file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. जागतिक बाजारातील कमकुवतपणामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने 54 रुपयांनी घसरून 45,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते.

आजही सोन्यात किंचित घसरण आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold rate) किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव  :-

ग्रॅम   22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,534

8 ग्रॅम  36,272

10 ग्रॅम  4,5340

100 ग्रॅम  4,53400

 भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,947

8 ग्रॅम  39,576

10 ग्रॅम  4,9470

100 ग्रॅम  4,94700

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  45,030  46,030

पुणे  44,470  47,610

नाशिक  44,470  47,610

अहमदनगर  44380  4,6600