श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले … माजी महापौर अभिषेक कळमकर यांची टीका !
अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : अहमदनगर शहरात दोन दिवसापासून संततधार पाऊस होतोय. या पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमुळे मनपाला मिळालेले थ्री स्टार रेटींगचे श्रेय लाटणारांचे पितळ पुन्हा एकदा पावसानेच उघडे पाडले. अशी टीका अभिषेक कळमकर यांनी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी ट्वीट … Read more