OnePlus Smartphone : OnePlus 11 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन आणि किंमत लीक; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या लीक माहिती
OnePlus Smartphone : देशात OnePlus स्मार्टफोनचे अनेक चाहते आहेत. अशा वेळी OnePlus 7 फेब्रुवारी रोजी भारतात आपला OnePlus 11 5G फोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. मात्र लॉन्च होण्यापूर्वी, OnePlus 11 बद्दलची अनेक माहिती ऑनलाइन लीक झाली आहे, ज्यात त्याची किंमत देखील आहे. टिपस्टर योगेश बरादारच्या नवीनतम लीकने भारतातील OnePlus 11 5G स्मार्टफोनची किंमत उघड केली … Read more