातच आता लाळ्या खुरकत लसीकरण अद्यापपर्यंत सुरू न केल्याने पशुपालक पुन्हा अडचणीत आलेला आहे. आधीच मरणासन्न अवस्थेत असलेल्या पशुपालक शेतकर्‍यांचा … Read more