बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ! 9 मे 2025 पासून पुढील 10 दिवस बँका बंद राहणार, कारण काय ? पहा…

Banking News

Banking News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, तसेच लग्नसराईचा आणि सणासुदीचा हंगाम सुद्धा सुरू आहे. यामुळे काही जण बाहेर पिकनिक साठी जात आहेत तर काहीजण शॉपिंग साठी देखील बाहेर पडत आहेत. तर काहीजण आर्थिक नियोजनात गुंतलेले असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान जर तुम्हाला या चालू महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये काही बँकेशी निगडित कामे करायची … Read more

सातवा वेतन आयोग : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शन धारकांमध्ये सुद्धा आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता नवीन वेतन … Read more

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार ! भाजप निवडणूक स्वबळावर लढणार का ? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितल

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सज्ज झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येत्या चार महिन्यांत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका वारंवार स्थगित होत होत्या. मात्र, आता न्यायालयाने निवडणुका घेण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देत ओबीसी आरक्षणाबाबतची … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ; ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला ! किती वाढला डीए ?

7th Pay Commission DA

7th Pay Commission DA : देशातील काही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित करण्यात आला आहे. खरेतर, 2025 हे नववर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फारच खास ठरले आहे. या नव्या वर्षात आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. … Read more

Explained : अहिल्यानगरच्या साखर सम्राटांना महायुतीचा सुरुंग ! स्थानिक निवडणुकीतही हादरे?

नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सहकाराच्या राजकारणाभोवतीच या जिल्ह्याचे राजकारण चालते. या जिल्ह्यातील अनेक घराण्यांच्या दोन-तीन पिढ्या, याच शुगर लाँबीच्या जोरावर खुर्च्या टिकवून आहेत. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत, याच शुगर लाँबीला हिंदूत्वाच्या राजकारणाने व लाडक्या बहि‍णींच्या लाटेने पराभवाची चव चाखायला लावली. आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही या शुगर … Read more

सातव्या वेतन आयोगात 40 हजार, 50 हजार आणि 75 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार मिळणार ? पहा….

7th Pay Commission

7th Pay Commission : या नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट दिली. जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून आता नव्या वेतन आयोगाच्या समितीची लवकरच स्थापना होणार आहे. आता लवकरच नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे. खरे तर सध्याचा … Read more

HDFC बँकेकडून 20 वर्षांसाठी 30 लाखांचे होम लोन घ्यायचे असेल तर तुमचा मासिक पगार किती असायला हवा ?

HDFC Home Loan

HDFC Home Loan : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक. रिझर्व बँकेने एचडीएफसी ला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत सुद्धा ठेवलेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आरबीआयच्या सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या तीन बँकांचा समावेश आहे. यामुळे या तिन्ही बँकांकडून गृह कर्ज घेणाऱ्यांची संख्या … Read more

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या भूमिगत रेल्वेमार्गाची भेट ! मेट्रोनंतर मुंबईत रेल्वे सुद्धा जमिनीखालून धावणार, कसा असणार रूट ?

Mumbai Railway News

Mumbai Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशातील रेल्वेचे नेटवर्क आणि खिशाला परवडणारा प्रवास यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. हेच कारण आहे की रेल्वे कडूनही देशभरात रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जात आहे. रेल्वेचे नेटवर्क वाढावे यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. अशातच … Read more

सापांची भीती वाटते का ? मग ‘या’ सुगंधी वनस्पतीची घराशेजारी लागवड करा, साप घराच्या आजूबाजूलाही दिसणार नाहीत

Snake Viral News

Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. असे म्हणतात की, भारतात दरवर्षी 70 ते 80 हजार लोक साप चावल्याने मरण पावतात. यामुळे आपण सर्वजण सापांना मोठ्या प्रमाणात घाबरतो. साप फक्त डोळ्याला दिसला तरी देखील आपल्या अंगाचा थरकाप उडतो. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल आणि नेहमीच साप घरात घुसेल की … Read more

11वी ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल, आता Admission घेतांना ‘ही’ कागदपत्रे लागतील

11th Admission

11th Admission : पाच मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. काल दुपारी एक वाजता निकाल लागला आणि या निकालात पुन्हा एकदा मुलींनी भाजी मारली. तसेच राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वात बेस्ट राहिला. खरे तर यावर्षी बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी बारावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 7 टक्क्यांनी वाढणार !

