फडणवीस, बावनकुळे,ठाकरे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली,पण जनतेला सांगतात बिलं भरू नका..

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  राज्यात वीजबिल माफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच वीजबिल माफ व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरला आहे. तसेच यावेळी महावितरणचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान वीजबिल मुद्द्यावरून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन … Read more

महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट ; माजी पालकमंत्र्यांचा हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकट असल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. राज्यातील सध्याचे हे सरकार लवकरच कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही, असं वक्तव्य माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम … Read more

अबब! सुझुकीची ‘ही’ 9 लाखांची शानदार बाईक लॉन्च; जाणून घ्या फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-सुझुकी मोटरसायकल इंडियाने आपली बीएस 6 सुझुकी व्ही-स्ट्रॉम 650XT एबीएस भारतात लाँच केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 8.84 लाख रुपये आहे. यावर्षी ऑटो एक्सपो 2020 मध्ये जपानी टू-व्हीलर उत्पादकांनी त्यांच्या दुचाकी सोकेश केल्या होत्या. कंपनी सांगते की लॉन्ग रूटसह उंच सखल भागावर आणि सर्व प्रकारच्या मार्गावर धावणे पूर्णपणे … Read more

भाजपची सत्ता आल्यास फडणवीस हेच मुख्यमंत्री !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आपल्या वक्त्याव्याबाबत सारवासारव केली आहे. मुंबईत झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शेलार यांनी कर्तृत्ववान मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली … Read more

आपल्या आई – वडिलांसाठी ‘असा’ निवडा हेल्थ इंश्योरेंस; ‘ही’ घ्या काळजी, होईल फायदा

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-आपले आई वडील जेव्हा वयाच्या 60 व्या वर्षात पदार्पण करतात, तेव्हा ते आयुष्याच्या अशा टप्प्यावर जातात जिथे त्यांना चिंता न करता तणावमुक्त आयुष्य आवश्यक असते. वृद्ध पालकांना पुन्हा पुन्हा डॉक्टरांकडे जावे लागते आणि बर्‍याच वेळा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आपल्या पालकांना आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्याचा हा … Read more

४० वर्षापासून चिक्कूची बाग ठरतोय शेतकऱ्याचा आधार, दरवर्षी कमी खर्चात मिळतंय लाखोंचं उत्पन्न

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- पारंपरिक शेतीला फाटा देत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी आता कापूस, सोयाबीन पिकांकडे पाठ फिरवत, पडीक शेतीवर फळबाग लागवड करण्याकडे मोर्चा वळवला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा, या संकटातुन बाहेर पडण्यासाठी बीडचे शेतकरी आता शेतीमध्ये नवीन प्रयोग करताना दिसत आहेत. तर यातूनच लाखोंचं उत्पन्न देखील घेत आहेत अशाच … Read more

आश्चर्यकारक ! योगींच्या राज्यात जमिनीतून निघाले सोन्या-चांदीचे नाणे

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- यापूर्वी अनेकदा जमिनीमधून सोन्या-चांदीचे नाणे बाहेर आल्याच्या बर्‍याच बातम्या आल्या आहेत. आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. ही ताजी बातमी उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील आहे. शामलीतील एका शेतात सोन्या-चांदीचे शिक्के, नाणी सापडली आहेत. ही बातमी पसरताच लोक तिथे जमले. वास्तविक, शामलीतील एका शेतात जेसीबीकडून खोदले जात होते. … Read more

आयसीआयसीआय बँकेचे ग्राहकांना खूप मोठे गिफ्ट ; ‘असे’ काही करणारी पहिलीच बँक

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. बँकेने मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये पैसे देण्याची सुविधा सुरू केली आहे. बँकेच्या या नवीन सुविधेस आयसीआयसीआय बँक कार्डलेस ईएमआय असे नाव देण्यात आले आहे. यामुळे बँकेचे लाखो प्री-अप्रूव्ड ग्राहकांना त्यांचे आवडते गॅझेट आणि घरगुती उपकरणे खरेदी करता येतील. या … Read more

सुरू करा स्वतःचा व्यवसाय: ‘ह्या’ 3 योजनांनी बना आत्मनिर्भर , लाखो रुपयांची मिळेल मदत

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-लोकांना आत्मनिर्भर करण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. लोकांना व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. यासाठी त्यांना आर्थिक मदत दिली जाते. मोदी सरकारच्या या योजनांचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मोदी सरकारने व्यवसायाला चालना देण्यासाठी नियमही सुलभ केले आहेत. छोट्या ते छोट्या उद्योगांसाठी तुम्ही सरकारची … Read more

जमिनीतून सोने काढणार्‍या कंपन्यांमधून ‘असा’ कमवा नफा ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-सोन्यात गुंतवणूक करण्याचे बरेच मार्ग आहेत. परंतु आपल्याला या मौल्यवान धातू आणि इतर संबंधित क्षेत्रात थेट गुंतवणूकीपेक्षा वेगळा पर्याय पहायचा असेल तर आपण सोन्याच्या खाण कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. जसा कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे तेल शुद्धीकरण कंपन्यांना फायदा होतो, त्याचप्रमाणे सोन्याच्या किंमतीत वाढ किंवा घट झाल्याने सोन्याच्या … Read more

