धक्कादायक! ‘या’ आमदाराचे कोरोनामुळे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : कोरोनाने महाराष्ट्रासह देशभरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने जनसामान्यांबरोबरच मोठ्या नेत्यांनाही ग्रासले आहे.

ता या आजाराने पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसचे आमदार तमोनाश घोष यांचे बुधवारी निधन झाले. ते 60 वर्षांचा होते.

ममता यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अत्यंत वाईट बातमी, फल्टा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार होते आणि 1998 चा पक्षाचा कोषागार सांभाळणारे तमोनश घोष आज आपल्यात नाहीत.

ते 35 वर्षे आपल्या पक्षासोबत होते. ते पक्ष आणि जनतेसाठी एकनिष्ठ राहिले. सामाजिक कार्यात त्यांनी खूप हातभार लावला.’

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24