अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :-कोरोना च थैमान अजून जगभर चालूच आहे ,कोरोना अजून पूर्णतः गेलेला नाही .इंडोनेशिया मधील एका व्यक्तीने जे केलं ते वाचून तुम्ही थक्क व्हाल,यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता कि कोरोना ची लोकांच्या मनात असलेली भीती किती आहे.
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी आपल्याला सोशिअल डिस्टंसिंग ठेवण्याचा व मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. तरी सुद्धा लोक प्रवास करताना खूप घाबरतात.
जकार्ताच्या रिचर्ड मूलजादिने एका विमानाचे फोटो सोशिअल मीडिया वर शेअर केले आहेत. रिचर्ड मूलजादिने कोरोना पासून संरक्षण म्हणून लायन एअरलाईन्स च्या चॅरटेड विमानातून दोघांनीच प्रवास केला आहे. तो व त्याची पत्नी साल्विन चांग यांनी बाली साठी दोघांनीच प्रवास केला. एका चार्टड प्लेन तुलनेत पॅसेंजर विमानाचं बुकिंग स्वस्त आहे.