अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या साहित्यांची खरेदी-विक्री वेगाने सुरू असतानाच ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याला (gold) ही प्राधान्य दिले आहे.

सोन्याचा भाव (gold) प्रति तोळा एकूण 49 हजार पाचशेच्या आसपास असतानाही सोन्याची खरेदी-विक्री होण्याचे प्रमाण अधिक होते.

दरम्यान आजहे भाव किंचित वाढले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         22 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम       4,695.90
8 ग्रॅम      37,567.20
10 ग्रॅम     46,959
100 ग्रॅम   46,95900

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव

ग्रॅम         24 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम       5,122
8 ग्रॅम     40,976
10 ग्रॅम    5,1220
100 ग्रॅम   5,12200

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
शहर      22 कॅरेट                 24 कॅरेट
मुंबई     47,070            48,070
पुणे       46,090           49,350
नाशिक   46,090           49,350
अहमदनगर  4,5980             4,8280