कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी ‘हे’ जेल टाळेल गर्भधारणा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-   लग्नानंतर पती पत्नीस गर्भधारणा नको असल्यास शरीर संबंधावेळी कंडोमचा वापर केला जातो. बऱ्याच लोकांकडून गर्भनिरोधक गोळ्यां घेतल्या जातात. यावर आता पॉप्युलेशन काऊन्सिल आणि एनआयएचच्या युनिस केनेडी श्रिवर यांनी रिसर्च करून एक नवीन जेल आनले आहे, त्याचा वापर केल्यास गर्भधारणा टाळता येईल. हे जेल शरीर संबंधादरम्यान पुरुषांना वापरता येईल. शरीर … Read more

‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवा

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :-  सध्या करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. प्रत्येकजण यापासून संरक्षण होण्यासाठी विविध पर्याय अवलंबत आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी लस नसल्याने प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही  सोप्या टीप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्तीवाढेल. १. पोषक आहार पोषक आणि चौरस आहारामुळे आपली  इम्युनिटी … Read more

अंतिम वर्षाच्या अंतीम सत्राच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा रद्द करू नये

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- पदवी परिक्षेच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मागील सेमिस्टरच्या अनुषंगाने अंतीम सत्रात ग्रेड देवून परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेतला आहे व तसा प्रस्ताव मंजुरीसाठी युजीसी आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. या आपल्या प्रस्तावात राज्यातील विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर लढत असलेल्या संघटनांना सरकारने विचारात न घेता तसेच … Read more

आमदार बबनराव पाचपुते आक्रमक, म्हणाले अन्याय होणार असेल तर …

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवट च्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोना च्या संकट काळात शांत बसावे लागत आहे म्हणून आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल … Read more

नाराज माजी मंत्री कुटूंबियांसह आंदोलनात

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळालेल्या माजी मंत्री प्रा . राम शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची पक्षाबद्दलजी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, तरीही आज भाजपने पुकारलेल्या ‘ महाराष्ट्र बचाव ‘ आंदोलनात शिंदे हे कुटुंबियांसह सहभागी झाले होते. त्यामुळे शिंदे यांची भाजपवर असलेली नाराजी दूर झाली का, अशी चर्चा … Read more

धक्कादायक! इतक्या लांब जाऊ शकतो कोरोनाचा विषाणू

संपूर्ण जगामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सध्या सोशल डिस्टन्सिंगसाठी 6 फुटांचं अंतर निश्चित करण्यात आलं आहे ते पुरेसं नाही.कारण जवळपास १८ फुटांपर्यंत कोरोना पसरू शकतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हलकी हवा वाहत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू !

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आता दोन महिन्यांनंतर जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू होत आहे. आजपासून जिल्ह्यातील आता दहा आगारांतून 32 बसच्या 166 फेऱ्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी 65 चालक व 65 वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे, कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाची एकही बस प्रवाशांना घेऊन जिल्ह्यात धावली नव्हती. मात्र, आता जिल्ह्यातील … Read more

सत्ता गेली म्हणून वैफल्यग्रस्त न होता आंदोलन करणे टाळले पाहिजे

अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- संपूर्ण जगभर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जीवघेण्या वेगाने वाढत असून मोठ्या प्रमाणात राज्यासह देशातही कोरोनामुळे बळी जात आहेत. अशा संकटकाळी तरी राज्यात कोरोना विषयावरून आंदोलन-संघर्ष-वाद होणे योग्य नाही. सत्तारूढ व विरोधी पक्षांनी समजुतदारपणे एकमेकांना प्रतिसाद देऊन कोरोना विरुद्ध एकजुटीने कसे लढायचे हे ठरवले पाहिजे. राजकारण करायला आयुष्य पडलेले आहे. आजच्या … Read more

भाजप जिल्हाध्यक्षांच मानसिक संतुलन ढासाळलं !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- अहमदनगर भाजप जिल्हाध्यक्षांनी ना. बाळासाहेब थोरात साहेबांवरती टीका करणं हे त्यांचं मानसिक संतुलन ढासाळल्याच दाखवतं. अरुण मुंडे यांनी ना. थोरात यांच्यावर केलेल्या टीकेला नगर शहर कॉंग्रेसचे नेते किरण काळे यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. ना. थोरात यांनी भाजप बाबत केलेल वक्तव्य माग घेऊन माफी मागावी अशी मागणी मुंडे यांनी … Read more

