GK Questions Marathi : सरकारी नोकरीची (Government job) तयारी करणाऱ्या उमेदवारांना (candidates) कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान (general knowledge) असणे अत्यंत आवश्यक आहे.

चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा (Competitive Examination) सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका (Question paper) सोडवू शकाल.

मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत (interview) देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती पाहायला मिळतात?
उत्तर : कर्नाटक

प्रश्न : कोणत्या देशात प्लास्टिक वापर केल्यास शिक्षा दिली जाते?
उत्तर : इज्राइल देश

प्रश्न : कोणत्या ग्रहावर एक दिवस ३६५ दिवस म्हणजे १ वर्षासमान असतो?
उत्तर : शुक्र ग्रह

प्रश्न : जगातील कोणता पर्वत रोज रंग बदलतो?
उत्तर : एयर्स रॉक

प्रश्न : कोणत्या देशातील चलनावर गणपतीचा फोटो आहे?
उत्तर : इंडोनेशिया

प्रश्न : डोळ्यांमध्ये फेविक्विक गेला तर काय होईल?
उत्तर : डोळे निकामी होतील

प्रश्न : फाशीची शिक्षा ऐकवल्यानंतर जज पेनाचे निब तोडून का टाकतात?
उत्तर : कारण परत त्या पेनाने कोणालाही फाशीची शिक्षा भेटू नये यासाठी.