अहमदनगर क्राईम

Ahmednagar Hospital Fire :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले हे Twit !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर शहरातील जिल्हा रूग्णलायातील आयसीयुला लागलेल्या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे. या घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गंभीर दखल घेतली आहे.

शहा यांनी सदर घटना अतिशय वेदनादायी असल्याचे सांगत मयतांच्या परिवारांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. गृहमंत्री शहा यांनी व्टिटवर हिंदीत म्हटले आहे की,

महाराष्ट्र के अहमदनगर के सिविल अस्पताल में आग लगने से हुई हृदयविदारक दुर्घटना से अत्यंत व्यथित हूँ। दुःख की इस घड़ी में मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिवारों के साथ हैं व ईश्वर से घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूँ।

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office