‘या’ सवयी टाळल्यास तुम्हाला कधी कॅन्सर होणार नाही

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या कर्करोगाचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं. तरुणांमध्येही आजकाल कर्करोग बळावत असल्याचं दिसून येतं आहे. अलीकडेच काही अभिनेत्यांच या कर्करोगानेच निधन झाल्याचे आपण वाचले असेल. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँण्ड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार दर वर्षी कर्करोगाचे … Read more

एअरटेलचा ‘डेटा’धमाका ; ‘हा’प्लॅन घ्या आणि वापरा दिवसभरात 50 GB डेटा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  सध्या टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्लॅन बाजारात आणत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना खूप इंटरनेट हवे आहे. याचा फायदा घेत एअरटेलनेही एक भन्नाट प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये तुम्ही ५० जीबी डेटा एका दिवसात वापरू शकता. एअरटेलच्या या खास प्लॅनमुळे जिओच्या वर्क फॉर्म … Read more

राज्यातील ४२८ पोलिसांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  देशभरात पोलीस प्रशासन कोरोनाशी दोन हात करत आहे. परंतु या युद्धात अनेक पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली. राज्य पोलीस दलात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १,३८८ वर गेला आहे. मात्र उपचाराअंती ४२८ पोलीस कोरोनमुक्त झाले आहेत. यापैकी काही जण पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. चाळीतील नागरिकांचे प्रेम पाहून भारावलेल्या एका महिला पोलिसाने … Read more

लॉकडाऊनमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, कंडोमची दुप्पट विक्री

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. परंतु या काळात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या काळात गर्भचाचणी करण्याची किट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमची विक्री दुप्पट झाली आहे. लॉकडाऊनपूर्व काळात एका महिन्याला गर्भनिरोधक गोळ्यांचे पाच ते सहा डब्बे विकले जायचे मात्र आता आठवड्याला 10 पेक्षा जास्त डब्यांची विक्री होत … Read more

लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड,’या’क्रिकेटरचा खुलासा

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  कोरोनामुळं सध्या सर्वच बंद आहे. याचा परिणाम क्रीडाजगतावरही झाला आहे. सध्या सर्व खेळाडू आपल्या घरांमध्ये असून चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. अशातच भारतीय संघाचा स्टार फलंदाज मनीष पांडेनं लग्नानंतरही त्याच्या 5 गर्लफ्रेण्ड असल्याचा खुलासा केला आहे. मनीष पांडे म्हणतो , माझ्या बॅगमध्ये 5 गर्लफ्रेण्ड कायम असतात. मनीष … Read more

धक्कादायक! मुंबईतील ‘त्या’ शवगृहात वेटिंग लिस्ट;मृतदेह बाहेरच..

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या शवगृहाबाबत धक्कादायक माहिती समोर अली आहे. हे शवगृह पूर्णपणे भरले असून त्या बाहेर 25 मृतदेह ठेवण्यात आले आहेत. गेले काही दिवस मुंबईत कोरोना बाधित लोकांना रुग्णालयात बेड उपलब्ध नाही अशी ओरड होत होती. पण आता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मृतदेहांनाही वेटिंगवर ठेवावं लागत आहे. कारण रुग्णालयातील शवगृहात … Read more

‘त्यांच्या’कडून समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. आज, महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची … Read more

शेतकरी पुन्हा संकटात … कांद्याचे दर घसरले !

अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :-  राहुरी बाजार समितीत एक नंबर कांद्याला ५०० ते ६५० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. शुक्रवारच्या तुलनेत मंगळवारी दुपारी झालेल्या लिलावात कांदा बाजारभाव क्विंटल मागे ७५ रुपयांनी घसरले. दोन नंबर कांद्याला २९० ते ४९५ रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते २८५ रुपये, तर गोल्टी कांद्याला २०० ते ४०० रुपये क्विंटलचा मातीमोल … Read more

कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह आर्थिक दंड !

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह दंडही ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक तसेच कार्यालयांच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिशा- निर्देशांचा हवाला देत कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना … Read more