अहिल्यानगर जिल्ह्यात वसलाय पृथ्वीवरचा स्वर्ग ! सहकाराच्या पंढरीतील ‘या’ हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्या

Ahilyanagar Picnic Spot

Ahilyanagar Picnic Spot : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार, सहकारी साखर कारखान्याचे आगार असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय. या जिल्ह्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जात असे मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समानार्थ नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे … Read more

महाबळेश्वर, पाचगणीसहित महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार !

Maharashtra Picnic Spot

Maharashtra Picnic Spot : महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती बिकट झाली होती. दरम्यान मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. नाशिक पुणे साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढलेला दिसतोय. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. … Read more

जुलै महिन्यात बँका ‘इतक्या’ दिवसांसाठी बंद राहणार ! तुमच्या शहरातील बँकेला किती दिवस सुट्टी राहणार?

Bank Holiday In July

Bank Holiday In July : जून महिना आता संपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दहा दिवसात जून महिना संपला आणि त्यानंतर जुलै महिन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्हाला जुलै महिन्यात बँकेत जाऊन काही आवश्यक कामे करायची असतील तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की जुलै महिन्यात बँकांना बरेच दिवस सुट्टी राहणार आहे. जून महिन्याप्रमाणेच … Read more

जून महिन्याचा हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार, समोर आली मोठी अपडेट!

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारावा हफ्ता कधीपर्यंत मिळू शकतो? यासंदर्भात नवीन अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळत आहेत. यानुसार आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नाशिकसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तर भारतीय हवामान खात्याकडून चक्क रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. नाशिक समवेतच सातारा आणि कोकणातही पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला असून याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा घाट मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी धक्कादायक बातमी! राज्यातील 7 हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठी शाळा संकटात आल्या आहेत. राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत चालले आहे आणि ही बाब मराठी अस्मितेसाठी मोठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवले जात आहे. पालक आपल्या … Read more

ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्ग ‘या’ शहरासोबत जोडला जाणार ! कुठून – कुठपर्यंत तयार होणार नवा मार्ग?

Thane Metro News

Thane Metro News : मुंबई नागपूर पुणे यांसारख्या शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे आणि या शहरांमधील मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणाचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातही लवकरच मेट्रो धावताना दिसेल. असे असतानाच आता ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 प्रकल्पाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. हा मेट्रो मार्ग लवकरच अंबरनाथला जोडला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की … Read more

सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण! 20 जून रोजी 10 ग्रॅम दागिने बनवण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

Gold Price Today

Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. काल सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती पण आज किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही सोन खरेदीसाठी सराफा बाजाराच्या दिशेने निघणार असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. … Read more

20 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार ! नशिबाची पूर्ण साथ लाभणार

Zodiac Sign

Zodiac Sign : जून महिना काही राशीच्या लोकांसाठी विशेष खास करणार आहे. आज पासून राशीचक्रतील तीन महत्त्वाच्या राशीच्या लोकांचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. कारण म्हणजे आज चंद्र ग्रहाचे राशी परिवर्तन होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. चंद्र ग्रहाचे देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. … Read more

दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

India's Longest Tunnel

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चे सुधारित वेळापत्रक जाहीर ! शासन GR पहा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या स्थितीला 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर तासिका विभागणी लागू आहे. पण 16 / 4 / 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार जेट ! राफेल बनवणाऱ्या कंपनीसोबत अंबानी यांचा मोठा करार, अंबानीच्या कंपनीमुळे राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील विदर्भात आता जेट तयार होणार आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार विदर्भातील नागपूर मध्ये जेट बनवले जाणार आहेत. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून हे जेट बनवले जातील आणि यामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. खरेतर, अलीकडेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स लिमिटेडने एक मोठा करार केला आहे. रिलायन्स एरोस्ट्रक्चर्स कंपनीने भारतात फाल्कन … Read more

‘या’ राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढला, कधीपासून मिळणार लाभ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून प्रत्यक्षात लाभ मिळतोय.  जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी … Read more

सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ नियमांमध्ये मोठा बदल, 1 जुलै 2025 नंतर…..

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोगातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत 1 जुलै 2025 रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस भत्त्याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. याबाबतची अधिसूचना देखील नुकतीच जारी करण्यात आली आहे. या नवीन … Read more

महाराष्ट्रातील भाविकांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरातून तिरुपतीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा कस असणार वेळापत्रक ?

Maharashtra Railway

Maharashtra Railway : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाण्याचा प्लॅन आहे का? मग तुमच्यासाठी रेल्वेकडून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे. ही गाडी मराठवाड्यातून चालवले जाणार आहे आणि यामुळे मराठवाड्यातील भाविकांसाठी तिरुपती बालाजीला जाणे सोयीचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे … Read more

‘ही’ आहे भारतातील टॉप 5 प्रायव्हेट मेडिकल कॉलेज! MBBS साठी किती पैसे मोजावे लागणार?

Top Medical Colleges

Top Medical Colleges : भारतात मेडिकल आणि इंजिनिअरिंगला शिक्षण घेणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अनेक विद्यार्थी बारावीनंतर मेडिकल आणि इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेतात. दरम्यान जर तुम्हालाही मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची राहणार आहे. कारण आज आपण देशातील टॉप पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज बाबत माहिती पाहणार आहोत. खरेतर, ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय … Read more

वाईट काळ इतिहासात जमा होणार, 9 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रात नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. ज्योतिष शास्त्र असे सांगते की एका ठराविक कालावधीनंतर नवग्रहातील जेवढे पण ग्रह आहेत त्या ग्रहांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन होत असते. ग्रहांचे फक्त राशी गोचरच होते असे नाही तर ग्रह अस्त आणि उदय सुद्धा होतात. जेव्हा एखाद्या ग्रहाचा … Read more

सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणारे टॉप 10 देश कोणते ? भारता शेजारील ‘या’ देशांमधील हिंदू लोकसंख्या आहे उल्लेखनीय

Top Hindu Population Country : हिंदू धर्म हा जगातील सर्वाधिक जुन्या धर्मांपैकी एक. जागतिक पातळीवर हिंदूंच्या लोकसंख्येत अलीकडील काही वर्षांमध्ये वाढ नमूद करण्यात आली आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चननंतर हिंदू धर्मियांच्या लोकसंख्येत कमालीची वाढ नमूद करण्यात आली आहे. प्यू रिसर्च या प्रसिद्ध सर्वेक्षण संस्थेने नुकताच जागतिक धार्मिक लोकसंख्येवरील एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे यात जागतिक पातळीवर … Read more