DA Hike

DA Hike : मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% इतका करण्यात आला. यानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवला. यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड अशा राज्यांचा समावेश होतो. मात्र, अजून महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 55 … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Schools

Maharashtra Schools : पुढील वर्षी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. म्हणजेच जे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजची ही बातमी खास राहील. खरेतर, काल 5 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. … Read more

महाराष्ट्रातून जाणारा ‘हा’ Expressway आहे देशातील सर्वांत लांब एक्सप्रेसवे ! फायदा काय ?

Longest Expressway in India : भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस-वे कोणता ? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना माहीत नसेल. मात्र आम्ही आज या प्रश्नाचं उत्तर देतोय. दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवे आहे. त्याची लांबी 1350 किलोमिटर आहे. पंतप्रधान मोदींनी या एक्सप्रेस-वेच्या वडोदरा-मुंबई ट्रेंचचे नुकतेच उद्घाटन केले असून हा एक्सप्रेस-वे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. … Read more

सोन्याच्या भावात मोठी घसरण ! पुढील 6 महिन्यात सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार ?

Gold Price

Gold Price : सोने खरेदीच्या तयारीत आहात का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर 2025 हे वर्ष सोन्याच्या बाबतीत विशेष खास राहिले आहे. 2025 च्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान 2025 च्या सुरुवातीला तेजीत आलेले सोन्याच्या किमतीत आता गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण सुरू आहे. खरे तर गेल्या … Read more

‘हे’ आहेत मेडिकलचे टॉप 5 युनिक कोर्सेस ! 12वी नंतर या कोर्सेसला ऍडमिशन घेतल्यास लाईफ सेट म्हणून समजा

Top 5 Medical Courses

Top 5 Medical Courses : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकालाची चर्चा सुरू आहे. यंदा बारावीचा निकाल वेळेच्या आधीच जाहीर करण्यात आला असून काल पाच मे 2025 रोजी दुपारी एक वाजता राज्य बोर्डाकडून निकाल सार्वजनिक करण्यात आला आहे. दरम्यान निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेस बाबत विचारणा केली जात आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी मेडिकल … Read more

सोन्याच्या बाजारभावात पुन्हा एक मोठा बदल ! 6 मे 2025 रोजीचा दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय, महाराष्ट्रात कशी आहे स्थिती?

Gold Price Today

Gold Price Today : सोन्याच्या भावात पुन्हा एक मोठा बदल झाला आहे. खरंतर गेल्या दहा दिवसांपूर्वी अर्थातच 27 एप्रिल 2025 ला 24 कॅरेट सोन्याचा भाव 98 हजार 210 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 90 हजार वीस रुपये एवढा होता. मात्र, आता सोन्याच्या किंमती बऱ्याच कमी झाल्या आहेत. वास्तविक गेल्या महिन्याच्या 22 तारखेला 24 कॅरेट … Read more

देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी ! ऑफिशियल नोटिफिकेशन जारी

7th Pay Commission

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना सेवाकाळात विविध लाभ मिळतात तसेच ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना वेगवेगळे लाभ मिळत असतात. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर सेवाकाळात त्यांना चांगले वेतन मिळते शिवाय वेगवेगळ्या भत्त्यांचा लाभ मिळतो. एवढेच नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यानंतरही चांगली पेन्शन दिली जाते. यामुळे प्रत्येकालाच सरकारी नोकरी हवीहवीशी वाटते. … Read more

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘हे’ आहेत देशातील टॉप 10 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज, इथे ऍडमिशन भेटलं म्हणजे लाईफ सेट

Top Colleges In India

Top Colleges In India : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. 5 मे 2025 रोजी राज्य बोर्डाचा एच एस सी चा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत लाखो विद्यार्थ्यांनी चांगली चमकदार कामगिरी केलेली आहे. आता बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विविध प्रवेश परीक्षा … Read more