Business Idea: भावांनो नोकरीपेक्षा अधिक पैसा कमवायचा ना…! 20 हजार रुपये क्विंटल विकल्या जाणाऱ्या ‘या’ नगदी पिकाची शेती करा, लाखोंची कमाई होणारं
Business Idea: सध्या शेतीमध्ये (Agriculture) नवयुवक तरुणांचा समावेश वाढत आहे. नवयुवक तरुण शेती व्यवसायात (Farming) आपल्या ज्ञानाचा वापर करत मोठा बदल करत आहेत. खरं पाहता पूर्वी शेतकरी बांधव (Farmer) पारंपारिक पद्धतीने शेती करत होता. मात्र आता यामध्ये मोठा बदल झाला असून नवयुवक तरुण आधुनिक पद्धतीने (Modern Farming) शेती करत आहेत. नवयुवक तरुण आता काळाच्या ओघात … Read more