Agriculture News: ऐकलं व्हयं..! पिकावर कीटकनाशक फवारण्याची गरजचं नाही..! फक्त ‘हे’ काम करा, किटकावर नियंत्रण मिळवता येणार
Agriculture News: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय असून आपल्याकडे एकूण तीन हंगामात शेती केली जाते. या तिन्ही हंगामात वेगवेगळ्या पिकांची (Crops) शेती शेतकरी बांधव (Farmer) करत असतात. या वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळ्या कीड व रोगांचा धोका बघायला मिळत असतो. जाणकार लोक सांगतात की खरीप हंगामात (Kharif Season) लावलेल्या पिकांवर सर्वाधिक किटकांचा व रोगांचा धोका … Read more