कोरोना व्हायरस

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : सावधान संकट वाढतंय, जिल्ह्यात आजही रेकॉर्डब्रेक रुग्णवाढ !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  गेल्या २४ तासांत अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 929 नवीन करोना बाधितांची नोंद झाली असून अलीकडील काळात ही एका दिवसातील आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या ठरली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office