Story of Shreyas Iyer : मित्र म्हणायचे सेहवाग, जाणून घ्या IPL मध्ये 12 कोटींना विकल्या गेलेल्या श्रेयस अय्यरची कहाणी !

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशाप्रकारे, श्रेयस अय्यर चालू हंगामातील लिलावात 10 कोटी रुपये मिळवणारा पहिला खेळाडू ठरला आहे. गेल्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. श्रेयस यावेळी 6 पट महाग ठरला आहे, त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये … Read more

वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका भारताने 3-0 ने खिशात घातली

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वनडे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. तिसऱ्या वनडेत भारताने वेस्ट इंडिजला ९६ धावांनी पराभूत केले. सर्वप्रथम या सामन्यात रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ५० षटकात भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. श्रेयस … Read more

भारत-वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शुक्रवार रोजी (11 फेब्रुवार) रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवलेली रोहित ब्रिगेड तिसरा सामनाही खिशात घालण्याच्या तयारीत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या … Read more

भारतीय संघाचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-   अहमदाबाद येथ झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी सहज मात दिली आहे. टीम इंडियाचा हा १०००वा वनडे सामना होता, शिवाय पूर्णवेळ कप्तान म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परीक्षा होती. दरम्यान सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन … Read more

Team India Corona Case :- देशातील सर्वात मोठी बातमी ! टीम इंडियाचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह !

Team India Corona Case :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व खेळाडू अहमदाबादमध्ये ! टीम इंडियाचे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांच्या घरी होते, पण आता सर्व एकदिवसीय मालिकेपूर्वी अहमदाबादमध्ये जमले होते. अशा परिस्थितीत येथे कोरोना … Read more

धोनीचा नवा संघ असा असू शकतो, मास्टर कॅप्टनची असणार ‘या’ दहा खेळाडूंवर नजर

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे चांगला संघ बनवण्यासाठी मेगा लिलावात ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. गेल्या मोसमात आयपीएल लिलावांबाबत धोनी विस्तृतपणे बोलला होता आणि सीएसकेला किमान पुढील ५-१० वर्षे खेळणारा संघ बनवण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले होते. चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल मध्ये ४ वेळा विजेतेपद पटकाविले असून, आयपीएल २०२२ … Read more

IPL 2022 Mega Auction: पुजारा 50 लाख, अश्विन 2 कोटी…टीम इंडियाच्या बड्या स्टार्सची बेस प्राईस किती आहे?

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) च्या मेगा लिलावासाठी सर्व खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी 590 खेळाडूंवर बोली लावली जाणार असून त्यात अनेक देशी-विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघातील मोठ्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर यावेळी अनेक मोठी नावे लिलावात सहभागी होणार आहेत.(IPL 2022 Mega Auction) यामध्ये … Read more

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ माजी खेळाडूचं टि्वटर अकाऊंट झालं हॅक

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  क्रिकेट विश्वातील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. हार्दिक पांड्याचा भाऊ क्रिकेटपटू क्रृणाल पांड्याचं टि्वटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. बिटकॉइन स्कॅमर असं टि्वट त्याच्या अकाऊंटवर दिसत आहे. या हॅकरने क्रृणालच्या अकाऊंटवरुन अनेक टि्वटस केली आहेत. ‘बिटकॉइन्ससाठी अकाऊंट विकतोय’ असं सुद्धा त्याने टि्वट केले आहे. अकाऊंट हॅक … Read more

‘हे क्रिकेटर्स स्टार’ आयपीएल २०२२ मध्ये खेळणार नाही……जाणून घ्या कोण खेळणार नाही यंदा

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनची जवळपास तयारी पूर्ण झाली असून, सगळ्याच संघांनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडुंची यादी जारी केली आहे. लीगमध्ये सहभागी झालेल्या अहमदाबाद आणि लखनौ या नव्या संघांनीही आपल्या निवडलेल्या खेळाडुंची यादी जारी केली असून, … Read more

निर्णायक सामना ! आज पुन्हा भारत-आफ्रिका एकमेकांशी भिडणार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान आजच्या सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत आफ्रिका एक विजयासह पुढे आहे. म्हणूनच एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आवाजच सामना जिंकावाचा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने पहिला एकदिवसीय सामना ३१ धावांनी … Read more

कर्णधारपदाचा राजीनामा नंतर विराट कोहली निवृत्ती घेणार?

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  भारताचा स्टार खेळाडू तसेच माजी कर्णधार विराट कोहलीने १५ जानेवारीला कसोटी कर्णधारपद सोडले. या पदावरून तो पायउतार होत असल्याचे त्याने ट्विटकरून जाहीर केले. अनेकांनी विराटच्या निर्णयाचे स्वागत केले असून अनेकांनी त्याचा हा निर्णय धक्कादायक होता असे म्हटले आहे. दरम्यान, विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर तो लवकरच निवृत्ती … Read more

चेन्नई सुपर किंग्स यंदाच बदलणार आपला कॅप्टन; धोनी नंतर हा असेल कॅप्टन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  भारतीय किर्केट संघाचा सर्वात यशस्वी माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातले नाते सुरुवातीपासून असल्याचे दिसते. आयपीएल खेळाची सुरुवात धोनी ने सीएसके सोबत केली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके ने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ असे चार विजेतेपद पटकावले आहे. आगामी ‘आयपीएल’ स्पर्धेची तयारी आता सुरू झालीय. पुढील … Read more

Multibagger Penny Stock : 1 रूपये 93 पैशावरून स्टॉक पोहचला 782 रुपयांवर, 1 लाखाचे झाले तब्बल 4 कोटी,

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  एकदा प्रख्यात अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मुंगेर म्हणाले होते की पैसे खरेदी-विक्रीने बनत नाहीत, तर त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. संयमाची परीक्षा यात घेतली जाते. सध्या शेअर मार्कटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना काही ठराविक वेळेत श्रीमंत केले आहे. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे असते. तथापि, … Read more

बिग ब्रेकिंग : विराट कोहलीचा राजीनामा !

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टी-20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे त्याने वनडेचे कर्णधारपद गमावले. किमान कसोटी संघाच्या नेतृत्वपदी तरी आणखी काही वेळ तो संघाची धूरा सांभाळेल, असे वाटत … Read more

विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli) कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर … Read more

लवकरच या खेळाडूकडे टीम इंडियाची कमान !या खेळाडूला नवा कर्णधार बनवण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :-  कसोटी कर्णधार विराट कोहली याच्या पदाला धोका निर्माण झाला आहे. त्याचा वाईट काळ सुरु झाल्याची चिन्हे दिसून येत आहे. एकीकडे विराट याला गेली दोन वर्षे चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याला शतकी खेळ करण्यात अपयश आले आहे, तर आता दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगले आहे. बीसीसीआयने … Read more

IPL 2022: कोरोनाच्या दरम्यान या एकाच शहरात होऊ शकते IPL, जाणून घ्या स्पर्धा कधी सुरू होणार!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च टप्पा भारतात येऊ शकतो. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात दोन नवीन फ्रँचायझींची भर पडल्याने एकूण 10 संघ असतील. … Read more

बिग ब्रेकिंग : विराट कोहली संघातून बाहेर, ह्या खेळाडूंकडे आले संघाचे नेतृत्व…

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.(Indian cricketer) केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीत समस्या … Read more