होंडा ने आणली ‘सुपर 6 ऑफर’: 5 हजारांच्या कॅशबॅकसह मिळतील खूप सारे फायदे
अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) फेस्टिव सीजन पाहता ‘सुपर 6 ऑफर’ काढली आहे. त्याअंतर्गत होंडा बाइक्स किंवा स्कूटरच्या खरेदीवर 6 आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. या ऑफरमध्ये बचत, कॅशबॅक, पेटीएम ऑफर, ईएमआयवरील कमी व्याज दर, वित्तपुरवठा इ. समाविष्ट आहे. चला होंडाच्या सुपर 6 ऑफरबद्दल तपशीलवार माहिती करून घेऊयात … Read more