लिफ्टमधून पसरू शकतो कोरोना ? तज्ज्ञ म्हणतात ..

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जे लोक उंच इमारतींमध्ये राहतात त्यांच्यासाठी कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात लिफ्ट वापरणे धोकादायक ठरू शकते. जरी आपण एकटेच लिफ्टमध्ये चढलो तरी जे लोक आपल्या अगोदर लिफ्टमध्ये गेले आहेत ते किटाणू सोडू शकतात.व्हर्जिनिया टेकचे एरोसोल वैज्ञानिक लिन्से मार म्हणतात की लिफ्टचा धोका आहे. बर्‍याच लिफ्ट लहान असतात, ज्यात लोक एकमेकांपासून … Read more

आपल्याला ‘हे’ व्यसन असेल तर तात्काळ सोडा, नाहीतर होईल कोरोना

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती तुम्हाला सोडावी लागेल. कारण त्यामुळे कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका असतो. धूम्रपान केल्याने धूर फुप्फुसात अधिक रिसेप्टर प्रथिने तयार करण्यासाठी फुफ्फुसाचा आकार पसरवतो. आणि याच प्रथिनांचा उपयोग करून पसरतो विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करतो. डेव्हलपमेंटल सेल नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या तपासणीतील निष्कर्षांद्वारे … Read more

वंचितांची ईद गोड करण्यासाठी शरद पवार विचार मंचचा पुढाकार

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  वंचितांच्या जीवनात आनंद वाटण्याचा उत्सव म्हणजेच रमजान ईद. मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु असून, काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या रमजान ईदवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले कामगार व आर्थिक दुर्बल घटक असलेल्या गरजूंना … Read more

पुणे-मुंबईत कोरोनाचा कहर; आता ‘हा’असेल नवीन प्लॅन

 महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या असून मुंबईने आता साडेबावीस हजारांचा रुग्णसंख्येचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आता या शहरांत प्रशासनाने नवीन ऍक्शन प्लॅन आखला आहे. *पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे. या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना … Read more

राज्यातून सर्व झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये नवीन बदल

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राने या चौथ्या टप्प्यासाठी आपले नियम बदलले आहेत. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि … Read more

थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर आहारात या गोष्टींचा करा समावेश

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  थोडेसे काम केल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो? पायर्‍या चढण्यामुळे श्वास लागतो? डोळ्यांना अंधारी आल्यासारखं वाटत? जर अशी परिस्थिती असेल तर तुम्ही अशक्त आहात. तुम्हाला अशक्तपणा होऊ शकतो. ही सर्व एनीमियाची लक्षणे आहेत. अर्थात रक्ताची कमतरता आहे. अशक्तपणामुळे आपल्याला चक्कर येते, डोकेदुखी आणि केस गळती सारखे आजार बळाऊ शकतात. . जर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पूनमचा टिकटॉकवर जलवा; जाणून घेऊया त्यांच्याविषयी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  कधी कुणाच्या कलेला पंख फुटतील, किंवा कधी कोठे संधी मिळेल सांगता येत नाही. पण कलाकार या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. असच काहीस झालंय श्रीगोंदे तालुक्यातील पूनम संजय तुपे यांच्या बाबतीत. पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या पूनम यांचा .. मी लय वेड्यावाणी करते हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच … Read more

नगरी माणसे माणुसकी जपणारी ,कामाला येथेच येऊ….

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- आज राहत केंद्राद्वारे १९३ परप्रांतीय  श्रमिकांना राज्य परिवहन महामंडळाद्वारे त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय  खासगी वाहनांमधून ३१३ लोकांना घरी रवाना करण्यात आले. काल ८८ परप्रांतीयांना शासकीय सुविधेद्वारे मोफत तर १८४ श्रमिकांना खाजगी वाहन वाहनांद्वारे रवाना करण्यात आले. जाताना सर्वांना शिजवलेले अन्न, तहान आणि भूक लाडू , गरजेनुसार औषधे सोबत दिलेली … Read more

दोन महिन्यांत शिर्डीत ‘हा’ एकही गुन्हा झाला नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या … Read more

ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली ही मागणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक कर्जाची जाचक अटी शिथिल करून पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकरी सध्या दुष्काळाशी सामना करावा लागत … Read more

‘या’कारणामुळे शेतकरी करणार ‘कापूस जाळा’ आंदोलन !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कापसाची जर आधारभूत किमतीनुसार खरेदी झाली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते. परंतु सध्या त्यामध्ये सरकारकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती … Read more

अहमदनगरमध्ये कोरोना सावट गडद : शहर संकटात असताना महापौर अडकले प्रभागात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- संपूर्ण नगर शहरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे परंतु शहराचे महापौर मात्र प्रभागातच गुंतलेले आहेत. ते केवळ प्रभागापुरते माहिती घेऊन घरातच बसतायेत. त्यामुळे ते शहराचे महापौर आहेत की प्रभागाचे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलत नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग सुरक्षा समिती स्थापन केली. महापौर … Read more

‘या’ निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला. कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश … Read more

टोमॅटो आणि कोरोना व्हायरसचा संबध काय ? जाणून घ्या ‘ही’ सत्य माहिती

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- सध्या टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही लोक अफवा पसरविण्याचे काम करत आहेत. तसेच मध्यंतरी टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडकरांवर अक्षरश: पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. यंदा मात्र मे महिना अर्धा संपत आला तरी जामखेड शहरासाठी टॅंकर सुरु झाले नाहीत. पहिल्यांदाच मे महिना टॅंकरविना ही परिस्थिती पहायला मिळत आहे. … Read more

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-  7 मे रोजी धांदरफळसह संगमनेर शहरालगतच्या कुरणरोड परिसरात करोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यानंतर 9 मे रोजी अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी संगमनेरात धाव घेत या दोन्ही ठिकाणी पाहणी करीत या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना दिल्या. त्याच दिवशी रात्री उशीराने त्यांनी आदेश बजावून रुग्ण आढळलेल्या धांदरफळसह संपूर्ण संगमनेर शहर व येथून पाच … Read more

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

धकधक गर्ल माधुरी दीक्षितची ‘अशी’ आहे लव्हस्टोरी

बॉलीवूडवर आणि रसिकांच्या मनावर आपल्या अदांनी व सौंदर्याने अधिराज्य गाजवणार्‍या धकधक गर्ल अर्थात माधुरी दिक्षित सर्वांना सुपरिचित आहे. तिचे श्रीराम नेने यंच्याशी लग्न झाले आहे. परंतु तिची लव्ह स्टोरी खूप थोडक्यांना माहीत आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी आणि सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. नृत्यात तर तिला कोणीच मात देऊ शकत नाही. तिचा ‘बकेट लिस्ट’हा चित्रपट … Read more