भन्नाट ! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये व्हिडीओ संदर्भात येणार ‘हे’ नवीन फिचर

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना लवकरच व्हिडीओसाठी नवीन फीचर मिळणार आहे. या फीचर्सच्या मदतीने, युजर्स व्हिडिओ पाठविण्यापूर्वी तो म्यूट करू शकतील. फीचर स्टेटस लागू करताना देखील हे कार्य करेल. व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित तपशील प्रदान करणार्‍या WABetaInfo च्या मते, कंपनी आता एक म्यूट व्हिडिओ फीचर डेवलप करीत आहे. बीटा अपडेटमध्ये नवीन फीचर दिसणार … Read more

घर खरेदीदारांसाठी खुशखबर ! ‘ह्या’ बँकेचे होम लोन झाले अधिक स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- गृह कर्ज घेणाऱ्यांना सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँकेने एक खुशखबर दिली आहे. यूको बँकेने गृह कर्जावरील व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन दर बुधवारपासून लागू झाले आहेत. सुधारित गृह कर्जावरील व्याज दर 6.90 टक्के पासून सुरू होईल असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. कर्जाची रक्कम कितीही असली आणि कर्जदार … Read more

टीम टॉपर्स स्केटिंगच्या वतीने एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच झालेल्या एलएलबी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू गौरव डहाळे, अक्षय मुल्लया व सिद्धार्थ नागोरी यांचा टीम टॉपर्स स्पोर्टस अ‍ॅण्ड मल्टीपर्पज अकॅडमीच्या वतीने सत्कार करण्यात आला. टीम टॉपर्सचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे यांनी एलएलबी उत्तीर्णांचा सत्कार केला. यावेळी टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे … Read more

चाहत्यांसाठी खुशखबर ! फक्त ‘इतकेच’ करा आणि शाहरुख खानच्या बंगल्यात दोन रात्र राहा

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- तुम्हाला शाहरुख खान आणि गौरी खानच्या घरी रात्र घालवायची आहे का? मुक्काम करायचा आहे का ? याचे उत्तर नक्कीच होय असेल. बरेच चाहते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारच्या घरी एक रात्र घालविण्याचे स्वप्न पाहत असतात. तर हे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ शकेल. जर आपणही हे स्वप्न पाहत असाल तर गौरी … Read more

दिवाळी मिठाईमुळे पोलीस दादाच्या चेहऱ्यावर आले हास्य व आनंदाश्रु

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दिवाळी मिठाईमुळे पोलीस दादाच्या चेहऱ्यावर आले हास्य व आनंदाश्रु तोफखाना पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले बन्सीमहाराज अन्नपूर्णा वतीने दिवाळीची मिठाई नगर प्रतिनिधी बन्सी महाराज अन्नपुर्णा दालनाला ९९ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. पारंपारीक दिवाळी फराळाच्या पदार्थांसह विविध बन्सीमहाराज मिठाई तसेच देशी विदेशी मिठाईना मागणी आहे. पोलीस सातत्याने … Read more

कमाईची मोठी संधी ! ‘ह्या’ दिग्गज कंपनीचे शेअर्स घ्या आणि त्याच कंपनीला नफ्यावर विका ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- विप्रो ही भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे. विप्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत आणि व्यवसाय प्रक्रिया सेवा प्रदान करते. याचे मुख्यालय कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये आहे. टीसीएस आणि इन्फोसिसनंतर भारतातील आयटी क्षेत्रातील कंपनीचे नाव विप्रो हे आहे. आता विप्रोने कमाईची शानदार संधी आणली आहे. … Read more

‘हे’ आहेत 64 जीबीसह येणारे सर्वात स्वस्त स्मार्टफोन; शानदार आहेत फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आजच्या काळात, स्मार्टफोन ही एक गरज झाली आहे. स्मार्टफोनची गरज खूप वाढली आहे. स्मार्टफोनचा वापर जसजसा वाढत जाईल तसतसा त्यात अधिक स्पेसची देखील आवश्यकता आहे. पूर्वी, 4 जीबी एसडी कार्ड फीचर फोनमध्ये असले तरी काम व्हायचे परंतु आज 128 जीबी देखील कमी पडते. डिजिटल जगाने सर्व काही बदलले. … Read more

एकदंत गणेश मंडळाच्यावतीने 1111 दिव्यांचा दिपोत्सव

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  दातरंगे मळा येथील एकदंत गणेश मंडळाच्यावतीने दिवाळी व भाऊबीज निमित्त गेल्या 9 वर्षापासून दिपोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदाच्यावर्षीही 1111 दिप लावून आकर्षक रांगोळीची सजावट करण्यात आली होती. एकदंत गणेश मंदिरात श्री गणेशाची महाआरती करुन एकदंत महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते दिप लावण्यात आले. हा दिपोत्सव पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी … Read more