जिओ 249 रुपयांमध्ये देत आहे 56 जीबी डेटा, बीएसएनएलच्या ‘ह्या’ प्लॅनला मिळेल टँकर

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना सर्वोत्तम योजना देण्याची स्पर्धा असते. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक योजना देते. एअरटेल, जिओ, बीएसएनएल आणि आयडिया-व्होडाफोनने अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्यामध्ये डेटाची मर्यादा वेगवेगळी आहे. आता रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. रिलायन्स जिओ नेहमीच … Read more

‘या’ बँकेचे यूपीआय पेमेंट आज करू शकणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचेग्राहक रविवारी, 14 मार्चला यूपीआय पेमेंट करू शकणार नाही. यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय वापरकर्त्यांना अडचण येऊ शकते. देशातील या बड्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) संबंधित माहिती ट्विट करुन माहिती दिली आहे. एसबीआय वापरकर्ते योनो अ‍ॅप , योनो लाइट अ‍ॅप, नेट बँकिंग … Read more

महागडे घर, जमीन, कार्यालये अगदी स्वस्तात करा आपल्या नावावर ; ‘ही’ सरकारी बँक देतेय मोठी संधी

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-जर आपण एखादे घर किंवा कार्यालय खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर सरकारी बँक कॅनरा बँकेने आपल्यासाठी एक मोठी ऑफर आणली आहे. कॅनरा बँक संपूर्ण भारतभरातील 2000 हून अधिक मालमत्तांचा ई-लिलाव करणार आहे. कॅनरा बँकेचा मेगा ई-लिलाव 16 मार्च आणि 26 मार्च रोजी होईल. यामध्ये फ्लॅट्स / अपार्टमेंट्स / निवासी … Read more

जबरदस्त ! टाटाने लॉन्च केला हाय टेक्नोलॉजीवाला ट्रक ; ड्रायव्हरला जाणवणार नाही थकवा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-टाटा मोटर्सने आपला अल्ट्रा स्लीक टी-सिरिज स्मार्ट ट्रक भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हे छोटे व्यावसायिक तसेच मध्यम ट्रक आहेत आणि शहरी वाहतुकीच्या गरजा भागवतील. यात आपल्याला तीन मॉडेल्स आढळतील ज्यात टी .6, टी .7 आणि टी .9 समाविष्ट आहेत. या डेकची लांबी 10 ते 20 फूट आहे आणि टाटा … Read more

येथून खरेदी करा 12 लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ केवळ 1.33 लाखात, जाणून घ्या ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-महिंद्रा स्कॉर्पिओ ही एक लक्झरी एसयूव्ही आहे ज्याची क्रेझ आजपर्यंत कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत आपणासही ही एसयूव्हीची घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी एक डील घेऊन आलो आहोत ज्यात तुम्ही ही 12 लाख रुपयांहून अधिक किंमतीची कार दोन लाखाहूनही कमी किंमतीत खरेदी करू … Read more

यूट्यूबने उचललेय ‘हे’ पाऊल ; वाचा अन सावध व्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- कोविड -19 शी संबंधित खोट्या घटना पसरवणाऱ्या व्हिडीओ हटवण्याच्या उद्देशाने व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने गेल्या सहा महिन्यांत कोविड -19 लसबद्दल चुकीची माहिती शेअर करणाऱ्या 30,000 हून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. अ‍ॅक्सिओसच्या अहवालानुसार, व्हिडिओ-स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने फेब्रुवारी 2020 पासून कोविड -19 च्या चुकीच्या माहितीचे 800,000 हून अधिक व्हिडिओ काढले आहेत. व्हिडिओ प्रथम … Read more

बँका आहेत चार दिवस बंद तरीही नो टेन्शन ; ‘असे’ करू शकता तुमची कामे

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने 2 सरकारी बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. संप 2 दिवस आहे, परंतु बँका सलग 4 दिवस बंद राहू शकतात. कारण म्हणजे 13 मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार व त्यानंतर 14 मार्चला रविवार आहे. 13 आणि 14 मार्चनंतर 15 आणि 16 … Read more

आपले खाते ‘ह्या’ तिन्ही बँकांमध्ये असल्यास नक्कीच ही बातमी वाचा… सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन (पीसीए) फ्रेमवर्क अंतर्गत कमजोर बँकांचे आर्थिक आरोग्य सुधारण्यासाठी अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पीसीएच्या चौकटीत समाविष्ट असलेल्या या बँकांमध्ये सरकार येत्या काही दिवसांत 14,500 कोटी रुपयांचे भांडवल जमा करू शकते. सध्या पीसीए नियमांचे निर्बंध इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक … Read more

बाळ बोठे सोबत ‘ह्या’ सर्वाना झाली अटक वाचा पोलिसांनी दिलीली आरोपींची नावे !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले आहे अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस … Read more

कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे … Read more

आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more

अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर … Read more

‘तो’ मोबाईल वापरला आणि घात झाला ! वाचा कसा अडकला बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक  यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता. … Read more

देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठेचा शोध घेतला आणि शेवटी असा सापडला…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला. बिलालनगर … Read more

अशी झाली बाळ बोठेला अटक… का झाली रेखा जरे यांची हत्या ? वाचा काय म्हणाले पोलीस अधीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.  हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक अपहार प्रकरणी ‘त्या’ चौघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, इतर संचालक मंडळ सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन संगनमत करुन खोटे कागदपत्रे तयार करुन बँकेच्या ३ कोटी रुपयांचा अपहार करुन ठेवीदार सभासद यांचा विश्वासघात … Read more

आजही स्वस्त झाले आहे सोने, जाणून घ्या लेटेस्ट किंमत

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-तरराष्ट्रीय किमतीतील घसरणीमुळे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव पुन्हा घसरले आहेत, सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 291 रुपयांची घट झालीय. त्याचबरोबर औद्योगिक मागणीतील कमकुवतपणामुळे चांदीचे दरही घसरले. एक किलो चांदीची किंमत 1,096 रुपयांनी घसरली. शुक्रवारी सोन्याच्या किमती खाली आल्या. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली. … Read more